नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, नवरात्रीत घरी आणा हे भिकारी करोडपती पापणी पडताच भूतकाळ भविष्य दिसेल, पैसा खेचण्याची मशीन कोणच पण भविष्य दिसेल..
नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. नवरात्रीमध्ये दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. यावर्षी नवरात्रीचा उत्सव 14 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होत आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात,
असा विश्वास आहे. यंदा शारदीय नवरात्रीत माता दुर्गा हत्तीवर स्वार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
असे मानले जाते की, जेव्हा माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येते तेव्हा खूप पाऊस पडतो. त्यामुळे निसर्गात आजूबाजूला हिरवळ असून आजूबाजूच्या वस्तू अतिशय सुंदर दिसतात. नवरात्रीमध्ये काही उपाय करणे देखील खूप फलदायी मानले जाते.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे नवरात्रीमध्ये माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तसेच या काळात हा 1 उपाय केल्यास घरात पैसा इतका येईल की, मोजण्यास कंटाळा येईल.
याचबरोबर, नवरात्री येण्यापूर्वी ही एक गोष्ट नक्की खरेदी करा. त्यामुळे माता लक्ष्मीची असीम कृपा असल्यावर होईल. तर एक मिठाची पुडीही घरात नक्कीच आणावी व तिचा वापर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करावा.
यातील थोडेसे मीठ पाण्यात टाकून, त्या पाण्याने फरशी पुसावी, त्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता निघून जाईल आणि घरातील दारिद्र्य नष्ट होईल. याचबरोबर हे मीठ थोडे थोडे काचेच्या बाटल्यांमध्ये ठेवून,
प्रत्येक रूममध्ये ती वाटी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रभर ठेवावे आणि दुसर्या दिवशी सकाळी ते सर्व मीठ एकत्र करून पाण्यात टाकावे. यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता ते मीठ शोषून घेईल व पाण्यात प्रवाहित होऊन जाईल.
पुढील वास्तू म्हणजे दक्षिणावर्ती शंख होय. जर देवघरात शंख असेल, तर या शुभ दिवशी दक्षिणावर्ती शंख खरेदी करून घरी आणावा व त्याची स्थापना करावी. शंख सुखसमृद्धी व शांतीचे प्रतीक आहे.
कोणत्याही शुभ दिवशी शंख घरात आणावा व पुजेवेळी शंख घरात वाजवावा, यामुळे घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि शंखाचा आवाज इतक्या दूर जातो, तितका अंतरातील जीव जंतू व कीटाणू नष्ट होतात.
देवी लक्ष्मी मातेला शंखध्वनी खूप आवडतो, म्हणून त्या ठिकाणी नियमितपणे शंख वाजवला जातो, लक्ष्मी कधीही जात नाही तेथेच वास्तव्य करते.
तसेच घरात धने नेहमी एका कोपऱ्यामध्ये ठेवावे आणि त्यांचे पूजन करावे. नंतर धने कुंडी किंवा अंगणात माती टाकून लावून द्यावेत, आपल्या घरात देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचे आगमन होईल.
याशिवाय चांदीची भांडी किंवा चांदीची नाणी खरेदी करणे ही खूप शुभ असते. असे मानले जाते की, याचबरोबर, श्रीयंत्र आणि लक्ष्मीयंत्र यांची खरेदी करणे, ही खूप शुभ असते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments