नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, पितृपक्षात घराच्या उंबरठ्यावर टाका हि 1 वस्तू पितृदोष जाईल, पितर प्रसन्न होतील, भरभरून आशिर्वाद देतील..
श्री स्वामी समर्थ, हिंदू धर्मातील शास्त्रानुसार, पितृ पक्ष 29 सप्टेंबरपासून सुरू होत आहे, या दरम्यान लोक पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण आणि श्राद्ध करतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की ,
या 16 दिवसांमध्ये खाण्यापिण्याबाबत काही नियम आहेत. या काळात तुम्ही काही निषिद्ध गोष्टी खाल्ले तर तुम्हाला त्याचे वाईट परिणाम मिळू शकतात. असे मानले जाते की तुमचे पूर्वज, ज्यांचे निधन झाले आहे,
ते तुमच्यावर रागावले तर तुम्हाला यश मिळत नाही. त्यामुळे पितृदोषामुळे घरात आजार आणि आर्थिक संकटेही येतात. तसेच या काळात घरात जर पाल दिसल्यास करा हे उपाय…
घरात दिसला हा जीव तर समजून जा या घटना तुमच्या जीवनात घडणार म्हणजे घडणारच पावसाळ्यात घरामध्ये गोम प्रत्येकाने अनेकदा पाहिली असेल. परंतु अनेक वेळा पावसाशिवाय घराच्या अनेक भागात गोम दिसतात,
अशा गोम दिसण्याचे वेगवेगळे अर्थ वास्तूमध्ये दिले आहेत. गोम अचानक दिसणे सौभाग्य आणि दुर्भाग्य दर्शवत. तसेच वास्तु तज्ञांच्या मते गोम राहूचे प्रतीक मानले जाते.
घरात दिसली तर घाबरून जाऊ नका, तिला मारू नका तर घराबाहेर सोडून द्या. असं म्हणतात की, गोम मारल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील राहूची स्थिती कमकुवत होते. त्याचा व्यक्तीच्या जीवनावर अशुभ परिणाम होतो.
घराच्याही कोणत्याही भागात गोम दिसू शकते काही जागा अश्या आहेत. जिथे गोम दिसते तिथे वस्तु दोष आहे, अशा समजले जातात. तसेच घराच्या जमिनीवर गोम रिंगाळताना दिसते.
अशा स्थितीत तर समजावे की घरात वास्तुदोष आहे. त्याचवेळी स्वयंपाक घरात त्याची दिसणे. देखील वास्तुदोष दर्शवते अश्या स्थिती त्यांना उचलून घराबाहेर सोडावे.
वास्तु तज्ञांच्या मते, घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर शौचालयावर आणि पायऱ्यावर गोम दिसली तर ते कमजोर राहूचे लक्षण आहे. याशिवाय आगामी काळात कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रासले जाण्याची शक्यता आहे.
असे नाही की, देवघराच्या खोलीत जर गोम दिसत असेल. तर हे शुभ संकेत मानले जाते. देवघरात अचानक एखादी गोम दिसली आणि क्षणात गायब झाली.
तर समजून जाव की काही महत्वाचे काम पूर्ण होणार आहे. वास्तुशास्त्रानुसार जर घरामध्ये मृत गोम दिसली तर याचा अर्थ असा असतो की एखाद्या मोठे संकट टळले आहेत.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments