नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, मिठाई घेवून तयार राहा, 4 नोव्हेंबरनंतर शनी कृपेनें या 5 राशी होणार करोडपती..
यंदाच्या या नोव्हेंबर महिन्यात 100 वर्षांनी 4 राजयोगांचा पूर्तता होईल. शुभचा योग जुळून आलाय. अधिक महिना असल्याने त्याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं. अधिक महिन्यात लक्ष्मीनारायण नामक अत्यंत शुभ राज योग जुळून आला आहे.
तर ज्योतिष शास्त्रानुसार, बुध आणि शुक्राच्या युतीने हा योग तयार होतात. याशिवाय बुधादित्य सुद्धा जोडणारा योग जुळून आला आहे.
या राशीत मंगळ, शुक्र आणि बुध विराजमान आहे. याशिवाय तीनही ग्रह कुंभ राशीत असल्याने शनी पासून 7 व्या स्थानावर असल्याने शनी, मंगळ, गुरू, शुक्राच्या योग जुळून आलाय. आता तुम्हाला यातलं काही कळत नसलं तरी फायदाचे ऐका.
1. मेष राशी : मेष राशींच्या व्यक्तीच्या उत्पन्न वाढू शकतात. उत्पन्नाचे नवीन साधन निर्माण होईल. या काळात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल.
व्यवसायात आर्थिक प्रगती होईल. मुलांच्या बाजुने चांगली बातमी ऐकायला मिळेल. शेअर बाजार आणि लॉटरी नफा मिळू शकतो.
2. वृषभ रास : वृषभ राशीच्या व्यक्तींना सुद्धा या चारही राज योगाचा फायदा करियर आणि व्यवसायाच्या दृष्टीने होणार आहे. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. प्रयत्न करत राहा.
नोकरदारांना बढती आणि वेतन वाढ होईल. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावर खुश असतील. परिणामी मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. नशिबाची उत्तम साथ लाभली आहे.
3.तुळ राशी : तुळ राशीच्या व्यक्तींना कामात नशिबाची साथ मिळेल. पराक्रमात वाढ होईल. मित्रमंडळींमुळे आनंदात वेळ चांगला जाऊ शकेल. मात्र कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. आर्थिक बाजूने सकारात्मक प्रगती शक्य आहे. उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होईल. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल.
4. वृश्चिक राशी : करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या लोकांना शुभ ठरेल. भाग्यश्री भरभक्कम साथ त्यांना मिळेल. पूर्वी केलेल्या प्रयत्नात ते लाभ मिळण्याची शक्यता आहे.
या काळात आत्मविश्वासात वाढ होईल. बोलण्यात सकारात्मकता दिसून येईल. इतरांना करण्यात यशस्वी होऊ शकाल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे.
5. धनु रास: धनु राशीच्या व्यक्तींच्या खास करून सरकारी क्षेत्राशी संबंधित असतील त्यांना तर काळ अनुकूल आहे. भागीदारीच्या कामात सकारात्मक प्रगती सुद्धा बघायला मिळेल.
जीवनसाथी सोबत सामान्यत वाढ होईल. पण तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये नक्कीच सुधारणा होईल. कामकाजाच्या क्षमतेत वाढ होण्याची जास्त शक्यता आहे. जास्त मेहनत करावी लागेल.
6. मकर रास : मकर राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभाचे योग आहेत. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. नोकरी बदलायची असेल तर त्यातही यश मिळेल. त्याचा प्रभाव तुमच्या बोलन्यात दिसून येईल. या काळात आर्थिक सुखांमध्ये वाढ होईल आणि लोकांचे वैवाहिक जीवन चांगले असू शकेल.
7.कुंभ रास: कुंभ राशीला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित असलेल्यासाठी हा काळ अनुकूल असतील. व्यवसायाशी संबंधित काही निर्णयांचा फायदा होऊ शकतो.
तर मंडळी या होत्या त्यांना 100 वर्षांनी जुळणारे 4 राजयोगाचा फायदा होणार आहे, पण तुमची राशी यामध्ये आहे की नाही? कमेंट करुन नक्की सांगा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments