नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, काळ्या मुंग्यांचा हा प्रयोग तुम्हाला करोडपती बनवू शकतो, 1000% अनुभवसिद्ध प्रयोग…
आठवड्याच्या प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार, मात्र शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच आणखीही काही उपाय आहेत.
जे शुक्रवारी केल्यास माता लक्ष्मीच्या कृपेने भक्तांना सर्व समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया शुक्रवार संबंधित कोणते उपाय आहेत..
शुक्रवारला विशेष महत्त्व आहे. शुक्रवारी परत करत विधिवत देवी लक्ष्मीची पूजा करावी असा केलेला भक्तांची आर्थिक अडचण दूर होते. देवी लक्ष्मी आपल्या भक्तांवर प्रसन्न झाल्यास त्याचे जीवन परिपूर्ण होते असे म्हटल्या जात.
तुम्हालाही आर्थिक समस्या जाणवत असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. शुक्रवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर पांढरे वस्त्र परिधान करावे. यासोबतच देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करून तिला कमळाचे फूल अर्पण करावे.
शंख आणि घंटा यामध्ये देवी लक्ष्मी निवास करत असते, असं म्हटलं जातं. म्हणून पूजा करताना शंख आणि घटानाद नक्की करावा.
असं केल्यास ही पूजा यशस्वी मानली जाते. यासोबतच शुक्रवारच्या दिवशी कडू लिंबाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. कारण कडूलिंबाला माता दुर्गे स्वरूप मानले जातात. सोबतच ग्रहदोष यापासूनही आराम मिळतो आणि म्हणून शुक्रवारी सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर कडू लिंबाच्या झाडाला जल नक्की अर्पण करा.
व त्यानंतर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करण्यासोबत पांढरा रंगाच्या वस्तू दान कराव्यात. कारण हा रंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय मानला जातो, म्हणून शुक्रवारी तांदूळ, मैदा, साखर, दूध दही या प्रकारचे पदार्थ मतदान करावे.
मंत्राचा 108 वेळा जप करावा. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रवारी काळ्या मुंग्यावर साखर टाकलेल्या सुद्धा रखडलेली कामे मार्गी लागतात. असं सांगण्यात येतं की, कोणतेही काम खूप दिवसांपासून रखडलेला असेल किंवा अनेक अडचणी येत असतील.
तर अकरा शुक्रवारपर्यंत काळ या मुंग्यांना साखरेचे दाणे टाकावे, त्यामुळे सकारात्मक परिणाम दिसून येतो. जीवनात काही समस्या येत असतील आणि त्या दूर करण्यासाठी शुक्ल पक्षाच्या पहिल्या शुक्रवारी काळी हळद,
नागकेशर आणि शेंदूर मिसळून देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचा आहे. तुमच्या घरात कधीच पैशाची कमतरता भासणार नाही.
शुक्रवारच्या दिवशी तुम्ही आणखी एक उपाय करून पाहू शकता, शुक्रवारी सव्वा किलो तांदूळ लाल कपडा ठेवावे. त्यानंतर कपड्यात बांधलेल्या तांदूळ घेवून माता लक्ष्मीच्या 5 माळा जप कराव्या.
जप केल्यानंतर कापडात बांधलेले हे तांदूळ तिजोरीत ठेवावे या उपायांमुळे धनप्राप्ती होते असं सांगण्यात येत. तर देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच तुम्ही हे काही छोटे छोटे आणि सोपे उपाय केले तर या उपायाने आर्थिक समस्या यातून तुमची सुटका होऊ शकते..
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.
Recent Comments