नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, देवघरात काड्यापेठी ठेवणारे करा हा चमत्कारिक उपाय..
जर तुमच्या घरामध्ये अशांती असेल तर, विनाकारण वाद वाद होतात. विनाकारण भांडण होतात, घरात शांतता उरली नाही असं वाटतं की घरावरती कोणीतरी काही केलेला आहे किंवा घरामध्ये एखादी अदृष्य शक्ती आहे.
तुम्हाला त्रास होत आहे किंवा तुमच्या घरात सातत्याने कुणी न कुणी आजारी पडतं तसेच विनाकारण पैसा घराबाहेर जातो.
विनाकारण निष्फळ गोष्टींवर खर्च होत असतो, परिणामी घरात पैसे टिकत नाही तुमचे शत्रू वाढलेले आहेत कोणत्याही कारणास्तव कोणतेही कारण नसताना तुम्ही लोकांशी भांडण लोक तुमच्याशी भांडण आणि शत्रुत्व इतका वाढतो की,
त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. जर अगदी सहज तुम्ही एखाद्या स्मशानभूमी जवळून जात असाल तर विनाकारण भीती वाटत असेल काही अदृश्य शक्तींचा भास होत असेल, तर तुम्हाला प्रचंड भीती वाटत आहे तर अशा वेळी तुम्ही हा उपाय करू शकता.
यासाठी माचिसमध्ये आपण ही 1 वस्तू ठेवायचे आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जिथे कुठे असाल हे माचीस नेहमी तुमच्या जवळ आहे तुम्ही जर घरात आहात तर तुमचे खिशामध्ये ठेवा.
तुमच्या घरातील भांडणें, शांती दूर होईल समस्या दूर होतील. या सर्व जण राहूच्या प्रभावामुळे होत असतात, जेव्हा-जेव्हा राहू बलवत्तर होतो तो आपल्याला अशुभ फळ देऊ लागतो.
तर असावेळी हे माचीस नक्की जवळ ठेवा. अशावेळी चंदनाचा मूळ घेवून , ते व्यवस्थित साफ करायचा आहे आणि त्यावरती निळ्या रंगाचा धागा गुंडाळायचा आहे. मुळावरती निळ्या रंगाचा धागा गुंडाळायचा आहे.
इतर कोणताही रंग या धाग्याचा आपल्याला वापरायचा नाही आणि चंदनाचा मूळ यावर आपण निळ्या रंगाचा धागा गुंड आहे हे मूळ आपल्या माचिसमध्ये ठेवायचा आहे आणि हे माचिस सदैव आपल्या जवळ ठेवायचा आहे.
आपल्या घरात जेवढे लोक आहेत ते सर्वांनी एक माचीस ठेवल्यास काहीच हरकत नाही. आता सर्वांनी रात्रीच्या वेळी किंवा एकांतात असताना जेव्हा-जेव्हा तुम्हाला भीती वाटेल किंवा कुणीतरी आलेला आहे,
काही तुमच्याजवळ भटकत आहे असं वाटलं तर ते माझ्या दिशेला तुम्हाला वाटतं की ही शक्ती आहे हे माचिस मधील एक काडी पेटवा आणि त्या दिशेला आहे. तुमची भीती तत्क्षणी निघून जाईल.
मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, रात्री अपरात्री जर तुम्ही एखादी वाईट शक्ती तुमच्या जवळपास येऊन काही मागणी करत असेल तर चुकूनही हि काडेपेटी आपण त्या व्यक्तीला देऊ नका.
याउलट आपल्या काडेपेटीतील 1 काडी त्या व्यक्तीकडून अवश्य पेटवावी. हा छोटासा प्रयोग तुम्ही नक्की करून पहा. तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहील आणि सुख शांती निर्माण होईल. बरकत येईल..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments