नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 24 तासात अनुभव घ्या शेवटच्या सोमवारी करा हा उपाय..
श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवारी अमावस्या आलेली आहे. या एकाच दिवशी अमावस्या, श्रावणातील सोमवार आणि श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस असा हा खूप दुर्लक्ष संयोग आला आहे.
त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय किंवा भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी, जे काही उपाय करतो,त्याचे अत्यंत जलद गतीने फलप्राप्ती होण्यास मदत होते.
या दिवशी पण पितृरांची मनोभावे पूजा केल्यास, यामुळे आपला पितृदोष कमी होण्यास मदत होते.तसेच सोमवार हा भगवान शंकरांचा दिवस असल्यामुळे, या सोमवती अमावस्येला भगवान शंकराची महादेवाची पूजा नक्कीच केली पाहिजे.
या दिवशी महादेवाची संबंधित काही उपाय आपण नक्की केले पाहिजे. जर तुम्हाला धना संबंधित काही समस्या किंवा कर्ज असेल, त्यातून तुम्हाला मुक्ती मिळवण्यासाठी किंवा तुमच्या कुंडलीतील पितृदोष दुर करण्यासाठी, या दिवशी पिंपळाला जल अर्पण नक्की केले पाहिजे.
या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना कच्चे दुधामध्ये काळे तीळ टाकून शिवलिंगावर जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करा, यामुळे भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतील. त्याचप्रमाणे धनप्राप्तीसाठी आपल्या आजूबाजूला तलावांमध्ये किंवा नदीमध्ये जिथे मासे असतील ,
अशा ठिकाणी आपण छोटे-छोटे कणकेचे गोळे बनवून आवश्यक खाऊ घालावे, यामुळे धनप्राप्तीचे योग जुळून येतात.या उपायांबरोबरच आणखी एक विशेष उपाय आपण अमावस्याच्या दिवशी करायचा आहे.
अमावस्या दुर्लक्ष संयोगावर तुम्ही असा काळा धागा तुमच्या हातामध्ये बांधला,तर तुमच्या जीवनामध्ये कोणतेही संकट किंवा कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या निर्माण होणार नाही.तसेच घरामध्ये क्लेश कलह दुर होतो.
हा काळा धागा जर अमावस्याच्या दिवशी तुमच्या हातामध्ये धारण केल्यास,तर तुमच्या शत्रूवर विजय प्राप्त कराल. कोणत्याही क्षेत्रात तुमची हार होणार नाही.याशिवाय प्रत्येक क्षेत्रामध्ये सफलता मिळेल.
अमावस्येच्या दिवशी दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता. तसेच हा उपाय मंदिरात किंवा तुमच्या घरात देखील करू शकता.या उपायासाठी आपल्याला शिवलिंग समोर बसायचे आहे आणि विधिवत पुजा म्हणजे,
शिवलिंगाला जलाभिषेक करायचा आहे.मग नंतर गाईच्या कच्च्या दुधाने शिवलिंगाचा अभिषेक आहे. त्यानंतर शिवलिंगाला बेलपत्र वाहुन, महादेवांना अत्यंत प्रिय अशी,पांढऱ्या रंगाच्या फुले तसेच बेलपत्र आणि धोत्रे अर्पण करावीत.शक्य असल्यास धोत्रेचे फळ सुद्धा तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकता.
त्यानंतर गायीच्या तुपाचा एक दिवा लावा.मग ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला एक काळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे.मग रंगाचा धागा घेऊन,त्याला 108 गाठी मारायच्या आहेत. मात्र या 108 गाठी मारताना,
आपल्याला प्रत्येक गाठी सोबत महामृत्युंजय मंत्र म्हणायचं आहे आणि हे सर्व झाल्यानंतर हा काळा धागा शिवलिंगाचा जवळ ठेवायचा आहे.
मग महादेवांना प्रार्थना करा की, आपले जीवन सर्व दुःख ,संकट आणि आर्थिक समस्यांचा नष्ट होउदे.तसेच ग्रह दोष किंवा वास्तुदोष निघून जाण्यासाठी,भगवान शंकराची मनोभावे प्रार्थना करायची आहे.
त्यामुळे तो धागा शिवलिंग जवळ ठेवल्यामुळे, खूप शक्तिशाली होणार आहे.त्यामध्ये एक वेगळीच ताकद निर्माण होणार आहे. असा धागा आपल्याला पूजा झाल्यानंतर ,आपल्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे.
यामुळे शत्रूंवर विजय प्राप्त होईल आणि जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल, तर त्या व्यक्तीला देखील तुम्ही हा उपाय करू शकता. अशा प्रकारे काळा धागा वर 108 गाठी मारून अभिमंत्रित करून हा धागा आजारी व्यक्तीला तुम्ही म्हणू बांधू शकता. त्यामुळे त्या व्यक्तीचा आजार होऊ शकते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments