नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, सर्वपित्री अमावस्या 2 लवंग रात्री 10 नंतर कुणालाही सांगू नका..
आज पण एक असा उपाय पाहाणार जो आपल्याला येत्या शनिवारी केल्यास माता लक्ष्मीची कृपा होईल. यामुळे आपल्याला आर्थिक समस्या पूर्ण पणे संपणार आहे. या दिवशी जो व्यक्ती मना पासून काही उपाय करतात त्यांना त्याचा फायदा नक्की मिळत असतो.
असाच एक सोपा उपाय आपण अमावस्या दिवशी करण्यासाठी जाणून घेणार आहोत. या दिवशी विविध वस्तू पासून आपण उपाय करत असतो. पण या वेळेस आपण एक लिंबू पासून कास उपाय करायचा या बदल आपण माहिती जाणून घेणार आहोत.
या अमावस्या दिवशी आपण कसा करावा उपाय जेणेकरून आपल्याला आर्थिक संकटातून मुक्ती मिळेल. याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ.
या दिवशी लवकर उठून आपण आपल्या देवाची पूजा करून घ्यावी. विशेष करून आपण यादिवशी कणत्याही देवीची विशेष पूजा करावी. हि पूजा साधी केली तरी चालेल. आपल्याला जो उपाय करायचा आहे.
त्या साठी आपल्या एक लिंबू लागणार आहे. हा लिंबू डाग विरहित आणि खराब झालेला नसावा. त्याच बरोबर आपल्याला चोवीस लावणं लागणार आहेत त्या पूर्ण शाबूत असायला हव्यात. त्या कुठेही तुटलेल्या नसाव्यात.
या 24 लवंग आहेत त्या एक एक करून आपण लिबा मध्ये लावायच्या आहेत. या साठी लिबू थोडे मोठे घेतले तर उत्तम होईल. लवंग लावताना त्या तुटणार नाही याची काळजी नक्की घ्या.
या चोवीस लवंग लावल्या नंतर आपण ज्या देवाची पूजा केली आहे त्या समोर हे लिंबू ठेवायचे आहे. एक लक्षात असुद्या एका 10 रुपयाच्या नाण्यावरती हे लिंबु संपूर्ण दिवस भर ठेवायचे आहे. हा आपण उपाय करणार आहोत याच्या बदल आपण कुठेही किंवा कोणाजवळ बोलत बसायचे नाही.
हा टोटका गुप्त असला पाहिजे. संघ्याकाळी म्हणजे सूर्य मावळ्याच्या आधी हि लिंबू अर्धा कापायचा आहे. त्यानतंर त्यात दोन्ही बाजूस कुंकू लावून हा अर्धा कापलेले लिंबू लाला किंवा पिवळ्या दोऱ्याने बांधून घ्याचा आहे.
हा जो दोरा गुंडाळला आहे तो पूर्ण लिंबू झाकून जाईल याची नक्की नोंद घ्या. सूर्य पूर्ण मावल्या नंतर म्हणजेच अंधार झल्यावर आपल्या घराच्या जवळ असलेल्या पिपळाच्या झाडापासून जाऊन त्या ठिकाणी एक छोटासा खड्डा करून त्यात दहा रुपयांचे नाणे आधी ठेवायचे आहे.
आणि त्यावर हे लिंबू ठेवायचे आहे. एक गोष्ट लक्षात असुद्या हि सर्व करताना आपल्या कोणी बोलणार किंवा बघणार नाही याची काळजी घ्याची आहे. तसेच आपले तोड हे उत्तर दिशेला असले पाहिजे. याची काळजी सुद्धा नक्की घ्या.
उत्तर दिशा हि धनाची दिशा आहे. हा उपाय पूर्ण संपला आहे. कोणाशी न बोलता आपल्या घरी याचे आहे. आणि हात पाय धून देवाचे दर्शन घ्याचे आहे.
याचबरोबर, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीत यश मिळवायचे असेल तर एका लिंबावर 4 लवंगा टाका आणि श्री हनुमंते नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा आणि ते लिंबू सोबत घ्या. हनुमानजींची इच्छा असेल तर तुमचे प्रत्येक कार्य सफल होईल.
या सोमवती अमावस्या वेळी लवंगाचा उपयोग धन मिळविण्याचा एक मार्ग म्हणून देखील वर्णन केला आहे. यासाठी मोहरीचे तेल घेऊन ते दिव्यात ठेवावे
आणि त्यात दोन लवंगा टाका. हा दिवा वापरून हनुमानजींची मनापासून पूजा करा. असे केल्याने धनप्राप्ती होते आणि मनाची हिम्मतही वाढते.
अनेकदा असे घडते की कोणतेच काम करावेसे वाटत नाही. असे असल्यास कापूर आणि फुलांची लवंग जाळून दोन-तीन दिवसांतून एकदा खा. मनाला शांती लाभेल. सकाळी पूजा करताना आरतीसाठी दिव्यात 2 लवंगा टाकून आरती करावी.
सर्व कामे सहज पार पडतील. जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर घरातून बाहेर पडताना घराच्या मुख्य दारावर काळी मिरी ठेवा आणि त्या मिरचीवर पाय ठेवून घरातून बाहेर पडा.
यानंतर, कोणत्याही गोष्टीसाठी पुन्हा घरात प्रवेश करू नका. घरात एखाद्या लहान मुलावर किंवा मोठ्या व्यक्तीवर वाईट नजर असेल तर त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा लिंबाचा फुकडा घ्यावा.
यानंतर या लिंबाचे चार तुकडे करून एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा चौरस्त्यावर फेकून द्या. लिंबाचे तुकडे फेकल्यानंतर मागे वळून पाहू नका आणि थेट घरी या. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घरात लिंबाचे झाड लावा.
लिंबाचे झाड सभोवतालचे वातावरण सकारात्मक उर्जेने परिपूर्ण ठेवते. यासोबतच घरात लिंबू लावल्याने वास्तुदोषही दूर होतात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments