नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 14 ऑक्टोबर, सर्वपित्री अमावस्या 5 प्रभावी उपाय..
तुम्हाला जर पितृदोष असल्यास, जर तुम्ही हा उपाय सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी योग्य प्रकारे केल्यास, आपल्या पितृना परम शांती प्राप्त होण्यास मदत होईल, याशिवाय आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्ती होते.
तसेच याशिवाय आपल्या जन्मजन्मांतरीचा पितृदोष समाप्त होऊन जातो. हिंदू धर्मातील परंपरेत सर्वपित्री अमावस्येच्या तारखेला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावस्याची तिथी,
ही ज्यांना त्यांच्या हाताची किती माहित नाहीये किंवा विसरले आहे, अशा पितरांच्या श्राद्धासाठी अतिशय अनुकूल मानली जाते. या वर्षीही तारीख 14 ऑक्टोबर 2023 रोजी पडणार आहे. त्यांच्या पिंडाला साठी सर्वपित्री अमावस्या तिथी सर्वोत्तम मानली जाते.
पितृपक्षात आल्यामुळे या तिथीचे महत्त्व अनेक पटींनी वाढते, अशा स्थितीमध्ये त्या दिवशी पूर्वजांसाठी विशेषतः श्राद्ध तसेच तर्पण इ. करून त्यांना प्रसन्न केले जाऊ शकते. याशिवाय जर तुम्हाला आपल्याला पूर्वज यांची पुण्यतिथी आठवत नासल्यास,
किंवा तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा मृत्यूची तारीख माहीत नासल्यास, तर तुम्ही पितृ विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच त्यांच्या शांतीसाठी सर्वपित्री अमावस्या तिथीला आपण आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करू शकता. मूर्त व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध नक्की केले पाहिजे.
ब्रह्म पुराणानुसार सर्वपित्री अमावस्येला पवित्र मनाने श्राद्ध केल्याने,पितरांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि ते अनंत काळापर्यंत स्वर्गामध्ये सुख प्राप्त करतात.त्यामुळे या पवित्र दिवशी म्हणजे,
सर्वपित्री अमावस्या दिवशी पितृपक्षाची मुक्ती मिळण्यासाठी, त्या तिथीला ब्राह्मणांना आदराने घरामध्ये बोलून, त्यांना श्रद्धा सोबत त्यांना भोजन दिले पाहिजे, असे केल्याने आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि श्राद्ध करण्याऱ्या व्यक्तीला पुण्यफल प्रदान करतात.
जे लोक काही कारणास्तव पितृपक्षात पंधरा दिवसांपर्यंत श्राद्ध तर्पण इत्यादी करत नाहीत किंवा कारणास्तव त्यांना श्राद्ध तर्पण इत्यादी करणे शक्य होत नाही, अशा लोकांनी सर्वपित्री अमावस्याच्या तिथीला त्यांच्या पूर्वजांसाठी अवश्य करावे.
कारण ज्योतिष शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये आणि त्यामुळे त्याला जीवनामध्ये सर्व प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असेल.
तर असा लोकांनी सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी हा उपाय अवश्य केला पाहिजे.या दिवशी कोणत्याही पवित्र नदीच्या काठावर दिवा प्रज्वलित सर्वाधिक पुण्याची प्राप्ती होते.
यामुळे आपले पित्र अधिक आनंदित होतात व आपल्याला शुभाशीर्वाद प्रदान करतात सर्वपित्री अमावस्या हा पूर्वजांना निरोप देण्याचा दिवस मानला जातो.
असे मानले जाते की, या दिवशी जो व्यक्ती आपल्या पूर्वजांना श्रद्धेने आणि विश्वास आणि निरोप देतो, त्याचे पूर्वज त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याची जो आनंदाने पितरांचे आशीर्वाद सर्व प्रकारचे सुख आणि संपत्ती त्याच्या आयुष्यात प्राप्त होते.
त्यामुळे तुम्हीही हि या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी हा छोटासा उपाय करून आपल्या पूर्वजांना नक्की प्रसन्न करून मुक्त केले पाहिजे आणि त्यांचा शुभ आशीर्वाद प्राप्त करू घेतला पाहिजे…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments