अनंत चतुर्दशी पर्यंत महीलांनी करा 100 दुर्वांचा उपाय लग्न जमने, कामात यश, सर्व अडचणी दुर…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, अनंत चतुर्दशी पर्यंत महीलांनी करा 100 दुर्वांचा उपाय लग्न जमने, कामात यश, सर्व अडचणी दुर…

गणेश विसर्जना पर्यंत एक छोटासा उपाय आपण नक्की केल्यास, आपल्या जीवनातील मोठ्यात-मोठ्या अडचणी समस्या आणि बाधा नक्कीच दूर होतील. जर कोणी तुमच्यावर काही केलेला असेल, तर ती काहीही आणि त्यामुळे तर तुमची प्रगती होत नसेल.

प्रत्येक कामात अडचण येत असेल, घरात सतत आजारपण असेल याशिवाय तब्येत साथ देत नसेल, तर हा एक छोटासा उपाय या सर्वपित्री अमावस्येच्या केल्यास भगवान शिव शंकर यांच्या कृपेने महादेवाच्या कृपेने या सर्व समस्या होतात.

या दिवशी विधीपूर्वक गणेशाची पूजा केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात. संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घेऊया

प्रगती आणि आर्थिक वृद्धीसाठी बुधवारच्या दिवशी करा हे चमत्कारिक उपाय, काही दिवसातच चमत्कार होईल. आपली प्रगती होत नाही किंवा आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होत नाही

या सगळ्यांचे कारण आपल्या घरात असते किंवा आपल्या पत्रिकेत असते. त्यामुळे काही दोष, पीडा, समस्या या आपल्या आतून असतात तर आपण कितीही मेहनत केली किती प्रयत्न केले कितीही देव-देव केले

किंवा सेवा केली तरी आपली प्रगती होत असेल तर आर्थिक वृद्धी होत नसेल. तसेच घरात बरकत राहत नसेल, पैसा टिकत नसेल तर त्या दिवशी तुम्ही उपाय करावे.

तसेच दिवस हा श्री गणेश गणपतीचा दिवस मानला जातो आणि गणपती हे विघ्नहर्ता आहेत. सर्व विघ्ने दूर करतात झालेत की मग प्रगती होते, आर्थिक वृद्धी होते. तर तुम्हीही आज सांगितलेले उपाय नक्की करा.

आज आम्ही तुम्हाला चमत्कारिक 3 उपाय सांगणार आहेत त्यातले 7 बुधवार म्हणजे तुम्हाला 7 बुधवार एक मूठभर मुग गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अर्पित करायचे आहे, त्यांच्या समोर ठेवायचे आहेत.

दरम्यान, 7 बुधवार तुम्हाला 1 मूठ मुग घ्यायचे आहेत आणि ते गणपती बाप्पाच्या समोर तुमच्या घरातच किंवा गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन तुम्ही ते भरून ठेवू शकतात

आणि घरात जर आपण ती एक मूठभर मुग ठेवले की दुसऱ्या दिवशी ते मग तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करावे किंवा कोणत्याही गायला किंवा पक्ष्यांना तुम्ही खायला देऊ शकता किंवा पक्षांना सुद्धा तुम्ही टाकू शकतात.

तर हा उपाय 7 बुधवार करायचा आहे, कारण यामुळे इच्छित फळप्राप्ती होते आणि प्रगती होते. गणपती बाप्पा प्रसन्न होतात.

याशिवाय, दुसरा उपाय तुम्हाला बुधवारच्या दिवशी दर बुधवारी 11 वेळा श्री गणेश स्तोत्र वाचायचा आहे. दर बुधवारी तुम्ही करू शकतात आणि 11 वेळेस सकाळी किंवा संध्याकाळी गणेश स्तोत्र तुम्ही वाचू शकतात,

या उपायाने तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्यास मदत होईल आणि नोकरीमध्ये प्रगती होईल. याशिवाय, तिसरा आणि शेवटचा उपाय तुम्हाला दर बुधवारी 11 दुर्वा आणि 1 जास्वंदीचे फूल गणपती बाप्पावर अर्पित करायचे आहे,

गणपती समोर ठेवायचे आहे. त्यांनी आपल्याला चांगले आरोग्य लाभते आणि आपली आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होतात, तर हे 3 उपाय आहेत जे तुम्ही बुधवारच्या दिवशी करायचे आहे. त्यातला शुद्ध उपाय केला तरी खूप अशी प्रगती होईल आणि आर्थिक वृद्धी होईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!