सोमवार रात्री आणा घरात ही 1 वस्तू, 12 तासांत बक्कळ पैसा मिळेल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, सोमवार भगवान शिवशंकर यांचा दिवस मानला जातो. सोमवारच्या दिवशी काही कार्य करणे अत्यंत अशुभ असतं,तर काही कार्य मात्र त्यांची अत्यंत अशुभ मानली जातात.सोमवार हा शिव शंकराप्रमाणे चंद्र देवांचाही वार मानला जातो.

आणि हिंदू धर्मातील मान्यतेनुसार सोमवारच्या दिवशी जी व्यक्ती भक्तिभावाने भगवान शिव शंकराची पूजा करते, त्या व्यक्तीला जीवनातील सर्व कष्टातून अवश्य मुक्ती मिळते.

जे लोक सोमवारच व्रत, उपवास करतात, त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छांची आणि मनोकामना यांची पूर्तता होऊ शकते.त्यामुळे आपल्यापैकी अनेक लोक सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारचे उपाय करीत असतात.त्यामुळे सोमवारी काही कार्य आपण अवश्य केली पाहिजे.

पहिली गोष्ट म्हणजे सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर,शिव चालीसा पाठ अवश्य केला पाहीजे.असे म्हणतात की, शिव चालीसा पाठ जी व्यक्ती प्रत्येक सोमवारी करते, त्या व्यक्तीवर भगवान शिव शंकराची कृपा आवश्यक असते.

भगवान भोलेनाथ त्या व्यक्तीवर नक्की प्रसन्न होतात आणि पुढे जाऊन त्या व्यक्ती सोमवारच व्रत, उपवास करतात, अशा व्यक्तींच्या जीवनात सर्व प्रकारच्या इच्छांची पूर्ती होते.

मात्र पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपण हे व्रत करायला हवे. सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या मूर्तीसमोर एक दिवा अवश्य प्रज्वलित करावा,तसेच जवळपास जर शिवमंदिर असल्यास,तर त्या ठिकाणी जाऊन आपण भगवान शिवशंकराचा दर्शन घेऊ शकतो.

याशिवाय मौल्यवान वस्तूंची खरेदीसाठी सोमवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. सोमवारच्या दिवशी आपण आपल्या घराचं बांधकाम सुद्धा सुरू करू शकता, गृहनिर्माण कार्याची सुरुवात करण्यास सोमवारचा दिवस अत्यंत शुभ असतो.

याशिवाय काही अशा गोष्टी आहेत त्या चुकूनही सोमवारीच्या दिवशी करू नये. या दिवशी जर आपण एखाद्या महत्त्वपूर्ण कामासाठी जाणार असाल आणि आपलं हे काम आपल्या याच्या उत्तर किंवा पूर्व,आग्नेय दिशेला असेल .

आणि तुम्हाला त्यानिमित्त एखादा प्रवास करावा लागत असेल ,यात तीन दिशांना तर तो सोमवारच्या दिवशी नक्की टाळावा. कारण हे काम अयशस्वी होण्याची मोठी शक्यता असते.

सोमवारच्या दिवशी आपण कोणत्याही व्यक्तीला सफेद रंगाचे वस्त्र किंवा दूध यांचे दान चुकूनही करू नये.जर ती या सोमवारच्या दिवशी काही विशिष्ट स्थिति असल्यास ,तर त्या तिथीच्या संबंधित उपाय करताना जर सफेद रंगांचे कपडे आणि दूध दान करण्यास सांगितले असल्यास,

तर ते आपण अवश्य करू शकता. त्याबाबत मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आणू नका.

सोमवारच्या दिवशी आपण मांसाहार चुकूनही करू नका.तसेच जर या दिवशी उपवास करत असाल, सोमवारचा तर या दिवशी संबंध ठेवून सुद्धा आपण शक्यतो टाळावं. सोमवारच्या दिवशी आपण कुणाचाही अपमान करणे, कुणालाही अपशब्द बोलू नये. तसेच दुपारी झोपू नये.

सोमवारच्या दिवशी सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत शक्यतो राहू काळ असतो,या काळात प्रवास करणे किंवा एखादा महत्त्वाचा शुभकार्याची सुरुवात करणे टाळले पाहिजे.

या दिवशी वांगी किंवा फणस असेल,किंवा मोहरीची भाजी पालेभाजी आणि तीळ व उडीद आणि जास्त मसालेदार यांचे सेवन करणे कटाक्षाने टाळावेत,कारण या गोष्टींचा सेवन सोमवारच्या दिवशी केल्याने शनिदोष उत्पन्न होण्याची शक्यता असते.

या दिवशी कमीत-कमी साखरेचे सेवन करावं. साखरेऐवजी गूळ किंवा इतर पदार्थांचे सेवन अवश्य करावे.सोमवारच्या दिवशी आपल्या आईबरोबर कोणत्याही प्रकारचे वादविवाद होणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी.

कारण हा दिवस शिवशंकराला प्रमाणेच चंद्र देवतेशी संबंधित असल्याने, म्हणून या दिवशी आपल्या मातेही केलेले कोणत्याही प्रकारचे वाद किंवा आपल्या मातेचा केलेला अपमान हा आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष आणि आपल्या प्रगतीला प्रगतीमध्ये बाधा उत्पन्न करतो.

या दिवशी अनेक जण बोलताना गप्पा गोष्टी करताना देवी देवतांचा अपमान करतात, सोमवार विशेष करून आपण आपल्या कुलदैवताचा आणि आपल्या इष्ट देवतेचा अपमान होणार नाही,याची काळजी घ्यावी. हा आपल्या जीवनात अनंत प्रकारच्या बाधा उत्पन्न करतो.

सोमवार यांनी त्यांचा स्वभाव खूप उग्र आहे, खूप तापट आहे आणि त्या लोकांना अगदी लहानसहान गोष्टींवर ती खूप राग येतो असा लोकांनी सोमवारच्या दिवशी उपवास नक्की करावे. भगवान शिवशंकरांनी समोर नतमस्तक होऊन, आपला स्वभाव शितल भावाचं मिळवावयाची प्रार्थना करावी.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!