नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्रावण महिन्यात हनुमानाची ही एक सेवा करा, सलग 11 दिवस हा पाठ करा जे मागाल ते मिळेल..
ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या जीवनातल्या सुख दुःखांचा आपल्या कुंडलीत या नवग्रहांची थेट संबंध असल्याचं सांगितलं जात. ग्रहांच्या शुभयोगामुळे जीवनात सुख-समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतात.
अशुभ परिणाम झाल्यास व्यक्तीला व्यवसाय आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत. मात्र निवारण करून जीवनातील स्थान वैभव आणि मिळवली जाऊ शकते, असं ज्योतिष शास्त्रानुसार सांगितल्या जात. दोष निवारण करून जीवनात यश आणि वैभव आणि समृद्धी कशी मिळवावी हे जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्माच्या वेळी काही ग्रहांची स्थिती ज्या प्रकारे असते त्याचप्रमाणे आयुष्यभर या ग्रहांचा प्रभाव राहतो. जर एखादा ग्रह अशोक स्थितीमध्ये असेल तर व्यक्तीला विविध अडचणींना सामोरं जावं लागतं.
ग्रहांच्या अशुभ दोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपायही सांगण्यात आले आहेत. हे उपाय नेहमी करत राहिल्यास अशुभ ग्रहांचे दोष दूर होतात असं ज्योतिष शास्त्रानुसार सांगितल्या जात.
ग्रहांची दोष दूर करण्यासाठी आणि नवग्रहांचा शुभ फळ मिळविण्यासाठी ज्योतिषशास्त्र अनेक प्रकारचे उपाय सांगितले गेले आहेत. तसेच ग्रहांची कृपा मिळवण्यासाठी त्यांच्याशी संबंधित देवतांची पूजा करणे सुद्धा ज्योतिषशास्त्रात अत्यंत सोपा उपाय असल्याचे सांगितले जातात.
तर पहिला ग्रह आहे केतू. केतूचा प्रकोप झाल्यास अशुभ परिणाम होतात. अनेक प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागतं, अशा स्थितीत केतू ग्रह अशी संबंधित दोष दूर करण्यासाठी गणपतीची साधना करावी असं सांगितलं जातं.
गणेशाची पूजा केल्यास सर्व दोष दूर होतात असा ज्योतिषशास्त्रानुसार सल्ला दिला जातो.
त्यानंतर आहे राहू. कुंडलीतील राहू अशुभ स्थितीत असेल तर व्यक्तीला सहजपणे यश मिळत नाही आणि समस्या कायम राहत ज्योतिष शास्त्रानुसार राहू अशुभ देत असल्यास जीवनात सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. यासाठी तुम्ही भैरवाची पूजा करावी.
त्यानंतर येतो शुक्र ग्रह. शुक्र हा ज्योतिष शास्त्राचा एक शुभ ग्रह मानला जातो. वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र ग्रहाशी संबंधित त्रास दूर करण्यासाठी आणि शुभ फळ प्राप्त करण्यासाठी धनाची देवी लक्ष्मी मातेची विशेष पूजा करावी, असं सांगितलं जातं.
त्यानंतर आहे शनी. शनी ग्रहाचे नाव ऐकताच लोक घाबरतात. कुंडलीत शनी काही विशिष्ट ठिकाणी असला तर तो मोठ्या अडचणी निर्माण करत असतो.
मकर आणि कुंभ राशीवर शनीचा जास्त प्रभाव पडतो असे म्हटल्या जात. शनि ग्रहाची अशुभ परिणाम दूर करण्यासाठी हनुमानाची पूजा करावी असं ज्योतिष शास्त्रानुसार सांगितलं जात.
शनीशी संबंधित त्रास दूर करण्यासाठी भगवान शिवाची उपासना ही खूप फलदायी असल्याचं म्हटलं जातं.
त्यानंतर गुरु ग्रह. ग्रह मालिकेतला सर्वात मोठा आणि जुना ग्रह म्हणजे गुरु ग्रहाची उलटीचा चालीचा ग्रह. श्री विष्णू आणि ब्रह्मदेव यांची पूजा करावी असे सांगितले जाते. तसं असल्यास देवी लक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहते
आणि बौद्धिक गुणवत्तेतही वाढ होते असं सांगितलं जात आहे. त्यानंतर बुध ग्रह होय. बुध हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आणि सर्वात जवळचा ग्रह मानला जातो, अशा स्थितीमध्ये असल्यास प्रत्येक बुधवारी गणेशाची पूजा करण्यास सांगितला जाणारा हा ग्रह बुद्धिमत्ता आणि सौंदर्य तसेच संबंधित म्हणलं जातो.
सुर्यापासून जवळचा ग्रह म्हणजे मंगळ ग्रह. मंगळ ग्रह आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ मंगळ ग्रह ऊर्जा आणि धैर्याचे प्रतीक आहे. मंगळाचे शुभ परिणाम येतील त्यासाठी विशेषता मंगळवारी श्री हनुमानाची पूजा करावी,
असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितल्या जात. चंद्र हा ग्रह कर्क राशीचा स्वामी मानला जातो. चंद्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी भगवान शंकराची उपासना अत्यंत लाभदायक मानली जाते. तसेच सोमवारी शिवाची पूजा करावी असं ज्योतिष शास्त्रानुसार सांगितलं.
त्यानंतर महत्त्वाचा आणि सर्व म्हणजे सूर्य ग्रह. सूर्य कुंडलीमध्ये अशुभ स्थितीमध्ये असल्यास रविवारी सूर्यदेवाची पूजा करावी. यामुळे सूर्य ग्रहाची निगडित सर्व दोष दूर होतात शिवसूर्यजाळ शुभ फळ प्राप्त करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार भगवान श्रीहरी विष्णूचा उपासनेची पद्धत सांगितले.
तर अशा प्रकारे तुमच्यामागे सुद्धा ग्रह दोष असेल आणि तुम्हाला ग्रहदोष दूर करायचा आहे, तर ग्रह दोष निवारणासाठी या ग्रहाची संबंधित विविध देवतांची पूजा केल्यास त्याचा योग्य फळ मिळते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments