उद्या पौर्णिमा खूप दुर्मिळ योग संधी सोडू नका, 1 रुपयाचे हा मंत्र बोलून तिजोरीत ठेवा..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, उद्या पौर्णिमा खूप दुर्मिळ योग संधी सोडू नका, 1 रुपयाचे हा मंत्र बोलून तिजोरीत ठेवा..

श्री स्वामी समर्थ, कुलदेवतेचा कळस कसा भरावा? कधी भरावा आणि हा कळस कोणी भरावा? असा प्रश्न अनेक लोकांना पडत असतोच. आपल्या प्रत्येकाच्या देवघरात कुलदेवतेचा कळस असलाच पाहिजे.

आपल्या प्रत्येकाच्या घराण्याची कुळाची कुलदेवी किंवा कुलदेव असतात. त्यांची फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात असायलाच पाहिजे. तसेच फोटो मूर्ती नसेल तर कुलदेवतेचा टाक किंवा कळस आपल्या घरात असायलाच पाहिजे, तरच आपले कुलदैवत आपल्यावर प्रसन्न होतात.

सर्वप्रथम कलश हा अत्यंत साध्या पद्धतीने आपण इतर पूजेसाठी कळत भरत असतो तसाच हा कळत भरायचा असतो. यासाठी एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, मग त्यानंतर त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं.

त्या पाण्यामध्ये हळदी-कुंकू आणि अक्षता टाकायचे. तसेच 1 रुपयाचा शिक्का टाकायचा, एक पूजेची टाकायची आणि फुले टाकायचे आणि त्यावर 5 विड्याची पानं किंवा 5 आंब्याची पाने लावायची.

त्यावर संपूर्ण नारळ पुजेचा नारळ ठेवायचा आहे. मग त्यानंतर तो कळस आपल्या देवघरात 1 मूठ तांदूळ किंवा 1 मुठ गहू ठेवून त्यावर स्थापन करायचा आहे.

मग अशा रीतीने तुम्ही हा कळस भरू शकतात. तसेच जर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेच्या वार माहित असेल, त्या वारी तुम्ही हा कलश भरू शकता. याशिवाय जर वार माहीत नसेल, तर मंगळवारी कळस भरावा.

मंगळवारच्या दिवशी जर कळस तुम्ही भरला असेल तर दर मंगळवार त्या कळसाचे पाणी आणि तिथे लावलेले आंब्याचे किंवा विड्याचे पान ते बदलायचे आहे. मात्र, दर आठवड्याला तुम्हाला कळत पाणी बदलायचे आहे.

मग त्यामध्ये जुने पाणी तुम्ही तुळशीला किंवा घराच्या बाहेर कोणत्याही कोपऱ्यात दाखवू शकतात आणि पान विड्याचे आंबे जी तुम्हाला नवीन बदलायचे आहेत आणि जुनी पानं पाण्यात विसर्जित करावी.

अशा रीतीने मग तो कळस भरायचा आहे. तसेच हा कलश महिला किंवा पुरुष कोणीही भरू शकता. मात्र घरातील सौभाग्यवती महिलेने म्हणजेच घरातल्या मुख्य महिलेने हा कलश भरला तर त्याच्या जास्त शुभ परिणाम होतो.

तसं तर घरातले कोणतीही व्यक्ती कळत भरू शकतात आणि त्यामुळे कुलदेवता सुद्धा प्रसन्न होतात.

तर असा एक कलश तुम्हीसुद्धा तुमच्या देवघरात नक्की स्थापन करा. तुमचे कुलदैवत तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!