नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 10 नोव्हेंबर, धनतेरस या 6 राशी होणार महा करोडपती..
हिंदू धर्मामध्ये दिपावली हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. या सणाला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक जण हा सण मोठ्या आनंदाने साजरा करत असतो. इतर सर्व सण आणि उत्सवापेक्षा या सणाला विशेष महत्व प्राप्त आहे.
उद्या दिनांक 10 नोव्हेंबर रोजी धनतेरस आणि 12 नोव्हेंबर लक्ष्मीपूजन दिवशी साजरी होणार आहेत. त्यामुळे हा संयोग विशेष लाभकारी मानला जात आहे.
कारण याच दिवशी आश्विन अमावस्या असून हा संयोग विशेष लाभदायक मानला जात असुन,याचा काही खास राशींच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहे. पुढे येणाऱ्या काळात त्यांच्या जीवनात सुख समृद्धीचे बाहेर येण्याचे संकेत आहेत.
माता लक्ष्मीची विशेष यांच्या राशीवर बरसणार असून यांच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवसात संपणार आहे. अतिशय मंगलमय काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.
आपल्या जीवनातील हा अडचनीचा काळाचा समाप्त होणार आहे. या वेळी येणारे दीपावली आपल्या राशीसाठी अतिशय खास ठरणार आहे. या नरकचतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता,
त्यामुळे या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हटले जाते. या दिवशी अभ्यंगस्नान करून तर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते. याच दिवशी लक्ष्मीपूजन होत असल्यामुळे जीवनात सुखसमृद्धी,
धन संपत्ती आणि ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी माता लक्ष्मी बरोबरच कुबेराचे पूजन करणे देखील अतिशय शुभ फलदायी मानले जाते.
आता इथून पुढे प्रगतीचे मार्ग मोकळा होणार असून, प्रगतीची सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात शुभ दिवस येणार आहेत. नवीन व्यवसायाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. आपण बनवलेल्या योजना सफल ठरतील. कार्यक्षेत्रातील कामात यश प्राप्त होणार आहे.
1.मेष राशी: पुढचा काळ आपल्या जीवनातील सर्वात अनुकूल काळ करणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. माता लक्ष्मीची विशेषत आपल्या राशीवर बरसणार असून आपल्या जीवनात चालू असणारे पैशांची अडचण दूर होणार आहे.
आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. ठरवलेल्या योजना साकार बनतील. कौटुंबिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहे. वैवाहिक जीवनात सुख-शांती प्राप्त होणार आहे. समाप्त होणार असून अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.
अनेक दिवसांचे प्रयत्न फळाला येणार आहे. अनेक दिवसांचा संघर्षात फळाला येणार असून, तिच्या काळाची सुरुवात होणार आहे. हा काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. उद्योग व्यापार आणि तारे क्षेत्रातून आर्थिक वाढ होण्याचे संकेत आहेत.
2. मिथुन राशी: या राशींवर माता लक्ष्मी आणि भगवान कुबेराची विशेष प्रभाव असणार आहे. परिवारातील अमंगल काळ समाप्त होणार असून, मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.
आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूरहोणार आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कार्यक्षेत्रात काम व्यवस्थितरित्या पूर्ण होतील. आता इथून पुढे आपल्या जीवनात आपल्या जीवनाला एक सकारात्मक परिवर्तन करून येणार आहे.
नातेसंबंधात आलेला दुरावा आता मिटणार आहे. नातेसंबंध मधुर बनतील. कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होईल.
3.सिंह राशी: सिंह राशीसाठी प्रगतीचे नवे मार्ग मोकळा होणार आहेत. त्या काळात आलेल्या संधीचे सोने करून दाखवाल. व्यवसायातून आपले हक्क आहे, मजबूत बनविला आहे. नोकरीच्या या क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
आता इथून पुढे प्रगतीची नवी दिशा आपल्या जीवनाला प्राप्त होणार असून, यशाच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. सामाजिक क्षेत्रात आपला मान वाढणार आहे. करिअर विषयी एखादी मोठी खुशखबर येवू शकते.
4.कन्या राशी: कन्या राशिसाठी काळातील सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. या काळात आपल्या जीवनात शुभ घटना घडून येण्यास सुरुवात होणार आहे.
पारिवारिक सुख-शांतीमध्ये वाढ होणार आहे. नातेसंबंध मधुर बनतील. आपल्या वाणीमध्ये गोडवा निर्माण होणार आहे. मित्र परिवाराचा चांगला पाठिंबा मिळाला. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी मुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.
उद्योग-व्यापार नवीन त्यांना प्राप्त होणार असून व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आता इथून पुढे नशिबाची साथ आपल्याला लाभणार आहे.
5. तुळ राशी: या राशींवर अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणारा आहे. करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होतील.
कार्यक्षेत्रात आपल्या योजना सफल ठरणार आहेत. आपल्या कल्पनेत असणारे योजना आता प्रत्यक्षात जाणार आहेत. भाग्याची भरपूर साथ आपल्याला लागणार असून प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे.
प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात पती-पत्नीतील प्रेमात वाढ दिसून येईल. मानसिक ताण-तणाव पूर्णपणे मिळणार असून, मन आनंदी आणि प्रसन्न मिळेल.घरच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसांचे प्रयत्न आता फळाला येथील. जुन्या मित्रांच्या गाठीभेटीमुळे मन आनंदी बनेल.
6. वृश्चिक राशी: सकारात्मक प्रभाव वृश्चिक राशीच्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. मनावर असणारा मानसिक ताण-तणाव आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.
नवीन बनवलेले योजना प्रगतीपथावर राहतील. या काळात आपल्या मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा वाढणार आहे. आपल्या मनाला नवी प्रेरणा प्राप्त होणार आहे. नव्या क्रांतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल.
नव्या योजना फळाला येथील आपल्या सामाजिक संबंधात सुधारणा घडून येणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या बेरोजगारांना रोजगार रोजगाराची प्राप्त होणार आहे. नवा रोजगार उपलब्ध होणार आहे, त्यामुळे मन समाधानी बनेल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments