नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, धार्मिक दृष्ट्या पौर्णिमा विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. पुराणिक मान्यतेनुसार एप्रिल महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी देव लोकातून देवगण येतात त्या दिवशी पवित्र स्नान आणि दानधर्म करणे याला विशेष महत्त्व प्राप्त आहे.
चैत्र पौर्णिमेला त्रिवेणी संगमावर स्नान करून दानधर्म आणि होमहवन करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. पोर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी त्याला विशेष महत्व प्राप्त आहे.
या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण सोळा कलांनी बनतो. मान्यता आहे या दिवशी उपवास केल्याने कुंडलीमध्ये चंद्र प्रबळ आहे. मानसिक ताणतणाव, काळजी आणि चिंता मिटते.
ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू आणि महादेवाचे पूजा करणे संतान नसणाऱ्या व्यक्तींना मुलांची प्राप्त होते. या घरची माता लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक क्षमतेमध्ये सुधारणा घडून येते.
या दिवशी तसेच गरजू व्यक्तींना दानधर्म केल्याने मनाला शांती प्रसन्नता लाभते. या पौर्णिमेच्या अतिशय शुभ प्रभाव या काही खास राशींवर दिसून येणार आहे. पोर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने जीवनातील नकारात्मक परिस्थितीत सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
आपल्या जीवनात आनंदाचे नवरंग भरणार आहेत. आपल्या जीवनात आनंदाचे रंग भरणार आहे. भौतिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. भाग्याचे भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे.
1.मेष राशी : मेष राशीवर पौर्णिमेचा सकारात्मक परिणाम होईल. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मनावर असलेले भीतीचं दडपण आता पुर्णपणे दूर होणार आहे.
मानसिक सुखात वाढ दिसून येईल. धनलाभाच्या अनेक संधी आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. धन प्राप्तीचे मार्ग मोकळा होणार आहे व विलासी तेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल व हा काळ अनुकूल ठरणारा आहे. धन प्राप्तीचे मार्ग देखील वाढणार आहेत.
2.मिथुन राशी : या पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल मिथुन राशीचे भाग्य. मनातील दुःख आणि दुःखाचा अंधकाराचा काळ दूर होणार आहे. या काळात दुःख समाप्त होणार आहे .
उद्योग-व्यापार आपल्याला लाभणार आहे. उद्योग व्यवसायानिमित्त काही प्रवास देखील करू शकता. मनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरणार. व्यवसायासाठी काळ आपल्यासाठी लाभ होण्याचे संकेत आहेत.
3.सिंह राशी : सिंह राशिवर पौर्णिमेचा दिवस शुभ प्रभाव दिसून येणार आहे. हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
जे काम आपण करत आहात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीला मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या वेदना पासून आपली सुटका होणार आहे.
मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत.त्या काळात लघुउद्योग सुरू करण्यासाठी देखील विशेष आनंद आहे.
4.कन्या राशी : कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. कन्या राशिसाठी हा काळ सर्वांच्या दृष्टीने अनुकूल आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या मनात अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होतील.
आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. पूर्वी पासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्यासाठी अनेक प्रकारे लाभदायी ठरू शकतो.
काळ आपल्या जीवनात सुख घेऊन येणार आहे. या काळात लाभ होण्याचे संकेत आहेत. आपला समाजामध्ये मान सन्मान वाढ दिसून येईल.
5.तूळ राशी : तूळ राशिसाठी पौर्णिमा विशेष लाभ होण्याचे संकेत आहेत. तुला राशि वर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभावी ठरेल. तूळ राशीसाठी हा काळ सर्वच दृष्टीने विशेष अनुकूल ठरणारा आहे.
पूर्वी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाचे बहार घेऊन येणार आहे. त्यासाठी विशेष सहकार्य होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे अनेक शुभ घटना आपल्या जीवनात घडून येतील.
आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने शुभ जाणार आहे. उद्योग-व्यापाराला भरघोस यश प्राप्त होणार आहे. व्यवसायाला गती प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येतील.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
I was very pleased to find this site. I wanted to thank you for your time for this particularly wonderful read!! I definitely savored every little bit of it and i also have you book-marked to see new stuff in your site.
A fascinating discussion is definitely worth comment. I do think that you ought to publish more on this issue, it might not be a taboo matter but usually people do not talk about these issues. To the next! Best wishes!!