नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हरतालिका तीजला हे विसरून 1 गोष्ट देऊ नका, नाहीतर..
हिंदु धर्मातील महिला अखंड सौभाग्य रहावे, यासाठी हरतालिकेचे व्रत करीत असतात. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हे व्रत केलेलं जाते.या दिवशी महिला आपल्या पतीच्या आयुष्यासाठी व्रत,पूजा करीत असतात
आणि कुमारिका सुद्धा चांगला वर मिळावा, यासाठी हा उपवास करीत असतात. हरतालिकाचा दिवस गणपतीच्या एक दिवस आधी येत असतो.
त्यामुळे हरतालिकाची पूजा केल्याचा लाभच महिलांना मिळत असतो.या दिवशी खास करून महिला व्रत करीत असतात आणि त्यासोबतच पूजन तसेच कीर्तन करीत असतात.
आपल्या पतीचे आयुष्य वाढावे दीर्घायुष्य लाभावे आणि कुमारिका मुली सुद्धा चांगला वर त्यांना प्राप्त व्हावा,यासाठी या दिवशी व्रत करीत असतात किंवा पूजन करतात.
परंतु खास करून विवाहित महिलांना जर काही कारणास्तव पूजन करणे जमत नसेल किंवा त्या बाहेरगावी असतील आणि पूजनचे साहित्य त्यांच्याकडे नसेल किंवा काही कारणास्तव अडचण आली असेल, ती करता येत नसेल,
काही साहित्य उपलब्ध नसतील ल, तर अशा वेळी हे एक अधिक सोपं काम केल्यास,तुम्हाला हरतालिका पुजनाचे पुण्य प्राप्त होईल.तसेच पूजन केल्यास लाभ मिळतात, पार्वती महेश्वर प्रसन्न होतात.
जर आपल्याला हरतालिकेच्या दिवशी खरोखरच काही अडचण असल्यास,तुम्ही हा उपाय करू शकता. या दिवशी हे सोपे काम नक्की करावे आणि पूजन जर तुम्हाला जमत असेल तर पूजनाचे टाळाटाळ न करता, अवश्य केले पाहिजे.
पण काही कारणास्तव ,तुम्हाला पूजन करणे शक्य नसेल, जेव्हा शक्य नसेल तेव्हाच तुम्ही एक काम करावे.मात्र शक्य असेल तर पूजा नक्कीच केली पाहिजे.
तुम्हाला या हरतालिकेच्या दिवशी पूजन करणे शक्य नसेल, तेव्हा तुम्ही एका मंत्राचा जप फक्त एक माळ करायचा आहे. फक्त यासाठी नियम आहे की, तुम्हाला हरतालिका त्या दिवशी हा मंत्र बोलायचं आहे.
तसेच एक पूजेचा नारळ आणायचा आहे आणि तो नारळ तुमच्या देवघरातील ठेवायचे आहे.मग तो नारळ ठेवून दिल्यानंतर, त्याचे हळदी, कुंकू आणि अक्षता टाकुन तसेच फुले वाहून पुजा करायची आहे.
मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे. त्यानंतर पुन्हा महिलांनी तो नारळ आपल्या हातात धरायचे आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आयुष्य सुखी व्हावे आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे.मग तो नारळ देवघरात ठेवायची.
त्यानंतर तुम्हाला एका मंत्राचा एक माळ करायचा आहे. हा मंत्र म्हणजे, “ओम उमा महेश्वराय नमः” ” ओम उमा महेश्वराय नमः”
हा पवित्र मंत्र भगवान शिव पार्वतीच्या आहे. याचा जप केल्याने माता पार्वती आणि महेश्वर प्रसन्न होतात. महादेव प्रसन्न होतात तुम्हाला हा मंत्र जप एक माळ करायचा आहे आणि तो देवघरात ठेवलेला नारळ तो दुसऱ्या दिवशी,
हरतालिकाच्या दुसऱ्या दिवशी,त्या दिवशी तो नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जन करायचा आहे.ते शक्य नसल्यास कोणत्याही झाडाखाली ठेवून द्यायचा आहे किंवा मंदिरात जाऊन ठेवायचा आहे.
तुम्ही हा पुजलेला नारळ मंदिरात ठेवू शकता किंवा झाडाच्या खाली ठेवू शकता किंवा पाण्यात विसर्जन करू शकतात, अशा रीतीने तुम्हाला हरतालिकाचे पूजन करणे शक्य नसल्यास, तुम्ही हे एक सोपं काम करू शकता.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments