नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 6 सप्टेंबर कृष्ण जन्माष्टमी महीलांनो घरात करा सर्वात प्रभावी सेवा, अखंड लक्ष्मीप्राप्ती होईल..
6 सप्टेंबर या दिवशी श्री कृष्ण जन्माष्टमी आलेली आहे. जन्माष्टमी दिवस श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.
दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीस आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करतो. हा संपूर्ण भारतभरात मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो.
यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी या श्रावण महिन्यातील सोमवारी आलेली आहे. जन्माष्टमी तिथीस आपण भगवान श्रीकृष्णांची पूजा करत असतो आणि पूजेचा शुभमुहूर्त हा आहे. त्यामुळे या 45 मिनिटांच्या कालावधीत आपण भगवान श्रीकृष्णांचे पूजन करून,
एका प्रभावी मंत्राचा केवळ तीन वेळा जप करायचा आहे. यात शुभमुहूर्तावर याच कालावधीत हा मंत्र केवळ तीन वेळा जप करायचा आहे,आपली जी काही इच्छा किंवा मनोकामना असेल ती भगवान श्रीकृष्णांकडे मागायची आहे.
तसेच हा उपाय करण्यासाठी, आपण भगवंतांचे पूजन करून, कृष्णाची पूजा केल्यानंतर हा मंत्र म्हटला तर त्याचे फळ अनंत पटींनी अधिक मिळेल, मात्र काही लोकांना पूजन करणे शक्य होत नाही.
त्यामुळे अशा लोकांनी केवळ भगवंतांचा नामस्मरण करा. यातील पहिला मंत्र शत्रु नाशासाठी आहे. तुमच्या जीवनात कळत नकळत शत्रू निर्माण झालेला असतात, मग हे लोक तुमच्याशी वाईट वागतात, तुमच्याशी शत्रुत्व भावनेने वागतात.
“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।” यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे की, ज्यावेळी या पृथ्वी लोकांवरती अधर्माचे साम्राज्य येईल,तेव्हा राक्षसांचा नाश करण्यासाठी
आणि धर्माचा राज्य प्रस्थापित करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेईल, अशा या भगवान श्रीकृष्णांचा हा मंत्र म्हटल्यास शत्रूचा नाश होईल.
दुसरा मंत्र हा धनवृद्धी साठी असेल, त्यांच्या जीवनात गरिबी आहे किंवा कितीही प्रयत्न करा प्रयत्न करूनही पैसा येत नाही. लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही अशा लोकांनी रात्री 11:59 पासून ते 12:44 पर्यंत कधीही हा मंत्र 3 वेळा त्यांच्या जीवनातील गरिबी,
दरिद्रता कायमस्वरूपी नष्ट होईल. तिसरा जो मंत्र म्हणजे,ज्या लोकांना सुख-समाधान हवा आहे. शांतता हवी आहे,तसेच आध्यात्मिक प्रगतीच्या यांना परमेश्वराचा भगवंताच्या जवळ जायचं आहे ,अशा लोकांसाठी तिसरा मंत्राचा जप करावा.
जर आपल्याला अध्यात्मिक प्रगती करायची असेल तर,अशा मंत्रापासून ज्यांना खरोखर जीवनामध्ये सुख-शांती, समाधान हवे आहे. अशा लोकांनी “ओम ओम ओम श्री कृष्णाय नमः” या मंत्राचा 3 वेळा जप करायचा.
दुसरी गोष्ट ज्या लोकांना धनप्राप्तीची अपेक्षा आहे,अशा लोकांनी जीवनात भरपूर प्रमाणात पैसा प्राप्त करण्यासाठी,”ओम श्रीम: श्रीम: श्रीकृष्णाय नमः”असे प्रत्येक मंत्र म्हटल्यानंतर,आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे.
तसेच तिसरा मंत्र आहे, शत्रू नाशाचा आपल्याला 3 वेळा म्हणायचं आहे.
“ओम क्लीम कृष्णाय नमः”
हा मंत्र बोलताना आपण भगवंताचे स्मरण आणि प्रार्थना करून आणि त्यानंतर आपल्या शत्रूच्या स्मरण करून हा मंत्र बोला.हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments