नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 29 सप्टेंबर पासून 14 ऑक्टोबर चुकूनही करू नयेत हि 8 कामे, नाहीतर..
हिंदू शास्त्रानुसार, पितृपक्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या तारखेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याचा अमावास्येला संपतो. हा पितृ पक्ष एकूण 16 दिवस असतो. यावेळी पितृपक्ष 29 सप्टेंबरला सुरू होईल
आणि 14 ऑक्टोबर रोजी संपेल. तसेच पितृपक्ष कनागत,श्राद्धपक्ष आणि श्राद्ध म्हणूनही ओळखला जातो.याशिवाय अशी मान्यता आहे की,पितृपक्षात आपले पूर्वज पृथ्वी आत्मा रुपात येतात
आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आसपास राहतात, म्हणून पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य करणे अशुभ मानले जाते. या काळात अशी काही कामे असतात, अशी कामे चुकूनही करू नयेत.
यातील, पहिले कार्य म्हणजे,पितृपक्षात कधीही नवीन कपड्यांची खरेदी करू नये, कारण नवीन कपडे तेव्हाच खरेदी केले जातात जेव्हा आपण आनंदी असतो. परंतु पितृचा महिना हा शोक व्यक्त करण्याचा महिना असतो.
म्हणूनच या महिन्यामध्ये कधीही नवीन कपडे खरेदी करू नये किंवा नवीन कपडे घालून गेला आहे. दुसरे कार्य म्हणजे, पितृपक्षात सोन्याची खरेदी करू नये. कारण पितृपक्ष उत्सव साजरा करण्याचा नाही तर आपल्या पूर्वजांची आठवण काढण्याचा महिना असतो.
ज्या व्यक्ती आज आपल्या सोबत नाही , म्हणून सोन्याची खरेदी करून आनंद साजरा करू नये.पुढील काम म्हणजे, या काळात, दिवसात पुरुषांनी केस कापू नये किंवा सेविंग काळजी करू नयेतसेच स्त्रियांनी ही कटिंग करून नये.
चौथे काम म्हणजे, आपल्या दारावर आलेल्या याचकाला किंवा अतिथीला कधीही पूजन व पाणी न देता जाऊ देऊ नये. कारण असे मानले जाते की, आपले पूर्वज या दिवसांमध्ये घेऊन मागून खाऊ शकतात.
म्हणून कोणाचाही पण आदर न करता सर्वांना आनंदी ठेवले पाहिजे. असे म्हणतात की पितृपक्षात नवीन घराची खरेदी करू नये तसेच घर खरेदी करण्यात काहीच अडचण नाही, परंतु यामुळे जागा पालटते.
म्हणजे ठिकाणी आधीपासून राहतो तेथे जर आपल्या पूर्वजांचा मृत्यू झाला असेल, तर ते पितृपक्षात त्या ठिकाणी येतात. नवीन ठिकाणी ते येत आहेत, म्हणून नवीन घराची खरेदी करू नये
आणि जर केलीच तर पितृपक्षात नवीन घरात शिफ्ट ठेवू नये जर तुमचे पूर्वज तुमच्या जुन्या घरी आले,तिथे तुम्ही नसल्यास तर त्यांना याचा त्रास होतो व त्यामुळे ते आपल्याला त्रास देऊ शकतात.
पितृपक्षात नवीन वाहनाची खरेदी करू नये, कारण वाहन खरेदी हे बहुतीक सुख आहे, जेव्हा पण दुःखात असतो किंवा कोणासाठी शोक प्रकट करीत असतो, अशावेळी उत्साह व आनंद साजरा करीत आहे, म्हणून आज वाहन पितृपक्षात निषिद्ध मानली जाते.
पितृपक्षात आपल्या पित्रांना भोजन दिल्याशिवाय, स्वतः भोजन करू नये म्हणजे पितृपक्षात दररोज संपन्न होण्यास मदत होईल. त्याआधी गाय ,
कुत्रा व कावळा यांना आपण जेवण करावे, म्हणजे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न राहतात, त्यामुळे पितृपक्षात ही काही विशेष कामे चुकूनही करू नये.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments