अधिकमास शनिवार गाईला खाऊ घाला हि वस्तू, सुख-समाधान, ऐश्वर्य मिळेल पैसा कमी पडणार नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, अधिकमास शनिवार गाईला खाऊ घाला हि वस्तू, सुख-समाधान, ऐश्वर्य मिळेल पैसा कमी पडणार नाही…

जर तुमच्या जवळपास गोमाता असेल तर त्याची सेवा नक्की करा. एक हा पदार्थ गोमातेला मोठ्या प्रेमभावाने खावू घाला आणि तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील आकांक्षा असतील मनोकामना असतील त्यांची पूर्तता भगवान श्रीहरीच्या कृपेने नक्की होईल.

घरामध्ये गरिबी आहे पैसा येत नाही होत नाही होत नाही अशा कोणत्याही समस्या असू देत तुमची जी काही समस्या आहेत त्याचे निराकरण होईल.

गाईला हिंदू धर्मशास्त्राने मातेचा दर्जा दिलेला आहे. 33 कोटी देवी-देवता तिच्यामध्ये वास करत असतात. गाईच दूध हे बहुगुणी असून ते अनेक रोगांवर औषध आहे. मनातील तमाम प्रकारच्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी आणि हातून जी काही पापकर्म करतात त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी एकादशीचे व्रत हे प्रत्येकाने कराव.

मानवी जीवनातील तमाम प्रकारची दुःख कष्ट, संकटे आणि अडलेली कामे किंवा लक्ष्मीची कृपा प्राप्त करायचे असेल तर इच्छांची पूर्तता करायची असेल तर गोमातेची सेवा अवश्य करा. प्रत्येकाने एक तरी गाई आपल्या घरा पुढे नक्की असावी आणि त्या गाईचं पालन नक्की करावं.

काही नियमांचं पालन केलं तर आपल्या मनातील इच्छांची पूर्तता नक्की होते, यात शंका बाळगू नका.

आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठा, ज्यांना शक्य असेल त्यांनी ब्रह्म मुहूर्तावर उठावे आणि हा उपाय करण्यास सुरूवात करावी. तर सर्वात प्रथम आपण घरापुढे बसायचा आहे

आणि देव घराच्या शेजारी किंवा देव घराच्या पुढे एक सुंदर असा पाठ मांडून त्यावर ती लाल वस्त्र अंथरून भगवान श्रीहरी श्रीविष्णु आणि माता लक्ष्मीची प्रतिमा फोटो असेल तो ठेवावा. जर फोटो नसेल किंवा प्रतिमा नसेल तर दोन सुपार्‍या सुद्धा आपण या 2 देवत्याच्या नावे घेऊ शकता.

अशा प्रकारे त्यांची प्रतिमा ठेवून किंवा 2 सुपारी ठेवून आपण त्यांच्यासमोर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करा. मग त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायला विसरू नका. हिंदू धर्मशास्त्रात फार मोठे महत्त्व आहे. कारण हळद ही भगवान श्री विष्णुना अतिशय प्रिया आहे.

त्यानंतर एक छोटीशी वाटी घेऊन त्यामध्ये आपण हळद आणि पाणी टाकायचा आहे आणि त्याचा घोळ बनवायचा आहे. तर त्या हळदीने भगवान श्रीहरी श्रीविष्णूच्या माथी आपण तिलक करा किंवा सुपारी असेल तर सुपारी छोटासा तिलक करा.

पुरुष असाल तर महालक्ष्मीच्या चरणी आपली हळद लावायची आहे. सोबतच आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ती आपण एक स्वस्तिक नक्की रेखाटा. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. भगवान श्रीगणेश आणि माता लक्ष्मीचे प्रतीक या स्वस्तिकमध्ये आढळते. कारण त्यामध्ये सर्व देवी-देवता वास करतात.

मग स्वस्तिक मुख्य दरवाजावर काढल्यानंतर आपण जे उपाय करतात त्या ठिकाणी परत या. एक छोटासा ताटामध्ये आपण या हळदीने दोन स्वस्तिक रेखाटायचे आहेत. त्यातील एक म्हणजे भगवान श्रीहरी प्रतीक तर दुसरा स्वस्तिक हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे.

त्यानंतर आपण 2 गुळाचे खडे घ्यायचे आहेत आणि एक खडा पहिल्या स्वस्तिकवर ठेवण्यापूर्वी “ओम नमो भगवते वासुदेवाय” या महामंत्राचा सातत्याने जप करावा.

मग ह खडा पहिल्या स्वस्तिक वर बरोबर मधोमध आपण ठेवायचा आहे आणि दुसरा गुळाचा खडा घेऊन “ओम श्रीम नमः”, हा मंत्रजप करत दुसऱ्या स्वस्तिकवर बरोबर मधोमध आपण ठेवायचा आहे.

तसेच हा उपाय सुरू करण्यापूर्वी आपण वधू-वर चणाडाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आणि आता हे यातील थोडीशी डाळ आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन “ओम नमो भगवते वासुदेवाय”,

या महामंत्राचा 11 वेळा जप करून ज्या ठिकाणी पहिला गुळाचा खडा ठेवलाय त्या ठिकाणी ठेवायचे आहे. तसेच हीच प्रकिया करत त्या दुसऱ्या गुळाच्या खडयाजवळ ठेवायचे आहे.

त्यानंतर शक्य असल्यास फळे मिळत असतील तर ही फळे दोन्ही देवतांना अर्पण करायचे आहे. मग त्यानंतर हा भगवान विष्णूचा मंत्र “ओम नमो भगवते वासुदेवाय”,

या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि तसेच माता लक्ष्मी “ओम श्रीम नमः”, तुम्हाला जो मंत्र असेल महालक्ष्मीचा “ओम महालक्ष्मी नमः”, हा मंत्र सुद्धा म्हणू शकता.

108 वेळा दोन्ही मंत्रांचा जप करायचा आहे. दोन्ही देवतांची आरती ओवालायची आहे आणि त्यानंतर आपली मनोकामना इच्छा त्या ठिकाणी बोलून दाखवायचे आणि आपली हीच आपली ही मनोकामना लवकरच पूर्ण होऊन त्यातील पूर्णत्वास जाऊ दे अशी प्रार्थना करायला विसरू नका.

मग या हळदीने स्वतःला तिलक करा आणि घरातील सर्व लोकांना तिलक करा. मग पुढील उपाय म्हणजे, घरातील गृहिणीने एक बिना मीठाचे कणिक तयार करायचे आहे आणि कणिक मळताना आपण ज्या ज्या वस्तू भगवंताला अर्पण केल्या होत्या,

या वस्तू घ्यायच्या आणि त्या कणकेमध्ये टाकून त्याचे आपण 3-4 गोळे बनवायचे आहेत. हे गोळे बनवल्यानंतर या ठिकाणी गोमाता जवळ जायचे आहे आणि गोमातेला या 3-4 कणकेचे गोळे आपल्या उजव्या हाताने खाऊ घालावे.

तर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर अशा व्यक्तीने आजारी व्यक्तीने गोमातेच्या पाठीवरून हात फिरवल्यास आजारातून अजून खूप लवकर मुक्ती मिळते…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!