नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, तुम्ही रोज सकाळी देवघरात बसून देवांची पूजा करत असाल, सेवा करत असाल. देवांना स्नान घालत असाल हा लेख तुमच्या साठी खूप महत्त्वपूर्ण असू शकतो,
रोज सकाळी देवघरात देवांची आंघोळ झाल्यानंतर किंवा देवांचे स्नान झाल्यानंतर देवांची पूजा झाल्यानंतर तुम्ही वाटीभर अशी एक वस्तू देवघरात ठेवा देवघराच्या मधोमध ठेवा.
यामुळे तुम्ही त्याचा विचार सुद्धा केला नसेल, असे अनुभव घडतील. याशिवाय, तुम्हाला अनुभव घडतील आणि चमत्कार घडतील.
श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली.
अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत.
श्री स्वामी समर्थ, स्वामींचे भक्त असाल, स्वामींचे सेवेकरी असाल, तर तुम्हाला माहीतच असेल कि, स्वामींच्या सेवेमध्ये भक्तीमध्ये स्वामींना रोज नैवेद्य दाखवायचा असतो. मग तो नैवेद्य सकाळचा असेल किंवा दुपारचा असेल किंवा संध्याकाळी असेल.
बहुतेकदा दोन वेळा नैवेद्य आपण दाखवत असतो, पण नवीन सेवेकऱ्यांना याबद्दल काहीच माहिती नसते की, स्वामींना नैवेद्य दाखवायचा असतो.
तसेच घरांत सुख-समृद्धी नांदेल. तुमची पूजा पूर्ण होईल, देवता प्रसन्न होतील. घरात सुख-समृद्धी श्रीमंत येईल पैसा कमी पडणार नाही. तर त्यामुळे रोज सकाळी देवघरात पूजा करताना आधीच घेऊन बसा किंवा पूजा झाल्यानंतर तुम्ही एका वाटीमध्ये ही एक वस्तू नक्की ठेवा.
तर बऱ्याचदा स्वामी केंद्र स्वामींच्या मठात सांगितले जाते की, आणि त्यामुळे बरेच लोक ठेवत सुद्धा असतील. पण बऱ्याच लोकांना माहित नसेल कि, सकाळी देवपूजा करताना देवपूजा झाल्यानंतर आपल्याला वाटीमध्ये थोडे दूध एक चिमूटभर साखर टाकून ठेवायचे असते.
ज्याआपण सकाळी नाश्ता करतो तसाच देवतांना सुद्धा हा प्रसाद दाखवायला पाहिजे किंवा तुम्ही चिमूटभर साखर देऊ शकता. पण वाटीमध्ये दूध घेऊन त्यामध्ये चिमूटभर साखर टाकून ते गोड दूध जर आपण देवघरात ठेवू तर ते खूप लाभदायक असते आणि त्याने देवता प्रसन्न होतात.
आपली इच्छा पूर्ण करतात आणि आपल्यावर कृपा देखील करतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा रोज सकाळी देवघरात देवांची पूजा करताना किंवा पूजा झाल्यानंतर लगेचच देवघराच्या मधोमध एका वाटीमध्ये थोडे दूध एक चिमूटभर साखर टाकून ठेवा.
आणि जेव्हा दुपारी तुम्ही नेवेद्य दाखवत असाल किंवा दाखवत नसाल, तरीही दुपारी ते दूध आणि साखर टाकले आहे.
तुम्ही तिथून उचलून घ्या आणि घरातल्या सगळ्या लोकांना थोडे-थोडे प्रसाद म्हणून द्या. तर असं रोज करा. रोज सकाळी असं दूध साखर देवघरात नक्की ठेवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments