नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, 6 जुलै, आषाढ संकष्टी चतुर्थीअ आणि गुरुवार शुभ मुहूर्त, चंद्रोदय करा हे प्रभावी उपाय..
6 जुलै, गुरुवारच्या दिवशी संकष्ट चतुर्थी आलेली आहे. भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य ममानले जातात, त्यामुळे कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी श्री गणेशाचे पूजन केलं जातं.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांची विशेष पूजा केली जाते. या दिवशी सुखी जीवनासाठी यासाठी भक्त गणपतीची पूजा करतात.
हिंदू पौराणिक कथांनुसार, या दिवशी भगवान शिव यांनी आपले पुत्र गणेशाचे नाव सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून घोषित केलं होतं, त्यामुळे या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते. तसेच श्री गणपतीना विघ्नहर्ता म्हणतात, त्यांची पूजा केल्याने सर्व समस्या दूर होतात आणि म्हणूनच गणपतीच्या चतुर्थीला संकष्टी असं म्हटलं जातं.
म्हणून या दिवशी गणपतीची पूजा केल्याने तुमची सर्व त्रास दूर करून आपल्याला श्री गणपतीला प्रसन्न होत असतात.त्यामुळे अनेक लोक या दिवशी व्रत उपवास करीत असतात आणि काही मंत्रजप करीत असतात.
त्यामुळे जर तुम्हीही या विशेष दिवशी या विशेष मंत्राचा जप केल्यास, आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल आणि श्री गणेश आपल्यावर प्रसन्न होतात.
याशिवाय कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी आपण श्रीगणेशाचे पूजन करतो, कारण श्री गणेश आपल्या सर्व प्रकारच्या अडचणी आणि समस्या तसेच सर्व विघ् दूर करून आपल्या कार्यांमध्ये यश मिळवून देतात.
तुमच्या जीवनात काही अडचणी किंवा समस्या येत असल्यास किंवा नोकरीमध्ये बढती मिळत नाही, व्यापार धंद्यात तोटा होतोय, तर या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी, विघ्नांचा नाश करण्यासाठी या संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयापूर्वी हा उपाय करावा.
यामुळे विघ्नहर्ता तुमच्या जीवनातील सर्व विघ्न नक्कीच दूर करतील.संकष्ट चतुर्थीला श्री गणेश यांचे विधिवत पूजन केले जाते.त्याना अक्षता आणि आवडत्या दुर्वा अर्पण केल्या जातात,
तसेच कोणत्याही गोडाचा नैवेद्य आणि विशेष करून मोदकांचा नैवेद्य तरी या दिवशी आपण दाखवला, तर श्री गणेश खूप प्रसन्न होतात. या व्रतामध्ये चंद्र पूजनाचा खूप महत्त्व आहे, या दिवशी उपवास सोडण्यापूर्वी चंद्रदेवाची हा उपवास सोडला जातो .
चंद्र देवाचं पूजन करण्याआधी आपल्याला एक काम करायचे आहे, ज्यामुळे श्री गणेश आपल्यावर प्रसन्न होतील. त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि आपल्या सर्व दुःखांचा नाश होईल.
दिवसभर व्रत उपवास करा, जर शक्य नसेल तर श्री गणेशांची विधिवत फक्त पूजा करावी. तुम्ही श्रद्धापूर्वक श्री गणेशाची पूजा केली तरी सुद्धा श्री गणेश आपल्यावर प्रसन्न होतात.
अशा प्रकारे दिवसभर पूजा केल्यानंतर श्री गणेशाचे नामस्मरण केल्यानंतर संध्याकाळचे वेळीसुद्धा गणपतीसमोर एक दिवा प्रज्वलित करून त्यांचे पूजन करायचा आहे आणि चंद्रोदयाच्या आधी आपल्याला श्री गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचा आहे.
या अथर्वशीर्षाचे पठण केल्यानंतर जेव्हा चंद्रोदय होईल, तेव्हा चंद्रदेवाची ही मनोभावे पूजा करायची आहे आणि त्यांना अर्ज द्यायचा आहे आणि त्यानंतरच उपवास सोडायचा आहे.
सर्व विघ्ने दूर करतात झालेत की मग प्रगती होते, आर्थिक वृद्धी होते. तर तुम्हीही आज सांगितलेले उपाय नक्की करा. आज आम्ही तुम्हाला चमत्कारिक 3 उपाय सांगणार आहेत त्यातले 6 जुलै म्हणजे तुम्हाला एक मूठभर मुग गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अर्पित करायचे आहे,
त्यांच्या समोर ठेवायचे आहेत. दरम्यान, तुम्हाला 1 मूठ मुग घ्यायचे आहेत आणि ते गणपती बाप्पाच्या समोर तुमच्या घरातच किंवा गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन तुम्ही ते भरून ठेवू शकतात आणि घरात जर आपण ती एक मूठभर मुग ठेवले की दुसऱ्या दिवशी ते मग तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करावे
किंवा कोणत्याही गायला किंवा पक्ष्यांना तुम्ही खायला देऊ शकता किंवा पक्षांना सुद्धा तुम्ही टाकू शकतात. तर हा उपाय 6 जुलै करायचा आहे, कारण यामुळे इच्छित फळप्राप्ती होते आणि प्रगती होते. गणपती बाप्पा प्रसन्न होतात.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.
Recent Comments