नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मात अतिउच्च स्थान प्राप्त आहे.पिंपळाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व असून भारतात पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. परंतु त्याचे आरोग्यदायी फायदे माहिती नसतात.
खरं तर अनेक रोगांवर पिंपळाची पानं गुणकारी ठरतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिंपळाचं झाड हे असं झाड आहे जे दिवसातील 24 तास तुम्हाला ऑक्सिजन मिळवून देतं. पिंपळाचे पान हे हृदय सारखं असत.
पिंपळाच्या पानांबरोबरचं फळ, साल, मूळ, या सर्व गोष्टींचे फायदे होतात. औषधी गुणधर्मांनी युक्त अशा या पिंपळाच्या झाडांचे महत्त्व जाणून घेऊया.पारस पिंपळाच्या २-५ पानांची पेस्ट बनवून त्यात 50 ग्रॅम गुळ घालून मिश्रण बनवा आणि या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवून दिवसातून 3-4 वेळा खा.
पोटदुखीवर आराम मिळेल. पिंपळाच्या झाडाची साल आणि पिकलेल्या फळांची वेगवेगळी पावडर बनवून ती सम प्रमाणात एकत्र करा. आणि हे मिश्रण दिवसातून 3-4 वेळा खा. अस्थमा दूर होण्यास नक्कीच मदत होईल.
तसेच विषारी साप चावल्यावर पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस दोन थेंब घ्या आणि त्याची पाने चावून खा. त्यामुळे विषाचा असर कमी होण्यास मदत होईल. या पारस पिंपळाची कोवळी पाने खाणे त्वचेच्या रोगांवर उपचारात्मक ठरते.
याचबरोबर, या पारस पिंपळाचं पान, साल, मूळ , पुरुषांची मर्दानी ताकद वाढून कामशक्ती होईल दुप्पट होण्यास सुरुवात होते.पिंपळाचं पान, साल, मूळ, पुरुषांची मर्दानी ताकद वाढून कामशक्ती होईल दुप्पट होय.
यासाठी 3 ग्लास पाणी घ्या, दोन ते तीन पिंपळाची पाने टाका, ते एक वाटी होइपर्यंत उकळू द्या. नंतर तो रस गाळून घ्या. सकाळी अनुशापोटी रसाचे सेवन करा. महिलांनी हा रस सलग 15 दिवस घेतला तर महिलांची मासिक पाळी तसेच मासिक धर्म, गर्भाशयातील गाठी सारखे प्रॉब्लेम्स मुळापासून नष्ट होतात.
याचबरोबर, ज्या जोडप्यांना लैगिक सुखात शक्ती प्रदान करण्यासाठी, तसेच कामशक्ती कमी असेल, अशा महिलांनी पिंपळाची फळे ही सावलीत वाळत घाला. त्यानंतर त्याची पावडर बनवा.
या पावडर मध्ये मध टाकून त्याच्या छोट्याशा गोळ्या बनवा. त्या रोज सकाळ संध्यकाळ घ्या. स्त्रियांचा वांजपणा निघून जाईल. पुरुषांही याचे सेवन करू शकता पिंपळाच्या 2-5 पानांची पेस्ट बनवून त्यात 50 ग्रॅम गुळ घालून मिश्रण बनवा आणि या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवून दिवसातून 3-5 वेळा खा.
पोटदुखीवर आराम मिळेल.याशिवाय, मर्दाना ताकद वाढवण्यासाठी फायदा होतो. पिंपळाची 4 ते 5 गोल फळं घ्या. चिमूटभर सालीच चूर्ण दुधामध्ये टाकून त्याला चांगली उकळी येऊस्तवर गॅसवर ठेवा.
त्यामध्ये चवीनुसार साखर आणि चमचाभर मध मिसळून त्याचे रात्री झोपताना सेवन करा. आठवडाभरात मर्दाना ताकद वाढल्याची अनुभूती येईल. पिंपळाच्या 40 मिली काढ्यामध्ये 5 ग्रॅम मध मिसळा.
हे तुम्ही रक्तविकार असणाऱ्या रूग्णाला द्या. तसेच 1-2 ग्रॅम पिंपळाच्या बियांचं चूर्ण तुम्ही मधासह रोज चाटल्यास, तुमचं रक्त शुद्ध होण्यास मदत होईल.
ज्या लोकांचे पोट साफ होत नाही त्यांनी एक पान आणि एक चमचा मध एकत्र करून पेस्ट बनवा.
आणि ती पेस्ट सकाळी आणि संध्याकाळी उपाशी पोटी घेतल्यावर तुमचं पोट 100% साफ होईल. पिंपळाच्या झाडाची साल काढा आणि हे साल पाण्यातून उकळून घ्या. हे नंतर पाणी गाळून घ्या.
हे गाळलेलं पाणी तुम्ही रोज प्यायलात तर तुम्हाला मधुमेहासारख्या आजारापासून दूर राहण्यासाठी मदत मिळते.याशिवाय, पारोसा पिंपळ खोडाचे लाकूड कठीण आणि टिकाऊ असते. ते पाण्याने खराब होत नाही.
याच्या लाकडाचा उपयोग बांधकाम, फर्निचर, बैलगाडीची चाके, पडाव, होड्या, खोकी, शेतीची अवजारे इत्यादींसाठी करतात. सालीतील धागे बळकट असून त्यापासून दोर काढतात व त्याच्या पिशव्या विणतात.
साल स्तंभक असून अतिसारावर उपयुक्त आहे. पाला जनावरांना चारा म्हणून वापरतात. फळांपासून पिवळे रंगद्रव्य मिळते. तसेच अनेकांना श्वसनासंदर्भातील आजार असतात.
या आजारामध्ये पिंपळाचं झाडं हे अत्यंत उपयुक्त ठरतं. पिंपळाच्या झाडाची साल वाळवून त्याचं चुर्ण तयार करावं. या चूर्णाचं सेवन केल्यामुळे श्वसनाच्या आजारापासून काही काळ आराम मिळू शकतो.
त्याप्रमाणेच पारस पिंपळाची पाने दूधात उकळून ते प्यावे, यामुळे दमा असलेल्या व्यक्तींना आराम मिळतो.अनेकांना श्वसनासंदर्भातील आजार असतात. या आजारामध्ये पिंपळाचं झाडं हे अत्यंत उपयुक्त ठरतं.
पिंपळाच्या झाडाची साल वाळवून त्याचं चुर्ण तयार करावं. या चूर्णाचं सेवन केल्यामुळे श्वसनाच्या आजारापासून काही काळ आराम मिळू शकतो. त्याप्रमाणेच पिंपळाची पाने दूधात उकळून ते प्यावे, यामुळे दमा असलेल्या व्यक्तींना आराम मिळतो.
अनेकांना वेळीअवेळी खाल्ल्यामुळे असिडीटीची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे जळजळ होणं, छातीत दुखणं या समस्या वरचेवर जाणवू लागतात. तर अनेकांना पित्ताचा त्रास असतो.
अशा व्यक्तींनी पिंपळाच्या पानांचा रस काढून तो दररोज सकाळी प्यावा. यामुळे पित्ताची समस्या दूर होण्यास मदत मिळते. दातांची पकड मजबूत करण्यासाठी आणि दातांशी निगडीत समस्यांचं निराकरण करण्यासाठी पिंपळ बहुगुणी ठरतो.
10 ग्रॅम पिंपळाची साल, चुना आणि दोन ग्रॅम काळी मिरी घेऊन यांचं चूर्ण तयार करावं. या चूर्णाने दररोज दात घासावेत. यामुळे दातदुखी, दातातील किड या सारख्या समस्या दूर होतात.
अनेक वेळा आपल्या नकळतपणे एखादी विषारी जीव किंवा प्राणी आपल्याला दंश करतो. अशावेळी तात्काळ उपचार म्हणून पिंपळाच्या पानांचा रस हळूहळू करुन रुग्णाला पाजावा..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments