जर नवरात्रीमध्ये मिळाले हे संकेत, तर समजून जा की..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  जर नवरात्रीमध्ये मिळाले हे संकेत, तर समजून जा की..

प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असते. अकारण कोणतीही गोष्ट कधीच घडत नसते. म्हणून तर आपण म्हणतोही, जे होते ते चांगल्यासाठी! परंतु या सगळ्या घटना अचानक घडतात का? तर नाही!

प्रत्येक घटनेमागे काही ना काही संकेत असतात. जे आपल्याला कधी वेळेत कळतात, तर कधी वेळ निघून गेल्यावर!

आबाल वृद्धांच्या बोलण्यातून नकळत काही सूचना मिळतात. आपण दुर्लक्ष करतो, परंतु घटना घडून गेल्यावर आपल्याला त्या शब्दांची आठवण येते. त्याचप्रमाणे काही प्रसंग त्याक्षणी आपल्याला अडचणीत टाकणारे वाटतात, परंतु त्यामागे काहीतरी चांगलेच घडणे नियतीला अपेक्षित असते.

मानवी जीवनात झोप ही एक अशी गोष्ट आहे, जी प्रत्येक मानवी शरीराला गरजेची आहे.कारण दिवसभरातील ताणतणाव घालवण्यासाठी आपल्याला झोप महत्वाची असते.यामध्ये काही जणांची झोप ही खूप असते.

तर काही जणांची झोप ही अगदी प्रमाणात असते. कोणताही गजर न लावता त्यांना अगदी सहज जाग ठरलेल्या वेळी जाग येते. खूप जण सकाळी उठण्याचा खूप प्रयत्न करतात.

आपल्या हिंदू धर्म शास्त्रानुसार, पहाटेला अमृत वेळ असे म्हटले आहे, त्यामुळे आपण नेहमीच पहाटे लवकर उठावे,तसेच वातावरणात सूर्योदयाच्या पूर्वी उठल्याने सर्वत्र प्रसन्नता पसरते. सकाळी लवकर उठणे हे आपल्या आरोग्यासाठी व जीवनोत्तीसाठी फारच चांगले असते.

सकाळची हवा खूप स्वच्छ असते, तसेच सूर्योदयापूर्वी उठल्याने दिवसभर पुरेल इतकी ऊर्जा आपल्याला त्यावेळी मिळते, अंगातील आळस निघून जातो. तसेच सर्व कामे वेळेवर पूर्ण होण्यास मदत होते.त्यामुळे सूर्योदयापूर्वी झोपेतून उठणे, त्यावेळी जाग येणे हे नेहमीच लाभदायी असते.

काही अशा व्यक्ती असतात ज्यांना सकाळी पहाटेची जाग येतेच, त्यांना कितीही गाढ झोप लागली तरी,पहाटे 5 च्या आत जाग ही येतेच, शास्त्रानुसार ही एक दैवी गोष्ट मानली जाते.याशिवाय एखादी दैवी शक्ती आपल्या पाठीशी असल्याचा, एक संकेत सांगितला जातो.

तसेच असे म्हणतात की,जे काम जे लोक करतात मग ते सत्कर्म, पुण्याचे काम असते व ते देव त्यांच्या कडून करवून घेतो.

ज्या व्यक्ती नेहमी चांगलं, प्रामाणिक वागतात त्यांच्या पाठीमागे नेहमी देव उभा असतो. देवच त्यांना सर्वकाही शुभ करण्याची बुद्धी देतो.त्यामुळे पहाटे उठणे हे आपण निरोगी असण्याचे प्रतीक मानले जाते.त्यामुळे ही सामान्य गोष्ट नसते,

कारण सूर्योदयानंतर उठणे ही सध्या सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. त्यामुळे आपल्याला आयुष्यात प्रचंड यश तसेच निरोगी आरोग्य मिळवण्यासाठी सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे,खुप आवश्यक आहे.

त्यामुळे य दुनियेत जितक्या श्रीमंत आणि मोठ्या यशस्वी व्यक्ती आहेत,त्याच्या दिवसाची सुरुवात पहाटे होत असल्याचे सांगितले जाते. याशिवाय पहाटेच्या वेळी सर्व मंदिरामध्ये पहाटेची पूजा होत असते.

तसेच पहाटे या सृष्टीत कितीतरी अलौकिक गोष्टी या घडत असतात, अनेक सकारात्मक ऊर्जा लहरी वातावरणात असतात. हा एक दैवी संकेत मानला जातो ,त्यामुळे शास्त्रानुसार पहाटे 3 ते 5 ही अमृत वेळ मानली जाते.

यावेळी सर्वांनाच जाग येते असे नाही, काही विशिष्ट लोकांनाच जाग येते त्यामागे विज्ञानासोबत आपलं हिंदू धर्म शास्त्र सुदधा महत्वाचे आहे.हिंदू धर्म शास्त्रानुसार, असे संगितले जाते की,

यावेळी उठल्याने सर्व सकारात्मक लहरी तुमच्या शरीरात प्रवेश करतात ,ज्यामुळे तुम्ही सदैव प्रसन्न राहता,तसेच आपल्या शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन, आळस निघून जातो.

त्यामुळे आपली सर्व कामे यशस्वीपणे पार पडतात. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे, आपल्याला थोडाही थकवा जाणवत नाही,त्यामुळे आपण शक्यतो आजारी पडत नाही. जर पहाटे 3 ते 5 दरम्यान जाग येत असेल,

तर तुम्ही भाग्यवान व्यक्ती असल्याचे मानले जाते, कारण फक्त काहीच लोकांना यावेळी जग येते व त्यांना या दैवी लहरी, सकारात्मक लहरी स्वतः येऊन आनंदी बनवतात, सुखी , समाधानी राहण्यासाठी पहाटे उठून सर्वकाही वेळेवर करण्याचा,उल्लेख आपल्या पोथी- पुराणात केला आहे.

तसेच याउलट सूर्योदयानंतर उठणाऱ्या,व्यक्तींची प्रगती खुंटते. तसेच त्यांना कोणत्याही गोष्टीत यश प्राप्त होत नाही, त्या व्यक्तींच्या शरीरात कायम आळस असतो, त्यामुळे त्यांची प्रत्येक कामात दिरंगाई होतेच.

भगवान श्रीकृष्ण यांनीदेखील भगवद्गीतेत अर्जुनाला ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे महत्त्व सांगितले आहे. आपले पूर्वज, ऋषी मुनी ब्रह्म मुहूर्तावर उठून दिन चर्येची, ध्यानधारणेची सुरुवात करत असत. याउलट आपण, सूर्य डोक्यावर आला, तरी अंथरूण सोडत नाही.

त्यामुळे तुम्हाला जर भल्या पहाटे जाग येत असेल, तर पुन्हा झोपण्याची चूक करू नका. तुमच्याकडून चांगले कार्य घडण्याचे ते संकेत आहेत. या वेळेचा सदुपयोग करा. तुम्हाला त्याचा अवश्य लाभ होईल.

परंतु चांगले काही घडण्यासाठी चांगले प्रयत्नही करावे लागतील. यासाठी वेळेत झोपा आणि ब्रह्म मुहूर्तावर जाग आली, की आपल्या ध्येयाप्रती चांगली कामगिरी करा. ध्येय निश्चित नसेल,

तर उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी मेहनत घ्या. तन सुदृढ असेल, तर मन ही सुदृढ असेल. शांत आणि प्रसन्न मन तुम्हाला ध्येयाची वाट दाखवेल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!