नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, पोटात सतत गॅस किंवा पित्ताचा त्रास होईल दूर..
बदलत्या जीवनात मानवी शरीराला असंख्य अश्या आजारांची लागण झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बदलत्या काळात अवेळी जेवन , उशिरा झोपणे त्यामुळे अपचन ,परिणामी पित्ताचा त्रास होणे, पोटाचे वाढते विकार या सर्वांना कारणीभूत ठरतात.
असा एक आयुर्वेदिक उपाय आहे ज्याने तुमचे वाढलेले वजन ,स्थुलपणा ,पोटाचा वाढलेला घेर अतिरिक्त चरबी कमी होईल. ज्यांना पोट साफ होण्याची किंवा गॅसची समस्या आहे किंवा पचन तंत्र ठीक नसेल त्यांनी हे सर्व उपाय केल्यास तुमची शरीर रचना पूर्ववत होण्यास मदत होते.
याने शरीरातील वात ,कमी पडलेले कॅल्शिअम यांची उपयुक्तता भरून काढण्यासाठी हा उपाय महत्त्वपूर्ण आहे.
यासाठी सर्वात आधी काळे मीठ लागणार आहे याने पोटाचे विकार ,सर्दी, खोकला , पोट साफ न होणे ,स्ट्रेस येणे ,नेहमी काही व्यक्ती तणावात राहतात यासाठी हे काळे मीठ उपयुक्त ठरते. या मिठाचा लहान तुकडा घेऊन तो पावडर सारखा बारीक करायचा आहे. याची मात्रा 3 ते 5 ग्रॅम घ्या.
तसेच यासाठी बडीशेप 5 ग्रॅम लागणार आहे कारण यामधे व्हिटामीन सी भरपुर असते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामध्ये प्रामुख्याने कॅल्शिअम , सोडियम , फॉस्फरस आणि लोहाचे प्रमाण जास्त असते.
तसेच पोटॅशियम या सारखे रसायन असतात. ज्यामुळे डोळ्याची कार्यशक्ती आणि आपली स्मरणशक्ती वाढते. तसेच यासाठी ओवा लागणार आहे कारण पोटाच्या सर्व आजारावर हा उपाय लाभदायी ठरतो .याचा उपयोग पोटातील गॅस कमी करण्यासाठी आणि पोटातील जंत मारण्यासाठी होतो.
यातील थायमॉल या घटका मुळे या समस्या कमी होतात. एक चमचा हा आयुर्वेदिक ओवा लागणार आहे. त्यानंतर लागणार आहेत जिरे, ययामुळे पचनतंत्र सुधारते ,पोटाच्या समस्या दूर होतात. गॅस व वात यावर हे गुणकारी आहेत.
याने पचन क्षमता वाढते. जिरे आणि ओवा भाजुन घ्यायचा आहे . जे काही साहित्य असेल त्या मध्ये भाजलेले जिरे आणि ओवा टाकुन घ्या आणि यात बडीशेप आणि काळे मीठ घालून याची बारीक पावडर होईपर्यंत कुटून घ्यायचे आहे आणि शेवटी एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा पावडर मिसळून घ्यायची आहे.
एक चमचा एक वेळेस असे रोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर 30 मि.नी घ्यायची आहे. असा हा उपाय 15 दिवस करायचा आहे. याचे परिणाम नक्कीच जाणवतील.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments