नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, नवरात्रीचा दुसरा दिवस पिण्याचे पाणी या जागी ठेऊन प्या रोग, आजार, तंत्र, मंत्र, बाधा, रोग, डिप्रेशन..
हिंदु धर्मातील शास्त्रानुसार, आपले स्वयंपाकघर हे लक्ष्मीचे स्थान मानले जाते. त्यामुळे स्वयंपाकघरातील अनेक गोष्टींचे योग्य पालन केले पाहिजे,यामध्ये प्रामुख्याने योग्य स्वच्छता,
टापटीपपणा याशिवाय नीटनेटकेपणा ठेवल्यास,माता लक्ष्मीची कृपादृष्टी प्राप्त होते.तसेच कित्येक लोक आपल्या स्वयंपाक देवघर स्थापन करीत असतात. त्यामुळे त्याचे पावित्र्य राखणे आवश्यक असते.
त्यामुळे जर घरातील महिलांनी रोज स्वयंपाक करताना गॅसच्या बाजूला ही एक वस्तू ठेवावी, यामुळे सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास सुरुवात होते.
याचबरोबर जेवणावर कधीच वाईट प्रभाव पडणार नाही, नकारात्मकता घरात येणार नाही आणि परिवाराच्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही. मग तुम्ही स्वयंपाक हा इलेक्ट्रॉनिक शेगडीवर किंवा गॅसवर करीत असाल
किंवा अन्य कोणते साधन, तुम्ही ज्या ही गोष्टीवर स्वयंपाक करत असेल, त्याच्या बाजूला तुम्ही एक वस्तू रोज सकाळ-संध्याकाळ ठेवायचे आहेत.
कारण हिंदू धर्मातील शास्त्रानुसार, आपण जेव्हा स्वयंपाक करतो,तेव्हा नकारात्मक आणि आणि वाईट शक्ती आपल्या घरात असते. खास करून नकारात्मकता आणि स्वयंपाक करताना ती स्वयंपाक करणारी महिला असते
किंवा पुरुष ती जर वाईट विचार करत असेल, नकारात्मक विचार करत असेल, तर त्याची ऊर्जा सुद्धा त्या जीवनात स्वयंपाकात जाताना, त्या घरातली नकारात्मकता दोष पीडा सुद्धा त्या स्वयंपाक
आणि मग खाणाऱ्या लोकांचे मन सुद्धा नकारात्मक होते आणि मग आरोग्यावर परिणाम आणि दोषपीडा यांनी त्रस्त होतो.
त्यामुळे स्वयंपाक करताना आपण बरेच या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याचे सांगितले जाते, की स्वयंपाक करताना देवाचे नामस्मरण करावे. खास करून महिलांनी, त्यानंतर हा एक उपाय आहे तो म्हणजे स्वयंपाक करताना ज्या जागी साधनावर तुम्ही स्वयंपाक करत असाल,
इलेक्ट्रॉनिक शेगडी किंवा अन्य कोणते साधन त्याच्या बाजूला तुम्हाला एक पाण्याचा ग्लास ठेवायचा आहे किंवा पाण्याची भरलेली वाटी ठेवायचे आहे.
एखाद्या वाटीमध्ये किंवा ग्लास पाणी शुद्ध पाणी पिण्याचे पाणी आणि गॅसच्या कोणत्याही बाजूला ठेवा डाव्या-उजव्या किंवा वर-खाली कुठे आहे. तिथे जागा असेल तिथे ठेवून द्या आणि मग स्वयंपाक करा,मग त्यानंतर ते पाणी घराच्या बाहेर टाकून द्यायचं.
असं रोज संध्याकाळी किंवा सकाळी केव्हाही तुम्ही स्वयंपाक करता, रोज करायचं असेल. कारण आधीचे लोक तळन करताना पाण्याचा ग्लास ठेवायचे किंवा वाटी भरून ठेवायचे.
तसेच आपल्याला रोज स्वयंपाक करताना तर रोज सकाळ आणि संध्याकाळ त्या स्वयंपाकावर वाईट प्रभाव किंवा कोणतीही वाईट शक्ती त्या स्वयंपाकावर यायला नको पाहिजे, म्हणून आपण पाण्याचा ग्लास भरून त्याच्या बाजूला गॅसच्या बाजूला ठेवायचा आहे..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments