नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, नवरात्रीत दररोज 9 दिवस आंघोळीच्या पाण्यात टाका हि 1 वस्तू स्वतःहा अनुभव घ्या..
समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा माता लक्ष्मी प्रगट झाली तो दिवस म्हणजे दिवाळीचा दिवस होय. याशिवाय, भगवान श्रीराम जेव्हा वनवासातून परत आले तो दिवस म्हणजे दिवाळीचा दिवस.
लक्ष्मी समुद्रमंथनातून प्रगट झाली त्याच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच दोन दिवस अगोदर समुद्रमंथनातून धन्वंतरी देव प्रगट झाले हो, ते त्याहातात अमृताचा कलश होता त्यामुळे या दिवशी भांडी खरेदी करण्याचे विधान आहे.
या चांगले आरोग्य आणि त्यासाठी आपण या दिवसापासूनच काही उपाय करायचे आहे. आपल्याला काही विशेष उपाय करायचे आहेत ज्यामुळे महालक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करून आणि घरात स्थायी निवास करेल.
अश्या काही गोष्टी आहेत असे जे आपण दिवाळीच्या दिवसांमध्ये दररोज करायला हवे. दिवाळीच्या सणाला लोक सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी विविध उपाय करतात. सणावाराला आंघोळ करण्याची आणि दान करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे.
आपल्या ज्योतिष शास्त्रात. संकटांना दूर करण्याचे छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत, जे करायला खूप साधे वाटत असले तरी ते कमालीचा फरक देणारे असतात. याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर चमत्कारिक असतो.
असाच एक उपाय शास्त्रामध्ये सांगण्यात आला आहे. या उपायांमुळे आपल्या घरातले सर्व वातावरण आनंदमय होऊन घरात सुख समृद्धी आणि पैशाची आवक वाढते. अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींचे स्वास्थ नेहमी उत्तम राहते.
जीवनात कधीच स्वास्थ संबंधी अडचणी येत नाहीत. यासारखे अनेक फायदे होत असतात. या दिवशी आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल असे काही थेंब टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने स्नान करायचे आहे.
स्नान करताना पवित्र नद्यांची नावे घ्यायची आहे, त्यांचे स्मरण करायचा आहे. यामुळे शुभ फलांची प्राप्ती होते. परंतु लक्षात ठेवा हे सूर्योदयापूर्वीच करा व निवृत्त झाल्यानंतर सूर्यनारायणाला अलीकडेच आहे.
हे अर्घ्य देताना त्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडे काय टाकायचे आहेत आणि या जलने सूर्यनारायणाला अरे घ्यायचा आहे. यामुळे समाजात आपल्याला मान-सन्मान मिळतो. आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात.
त्यानंतर आपल्या घराच्या आसपास जिथे पिंपळाचा वृक्ष असेल त्या ठिकाणी जायचा आहे जाताना एका ताब्यामध्ये पाणी घ्यायचा आहे या पाण्यामध्ये थोडेसे दूध आणि थोडेसे काय ते सुद्धा टाका मित्रांनो हे दूध
आणि काळातील मिश्रित पाणी पिंपळाच्या वृक्षाच्या मुळाशी अर्पण करायचा आहे. हे पाणी अर्पण करताना “ओम लक्ष्मीये मातेय नमः”,”ओम लक्ष्मीये मातेय नमः” हा मंत्र आपल्याला करायचा आहे. आता त्यानंतर देवघरात तेलाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे.
आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी माता लक्ष्मीचा आगमन आपल्या घरी व्हावं, यासाठी प्रार्थना करायची आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments