नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, लक्ष्मीपूजनाला लागणारा झाडु ह्याच दीवशी आणा झाडु कसा आणावा केरसुणीला ही 1 वस्तु बांधा…
जर आपल्या जीवनात अनेक समस्या असल्यास किंवा पैसा येण्याची मार्ग कमी बंद झाले असल्यास, त्यावर जर आपण काही लवंगाचे उपाय केल्यास,ज्यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या नक्की दूर होतील.
अशा प्रकारच्या काही अडचणी दूर करण्यासाठी, तुम्हाला हा उपाय नक्कीच केला पाहिजे.कारण काही लोक जरी अस्वच्छ कपडे घालतो तसेच दात स्वच्छ घासत नाही,ज्यांचे राहणीमान खराब आहे,
जास्त जेवतो तसेच कठोर बोलतो आणि सूर्योदय व सूर्यास्तवेळी झोपतो,असे लोक जरी साक्षात भगवान विष्णूचे मोठे भक्त असल्यास,तरी लक्ष्मी माता त्याला सोडून निघून जाते.
मात्र जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते, तिला आयुष्य आरोग्य ,ऐश्वर्य आणि तेजाची प्राप्ती होते.तसेच याशिवाय कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादी तुळशीपत्र तोंडात टाकावे.
पैशा अभावी अडकलेली कामे मार्गी लागतील. तसेच घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजवण्याऱ्या श्रीकृष्णाचा फोटो पूर्वेकडील भिंतीवर लावाल्यास,तुम्हाला कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही.
घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा, त्यामुळे घरामध्ये दारिद्री येत नाही. कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन घ्यावे, अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी.यामुळे तुमच्याकडे पैशाचा योग सतत राहील.
याशिवाय घरातील नवीन केरसुणी आल्यावर तिला हळद-कुंकू लावून पूजा करून वापरावी ,तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये.घरांत दिवे लागल्यावर झाडू मारुन नये.
घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा, तसेच संध्याकाळी मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा, त्यावेळेस धूप दाखवावी.तसेच तुम्हाला पितृदोषाचा त्रास असल्यास,
रोज सकाळी पहिली भाकरी गाईला दुसरी कुत्र्याला व तिसरी छतावर पक्षांसाठी ठेवावी, त्यामुळे पितृ दोष नाहीसा होतो.पितृदोष आणि होणारा त्रासही कमी होतो.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वास्तु दोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे ही शास्त्र समजत नाही.
कारण तोडफोड केल्याने सगळ्यात मोठा म्हणजे वास्तूभंगाचा दोष आपल्याला लागतो.तसेच काटेरी रोपटे घरात लावल्यामुळे, त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना कसल्यातरी प्रकारची उद्विग्नता येते.तसेच बारी कारणांवरून कुटुंबीयांमध्ये वादंग निर्माण करतात
आणि म्हणून अशा प्रकारचे काटेरी वृक्ष घरामधील लावणे टाळले पाहिजे.तसेच रोख रक्कम हातात पडली की, ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठलाही पण त्यातील एक रुपयाही खर्च करू नका,
मग दुसर्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी.हे काही सोपे उपाय सोपे तोडगे आहेत, आपल्या जीवनामध्ये हे नक्की अंमलात आणा, कारण यामुळे तुमच्या जीवनात सुख-समृद्धी सौभाग्य आणि शांती लाभेल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments