नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, ज्योतिष्याप्रमाणे आरोग्यासाठी उत्तम मानली जाणारी काळी मिरी आपल्या जीवनात येणारे अडथळे दूर करू शकते. याचे काही प्रयोग केल्याने संकटातून मुक्ती मिळेल.
धन, वैभवाची प्राप्ती होईल. तसेच सोमवार दिवस हा टोटके करण्यासाठी चांगला मानला जातो. आयुष्यात आनंद मिळविण्यासाठी किंवा इतरांद्वारे केलेल्या वाईट कृतींसाठी आपल्याला हे उपाय करणे आवश्यक असते. यासाठी आपल्याला काळी मिरी विशेष उपयोग ज्योतिषशास्त्राच्या सांगितले आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार काळी मिरी हे शनिदेवशी संबंधित सर्व त्रासांपासून दूर करते. तसे, आपण याचा वापर जेवणात केल्यास, आपल्याला शरीरातील नकारात्मक विचार नष्ट होतात.तसेच जर तुमच्या कुंडलीत शनिदेव त्रास असेल तर याच वापर केल्यास तो दूर होतो.
या उपायासाठी सोमवारच्या दिवशी एक छोटा काळा कपड घेऊन त्यात, स्वतःच्या इच्छेने काही दक्षिणा म्हणून काही पैसे ठेऊन म् जवळच्या मंदिरात हे कापड ठेऊन यावे.तसेच ते पीपलच्या झाडाखाली ठेवले तरी चालते.
पण हा उपाय पूर्ण मनापासून केला पाहिजे. यामुळे भगवान शनी देवाची तुमच्यावर कृपादृष्टी राहील आणि आपली इच्छा पूर्ण होण्यास सुरवात होईल.
तसेच बराच वेळी कळत किंवा नकळत तुमच्या बाबतीत खुप वाईट परिणाम घडतात.त्यामुळे आपले खुप शत्रु तयार होतात. तसेच शेजारी जळत असतात ,आपल्या व्यापारी असेल तर विनाकारण बरेच शत्रू बनलेले असतात.
जर या शत्रूंपासून काही त्रास होत असेल तर हा उपाय केला पाहिजे. हा उपाय करताना काळी मिरीची काही दाणे आपल्या हातात घेऊन आपल्या घरातील सर्व सदस्य, हा काळी मिरी हातात हात लावावे, तसेच हे आपल्याकडे प्रत्येकावरून 3 वेळा 5 वेळा उतरून घराची दक्षिण बाजू टाकुन यावे .
यामुळे तुमचे शत्रू विरोधक शांत होण्यास मदत होईल. तसेच घरामधील समस्या, तणाव, भांडणे सतत चालू असतील किंवा घरातील सदस्य कायम आजारी असतील तर ,
अशा परिस्थितीत सोमवारी संध्याकाळी घरात मोहरीचा दिवा लावून त्यामध्ये 6 ते 8 दाणे काळी मिरी टाकावी .या उपायाने घरातील नकारात्मक उर्जा नाहीशी होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
तसेच काही वेळा खुप कष्ट करून ही घरात पैसे येत नाहीत तसेच विनाकारण खर्च वाढतो.
तर यासाठी जर काळी मिरीची 5 दाने हातात घेऊन आपल्या डोक्यावरून उतरून हे काळी मिरीचे 5 दाणे जेथे तीन रस्ते संपतात त्या ठिकाणी टाकावे आणि हे दाणे टाकताना 4 दिशेला 4 आणि 1 दाना वरच्या दिशेला टाकून यावे.
हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता त्यामुळे कधीही धनप्राप्ती होऊ शकते.
तसेच जर तुम्ही कोठे बाहेर महत्वाचा कामासाठी जात असाल तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये 4 ते 5 काळी मिरीचे दाणे टाकून त्यावरून जावे. ते काम नक्कीच होण्यास मदत होते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments