नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, करा ही उच्चकोटीची लक्ष्मी प्राप्तीची सेवा वर्षभर पैसा, ऐश्वर्य, सुख घरात राहील..
पैसा ही एक अशी वस्तू आहे, की जी किती असली तरी कमीच वाटते. प्रत्येक मनुष्याला वाटते की त्याच्या धन संपत्तीमध्ये कधीही कमतरता येऊ नये. परंतु, जीवनातील चढ-उतारामुळे हे होऊ शकत नाही.
यामुळे जर तुमच्या जीवनात सतत गरीबी येत असेल,किंवा पैसा कमावण्याचे मार्ग बंद झाले असतील, किंवा कोणत्याही कामात यश मिळत नाही. त्यामुळे यावर उपाय म्हणून, जर आपण ही एक वस्तु जर दररोज सकाळी तोंडात टाकल्यास, त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होईल.
कारण तंत्र-मंत्र शास्त्रामध्ये, लवंग, इलायची, लिंबू अशा अनेक प्रकारच्या वस्तूंचा वापर लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी केला जातो,त्यामुळे या वस्तूचा वापर केला पाहिजे. कारण या वस्तु आपल्या विचारांना वास्तवात आणण्याचे काम करीत असतात.
पण आपण हा उपाय दररोज करू शकतो, किंवा विशेष करून जर पोर्णिमा तिथीला किंवा लक्ष्मीचा वारी म्हणजे,शुक्रवार करावा.
या दिवशी उपाय केल्यास,या उपायानें जीवनातील गरिबी निघून जाते तसेच तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता असते.याशिवाय तुमच्या
खिशामध्ये पैसा खेळू लागेल.पण यासाठी हा उपाय आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केला पाहिजे.तरच त्याचे संपूर्ण फळ मिळते.तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण करत असलेल्या या उपायाबद्दल किंवा टोटकेबद्दल कोणालाही सांगु नये
आणि जेव्हा हा उपाय सफल होईल आणि तुम्हाला पैसा मिळू लागेल पण तेव्हा आनंदाच्या भरात लोकांना आपला पैसा दिसू देऊ नका ,कारण पैसा ही लक्ष्मी आहे आणि जेव्हा तुम्ही तिचे उथळ प्रदर्शन करता तेव्हा त्या पैशाला नजर लागते.
त्यामुळे या दोन गोष्टी लक्षात ठेवल्यास, नेहमी पैसा शिल्लक राहील.तसेच माता लक्ष्मीची नित्यनियमाने पूजा करावी तसेच शक्य नसेल तर, शुक्रवारी किंवा पोर्णिमा तिथीला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून,आणि ” श्रीम श्रीम श्रीम” हा माता लक्ष्मी मंत्राचा जप 108 वेळा करावा.यामुळे गरिबातील गरीब व्यक्तीसुद्धा श्रीमंत बनत असते.
याशिवाय या उपायासाठी आपण एका लक्ष्मी प्रधान वस्तू म्हणजे, विलायची उपयोग करावा. त्यामुळे ज्या लोकांना वारंवार तोंडात विलायचीचे पदार्थ किंवा विलायची चघळत राहण्याची सवय असते,त्या लोकांकडे प्रचंड पैसा असतो,
ते खूप धनवान असतात.पण तसेच त्याशिवाय फक्त विलायची खायची नसून, या उपायाची एक विधी केल्यास, त्या विधीनुसार हा उपाय केलास, त्याचे फळ जलद गतीने प्राप्त होते.
या विधीसाठी दररोज सकाळी उठल्यानंतर,आंघोळ करून स्वच्छ,आणि वस्त्र परिधान करून एखाद्या आसनावर उत्तरेकडे मुख करून बसावे.तसेच शक्य असेल तर, देवपूजा करून बसावे,कारण देवपुजा करतेवेळी,
माता लक्ष्मीला प्रार्थना करावी की, “आम्ही तुला प्रसन्न करण्यासाठी तुला घरी बोलवण्यासाठी हा उपाय करत आहोत, तू आम्हाला यश दे, आमच्या घराची भरभराट तुझ्या कृपेने होऊ दे”अशी प्रार्थना करावी.
याशिवाय ज्या लोकांच्या घरात भरपूर पैसा आहे पण,सुख मिळत नाही पैशांचा उपभोग घेता येत नाही तर अशा व्यक्तीने भगवान श्रीहरी विष्णूची मनोभावे पूजा करावी.तसेच श्रीम श्रीम श्रीम किंवा ओम महालक्ष्मी नमः अशा प्रकारच्या कोणत्याही मंत्रांचा जप करावा.
तसेच हा उपाय जर घरातील महिला करीत असल्यास,त्यानी आपल्या डाव्या हातात तीन हिरव्या अखंड विलायची घ्यावे,तसेच ही विलायची ताजी असली पाहिजे, कारण असे की तंत्र-मंत्र शास्त्रात,ज्या वस्तू वापरल्या जातात ,
त्यामध्ये आपले विचार आणि एनर्जी समाविष्ट होत असते तसेच जर हा उपाय पुरुष करणार असतील तर उजव्या हातात घ्यायचे आहेत आणि माता लक्ष्मीच्या श्रीम श्रीम श्रीम या बीज मंत्राचा जास्तीत जास्त उच्चार करायचा आहे.
त्यामुळे या विलायचीमध्ये आपली पूर्ण एनर्जी इच्छा किंवा मनोकामना अभिमंत्रित होत असतात,त्यामुळे दिवसभरात एक विलायची आपल्या तोंडात टाकावी आणि ती चघळत राहावी
आणि महत्त्वाचे म्हणजे या विलायची नेहमी उत्तरेकडे तोंड करून,थुंकायच्या आहेत.हा उपाय करताना आपण फक्त लक्ष्मी प्राप्तीचे विचार केला पाहिजे.
तसेच आपल्या चहामध्ये किंवा आपली खाण्याच्या पदार्थमध्ये जी या विलायचीचावापर करु शकता.याबरोबरच माता लक्ष्मीची उपासना करावी.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments