नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, गणपती बाप्पाचा चमत्कार बघाच !! 6 मिनिटे ऐकून बघ.. तुझ्या मनातील ईच्छा नक्की पूर्ण होईल..!!
हिंदू शास्त्रा बुधवारचा दिवस हा भगवान गणेशाला समर्पित असतो. त्यामुळे बुधवारच्या दिवशी भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा केली जाते. या दिवशी त्यांची पूजा केल्याने भक्तांची संकटं दूर होतात
आणि त्यांच्या आयुष्यात आनंद येतो. गणपती बाप्पा सर्व देवांमध्ये सर्वप्रथम पूजनीय आहेत. हेच कारण आहे की, कुठल्याही पूजेपूर्वी गणेशाची पूजा केली जाते. गणेशाची पूजा केल्याने बिघडलेली कामंही बनतात
तसेच शास्त्रात गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हटले जाते. विघ्नहर्ताचा अर्थ दुख नष्ट करणारा होय. गणेश पुराणानुसार जो भक्त गणेशाची पूजा करतो, त्याचे सर्व ग्रहदोष दूर होतात, तसेच त्याची सर्व मनोकामना पूर्ण होतात.
यावर्षी 19 सप्टेंबर श्री गणेश चतुर्थी येत आहे.श्री गणेश स्थापनेच्या पहिल्या दिवशी तुम्ही जर गणपती बाप्पा जवळ ही एक वस्तू ठेवल्यास, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
जर तुमच्या घरात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश स्थापना होणार आहे किंवा स्थापना होणार नसेल,मात्र तरीही तुम्ही गणपतीचे हे सर्व 10 दिवस मानतात,याशिवाय तुमच्या घरातल्या गणपतीच्या मूर्तीची पूजा करतात.
प्रत्येकाचा घरामध्ये छोटीशी पितळाची किंवा चांदीची छोटीशी का असेना पण गणपतीची मूर्ती असतेच, तर आपण गणेशाची स्थापना करत नसाल, तरी आपण त्या गणेशाच्या मूर्तीचे पूजन रोज केले तरी चालेल. कारण हे पाच दिवसात दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे तुमच्या घरी जर श्री गणपतीचे आगमन होवून, स्थापना होणार असेल किंवा श्री गणेशाची स्थापना होणार नसेल, तरी तुम्ही ही वस्तू तुमच्या देवघरात तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे.
कारण वस्तू श्रीगणेशाचे अत्यंत आवडीची वस्तू आहे आणि ही वस्तू म्हणजे, हळद होय.
त्यामुळे तुम्हाला या उपायसाठी अखंड हळद घायची आहे. ही हळकुंड तुम्हाला असापासच्या कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानात सहज उपलब्ध होईल.तेथुन तुम्हाला अखंड 5 हळकुंड घायचे आहे.
मग ते 5 अखंड हळकुंड तुम्हाला गणेश स्थापनेच्या पहिल्या दिवशी, तुमच्या देवघरात किंवा गणपतीच्या समोर ठेवायचे आहे.
जर तुम्ही गणपतीची स्थापना करणार असाल,तर तिथे आपण विड्याचे पान तसेच सुपारी ठेवत असतो.याशिवाय खोबर्याची वाटी ठेवतो,त्याच ठिकाणी तुम्हाला या पाच हळकुंड ठेवायचे आहे.
या उपायामुळे तुमच्यां सर्व प्रकारच्या इच्छा तसेच मनोकामना पूर्ण होतील. श्री गणेश प्रसन्न होतील.तुमचे सर्व विघ्ने दूर होतील.
मात्र यासाठी तुम्ही हा चमत्कारिक उपाय करणे आवश्यक आहे. जर तुमच्या घरात श्री गणेशाची मूर्ती स्थापना होणार असेल किंवा होणार नसेल तरी, तुम्ही हे 5 हळकुंड देवघरात किंवा गणपती बाप्पा समोर ठेवायचे आहे किंवा तुम्ही ते हळकुंड त्या पुजेत ठेवू शकता.
याशिवाय श्री गणपती बाप्पाला दुर्वा अति प्रिय असल्यामुळे, तुम्ही प्रत्येक बुधवारच्या दिवशी आणि प्रत्येक संकष्टीला तसेच गणेश चतुर्थीला श्री गणेशाची पूजा करताना, त्यांना दुर्वा नक्की समर्पिच करा.
असं केल्याने भगवान गणेशाचा आशीर्वाद भक्तांना मिळतो.आपल्या कितीही मोठे संकट आले तरी,भगवान गणेशाचे आगमन झाल्यावर आपल्या वरील सर्वच संकटे दुर होण्यास मदत होते.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments