नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, उद्या रंगपंचमीच्या दिवशी करा महाउपाय, सर्व मनोकामना पूर्ण होतील..
फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धूलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण.
या दिवशी एकमेकांंना वेगवेगळे रंंग लावून आनंंदोत्सव साजरा केला जातो. गेलेल्या कडक उन्हाळ्यापासून अंगाची दाह शांत व्हावी म्हणून रंग उधळले जातात. यावेळी विविध रंगांची चूर्ण पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यामधून एकमेकांच्या अंगावर उडवले जाते.
रंग उडविण्याचा उत्साह महाराष्ट्रात फाल्गुन पंचमीला साजरा केला जातो असे असले, तरी उत्तर भारत वगैरे ठिकाणी मात्र तो होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो
होळी हा असा सण आहे ज्यात द्वेष विसरून विविध रंगांनी आनंद साजरा केला जातो. कोणता रंग आणि गुलाल तुमच्या जीवनात आनंद भरेल. चला, जाणून घेऊया या होळीला राशीनुसार कोणते रंग निवडायचे.
रंगांचा आपल्या जीवनावर विशेष प्रभाव पडतो. त्यामुळे होळीमध्येही योग्य रंगांचा वापर केल्यास आपल्यातील ग्रहदोष तर दूर होतातच, पण ते खूप फायदेशीरही असते. होळी हा असा सण आहे.
ज्यात द्वेष विसरून विविध रंगांनी आनंद साजरा केला जातो. कोणता रंग आणि गुलाल तुमच्या जीवनात आनंद भरेल. चला, जाणून घेऊया या होळीला राशीनुसार कोणते रंग निवडायचे.
मेष आणि वृश्चिक राशीचा शुभ रंग म्हणजे मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे, ज्याचा रंग लाल आहे. त्यामुळे होळीमध्ये या राशींसाठी लाल, गुलाबी आणि पिवळे रंग वापरणे योग्य आहे.
तसेच वृषभ आणि तूळ या राशींचा स्वामी शुक्र आहे. पांढऱ्या, गुलाबी आणि चंदेरी रंगांनी होळी खेळणे त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. तूळ राशीचे लोक निळ्या, हिरव्या, गुलाबी रंगांनी होळी खेळू शकतात.
तसेच मिथुन आणि कन्या या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या लोकांनी या दिवशी हिरव्या रंगाचा वापर करावा.
तसेच कर्क या राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीच्या लोकांनी पांढरा आणि चांदीचा गुलाल वापरणे शुभ राहील. त्यांच्यासाठी पिवळ्या रंगांनी होळी खेळणे शुभ असते. तसेच सिंह या राशीच्या लोकांनी केशरी, पिवळा किंवा लाल रंगांनी होळी खेळावी. यामुळे जीवनात गोडवा येईल.
धनु आणि मीन राशी या राशींचा स्वामी बृहस्पती आहे. या राशीचे लोक पिवळ्या आणि लाल रंगांनी होळी खेळतात, ते खूप शुभ राहील. मीन राशीचे लोक केशरी रंगानेही होळी खेळू शकतात. तसेच मकर आणि कुंभ राशी या राशींचा स्वामी शनी आहे. या राशीच्या लोकांनी निळ्या आणि जांभळ्या रंगांनी होळी खेळावी.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments