पौर्णिमेपासून पितृपक्ष संपेपर्यंत पितरांसाठी रोज संध्याकाळी इथे लावा 1 दिवा..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, पौर्णिमेपासून पितृपक्ष संपेपर्यंत पितरांसाठी रोज संध्याकाळी इथे लावा 1 दिवा..

श्री स्वामी समर्थ, आपल्याला माहित आहे की, आपल्या जीवनात बऱ्याच अडचणी असतात बऱ्याचशा समस्या असतात. अनेक संकटे येत असतात आणि आपण देवाकडे प्रार्थना करत असतो की,

आमचे सगळे संकट समस्या दूर व्हावे तसेच आपल्याला अडचणींमधून बाहेर काढ, तसेच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण देवापुढे, आपल्या स्वामीं पुढे प्रार्थना करीत असतो.

याशिवाय, अनेक वेगवेगळ्या सेवा करीत असतो. भक्तिभावाने पूजा-अर्चना करत असतो, पण ती वेळेस आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आपलीच सेवा चुकीची असते. होय, कारण आपण जी सेवा करतो त्याची पद्धत चुकीची असते.

मित्रांनो आपल्याला जर आपली कोणते कार्य पूर्ण करायचे असेल, कोणतं कार्य पूर्ण करायचे असेल, तर आपल्या इच्छा पूर्ण करायचे असतील अडचणीतून करायचे असतील तर स्वामींना प्रसन्न करण्यासाठी फक्त हा 1 चमत्कारिक उपाय नक्कीच करा.

या उपायाने तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतील आणि एखादे कार्य पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही प्रार्थना करत असाल तर ते कार्य पूर्ण होईल. तसेच सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतील.

हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला 1 संकल्प करणे आवश्यक आहे. दरम्यान, या संकल्पसाठी तुम्ही एक ताटली घ्या आणि त्यात तुम्ही आपल्या हातावर पाणी घ्या आणि पाणी घेऊन डोळे बंद करून जी पण तुमची समस्या असेल,

संकट, अडचणी असतील किंवा इच्छा असतील तर काही बोला आजचे पाणी इथं ताटात सोडून द्या. मग हा संकल्प झाल्यावर त्यानंतर रोज 108 वेळेस “श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ”, या चमत्कारिक मंत्राचा जप करा.

कारण या स्वामींच्या मंत्रजप केल्यामुळे असंख्य अडचणी दूर होतात आणि प्रगती होते. तसेच सर्व प्रकारचे कार्य पूर्ण होते. तसेच समस्या दूर होतात, संकट दूर होतात म्हणून संकल्प सोडल्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा

“श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ”, या मंत्राचा जप करा. 108 माळी हा जप तुम्हाला नक्कीच केला पाहिजे.

तसेच जर तुम्हाला 108 माळी जप करणे शक्य नसल्यास तर कमीत कमी 11 माळी तरी त्यांना स्वामींच्या नामाचा मंत्रजप नक्कीच केला पाहिजे. तेव्हाच तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि अडचणी दूर होतील आणि कामे पूर्ण होतील.

तर मित्रांनो स्वामी समर्थांचा छोटासा उपाय तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्की करा आणि किती दिवस करायचा आहे, हे तुम्ही बघू नका.

तुम्ही दिवसेंदिवस हा उपाय करत राहा, तुम्हाला नक्की अनुभव येईल. तसेच अपुरी काम मार्गी लागतील. तसेच तुमच्या इच्छा पूर्ण होतील..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

One thought on “पौर्णिमेपासून पितृपक्ष संपेपर्यंत पितरांसाठी रोज संध्याकाळी इथे लावा 1 दिवा..

  1. I have been browsing online greater than 3 hours nowadays, but I by no means found any attention-grabbing article like yours. It’s beautiful price enough for me. Personally, if all webmasters and bloggers made good content material as you did, the web will likely be much more useful than ever before.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!