नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, पिठोरी अमावस्या -पोळा अंघोळीच्या पाण्यात पंचगव्याचा उपयोग साडेसाती, पीडा दूर…
भाद्रपद महिन्यात येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात. यावेळी पिठोरी अमावस्येचे व्रत रोजी ठेवण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी पिठोरी अमावस्येला कुशोत्पतिनी अमावस्या किंवा पोळा पिठोरा असेही म्हणतात. पिठोरी अमावस्येला दुर्गेची पूजा केली जाते.
तसेच घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, परिणामी घरात माता लक्ष्मीचा वास होत नाही. तर हा उपाय केल्यास, पैसा तुमच्या हातात टिकत नसल्याचे, कारण कुंडलीतील ग्रह नक्षत्र, ग्रह दोष जर कमजोर असतील
तर तुमची कामे व्यवस्थित होत नाहीत,अशावेळी तुम्ही हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय केल्यास,तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास होईल, धन येण्याचे नवीन मार्ग निर्माण होतील. याशिवाय सुख समृद्धी नांदेल.
हा खूप उपयुक्त आणि खूप चमत्कारी उपाय म्हणजे, तुम्हाला फक्त तुमच्या घरात एका सफेद कापडामध्ये ही एक वस्तू बांधून, एका विशिष्ट ठिकाणी ठेवायची आहे.
हा उपाय तुम्ही नक्कीच केला पाहिजे.
हा उपाय कोणत्याही दिवशी,म्हणजे सोमवारपासून ते रविवार पर्यंत तुम्हाला ज्या दिवशी मोकळा वेळ असेल, त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता.तसेच सकाळी, संध्याकाळी किंवा दुपारी कोणत्याही वेळी तुम्ही उपाय करू शकतात.
मात्र या उपायासाठी आपल्याकडे फक्त ही एक वस्तू असली पाहिजे आणि तुमच्याकडे थोडासा वेळ हवा ,मग तुम्ही काय करू शकता.
या उपायासाठी सर्वप्रथम एक सफेद रंगाचे कापड लागणार आहे. हे कापड तुम्ही घरातून घेऊ शकता,पण हे कापड नवीन असले पाहिजे. यापेक्षा तुम्ही सफेद रंगाच्या नवीन कोरा हात रुमाल किंवा सफेद रंगाचा कापड विकत घेऊ शकता.
घरात असेल तरी चालेल, पण तो वापरलेला नसायला पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. मग यानंतर तुम्ही ते सफेद रंगाचे कापड घेउन,तुमच्या देव घरात बसायचे आणि त्या कापडामध्ये तुम्हाला एक वस्तू ठेवायची किंवा बांधायचे आहे.
ती वस्तू आहे 1 रुपयाचा नाणे होय. तुमच्या घरातील एक रुपयाचा शिक्का घेऊन, तुम्ही त्या कापडामध्ये एक रुपयाचा शिक्का ठेवा आणि तो शिक्का ठेवल्या नंतर त्याला हळद-कुंकू आणि अक्षता टाकून ,त्याचे पूजन करा.
मग त्यानंतर थोडे तांदूळ त्या एक रुपयांच्या शिक्यावर ठेवा. त्यानंतर तो शिक्का त्या कापडामध्ये घट्ट बांधून घ्यावा, बांधण्यासाठी तुम्ही रुमालात किंवा दोऱ्याचा वापर करू शकता.
मात्र तो तुम्ही वापरत असलेला डोरासुद्धा सफेद रंगाचा असला पाहिजे ,याची काळजी तुम्हाला घ्यायचे आहे किंवा तुम्ही त्याचा कापडाने गाठ बांधू शकता.मग एक रुपयाचा शिक्का कापडामध्ये बांधून झाल्यानंतर,
ते एक रुपयाचा शिक्का बांधलेला कापड तुम्ही तुमच्या तिजोरी ठेऊ शकता किंवा दुकानात पैसा ठेवत असलेल्या जागी ठेऊ शकता.
मात्र हे सफेद कापड अशा जागेवर ठेवायचा आहे,की तेथे कोणाचे लक्ष जाणार नाही किंवा कोणाचा हात लागणार नाही, म्हणजे तुम्हालाही वस्तू लपवून ठेवायचे आहेत. म्हणजे आपण जी सफेद कापडाची एक रुपयाचा शिक्का ठेवुन पोटली बनवतो ,ती लपवून ठेवायचे आहे.
अशा जागेवर ठेवा जिथे कोणाचे लक्ष जाणार नाही किंवा कोणाचा हात लागणार नाही ,कारण अशा गुप्त जागेवर ठेवल्यास, तुमच्या घरात माता लक्ष्मी नांदेल. त्यामुळे घरात बरकत आणि सुख-समृद्धी येण्यास सुरुवात होईल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments