ऊद्या लक्ष्मी पूजन करा या प्रभावी स्वामी सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी करा विशेष सेवा..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  ऊद्या लक्ष्मी पूजन करा या प्रभावी स्वामी सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी करा विशेष सेवा..

संपूर्ण भारतभर सध्या दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून या सणाकडे पाहिजे जाते. दिवाळीचा सण नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून सुरु होतो.

परंतु, यातील दिवाळी पाडव्याला खास महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून हा सण दिवाळी पाडव्याची ओळख आहे. या शूभ दिवळी मोठी खरेदी करण्याची पद्धत आहे.

याबरोबरच या दिवशी व्यापारी मंडळी आपल्या जमाखर्चाच्या वह्या म्हणजेच चोपड्या, शाईची दौत आणि लेखनसाहित्याची पूजा करतात. काही व्यापारी या दिवसापासून व्यापारी वर्ष चालू करतात.

यालाच विक्रमसंवत्सर म्हटले जाते. दर वर्षी लक्ष्मीपूजनानंतर आणि भाऊबीजेच्या आधी पाडवा येतो. मात्र यंदाच्या वर्षी भाऊबीज आणि पाडवा एकाच दिवशी आले आहेत. 26 ऑक्टोबर म्हणजे उद्या दिवाळी पाडवा आहे.

कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्याची श्रद्धा आहे.

कार्तिक शुक्ल प्रतिपदेला विक्रम संवत्सर सुरु होते. व्यापारी वर्षास यादिवशी सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नी पतीला ओवाळाचे. त्यामुळे दोघांचे आयुष्य वाढते अशी श्रद्धा आहे.

तुमच्या जीवनात गरिबी आहे , पैसा नाहीये तर अशा वेळी आपण श्रीहरी भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची पूजा करा.हिंदू धर्मशास्त्रानुसार एकादशी तिथीस भगवान श्रीहरी सोबत माता लक्ष्मीची पूजा देखील केली जाते.

मात्र या दिवशी काही दोन असे उपाय केल्यास, तुमच्यां जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल.

दुसरा उपाय आहे तो अशा लोकांसाठी आहे ज्यांच्या घरात गरिबी आहे,प्रचंड दैन्यावस्था आहे ,ज्यांच्या घरात पैसाच नाही अशा लोकांनी घरात पैसा येण्यासाठी श्रीमंत बनण्याचे धनवान बनण्यासाठी दुसरा उपाय या परिवर्तन एकादशीस अवश्य करून पाहावा . यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, घरात पैसा राहतो.

पहिला उपाय ज्यांच्या घरात पैसा टिकत नाही, जर घरामध्ये पैसा टिकत नसेल तर अशा वेळी पैसा न टिकण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यामुळे काहींचा पैसा खर्च होतो.

काही गोष्टींचा व्यसन असू शकतात,त्यामुळे घरात जर पैसा टिकत नसेल, तर एकादशी तिथीला आपण गंगा जलामध्ये सात बेलपत्र टाकावीत, हे गंगा जल हे तुम्हाला कोणत्याही पूजेच्या दुकानात किंवा मोठ्या तीर्थक्षेत्री मिळून जाईल.

पण गंगाजल उपलब्ध नसेल तर कोणत्याही नदीचे जल हे आपण वापरू शकता. कारण हिंदू धर्मशास्त्रात असा स्पष्ट उल्लेख आहे की, प्रत्येक नदी ही गंगेच स्वरूप आहे आणि म्हणून कोणत्याही नदीचे

किंवा आपल्या घरातल साध स्वच्छ सुंदर पाणी सुद्धा आपण वापरू शकता. एका पात्रांमध्ये, एका वाटीमध्ये हे गंगाजल घ्या. बेलाच्या झाडाची पानं टाका आणि त्यानंतर हे पात्र घेऊन आपण जवळपासच्या शिवालयात म्हणजेच भगवान शिव शंकराच्या मंदिरात जायचा आहे.

मग यानंतर हे जल नंदी यांच्या चरणी हे जल आपण अर्पण करायचा आहे. तसेच ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या चमत्कारिक मंत्राचा जप करा .भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर हे बेलपत्र अर्पण करताना जप करा,

महादेवाची पूजा करतो. त्याप्रमाणे, शिवलिंगाची पूजा करतो अगदी त्याच प्रकारे या एकादशीची ही पूजा पण संपन्न करायचे आहे. आपलं मागणं आपण शिवशंभूच्या चरणी सांगायचं आहे आणि आपल्या घरात पैसा टिकून राहावा, लक्ष्मीचा निर्माण व्हावा .

दुसरा जो उपाय केल्यास आपल्याला, लक्ष्मी प्राप्ती होण्यास मदत होईल. ज्यांच्या घरात गरिबी आहे, घरात पैसा येत नाही , उद्योग व्यवसाय चालत नाही, नोकरी मिळत नाही अशा लोकांनी घरात लक्ष्मी येण्यासाठी, आपण या 11 तुळशीची पानं 11 घ्यायचे आहेत.

मग अशी 11 तुलसीपत्र आपण घ्यायची आहेत आणि ती सुद्धा एका वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये गंगाजल टाकायच आहे किंवा कोणत्याही नदीच किंवा आपल्या घरातलं पाणी घ्या, त्यामध्ये 11 तुलसीपत्र टाका

आणि त्यानंतर हे पात्र या आणि तुळशीपत्र यांसह कोणत्याही भगवान नारायण यांच्या मंदिरात आपण ठेवून द्यायचा आहे.

नारायण मंदिर असेल, भगवान प्रभू श्रीरामांच्या मंदिरात ठेवू शकता किंवा श्रीकृष्णांचा मंदिरात ठेवू शकता तसेच भगवान श्रीहरी विष्णूंच मंदिरात किंवा दत्त मंदिरात ठेवलं तरीही चालेल. मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या देवतेची विधिवत पूजा केली पाहिजे.

त्यांचा जो काही मंत्र आहे त्या मंत्राचा जप आपण करू शकत असाल, तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा , मंत्राचा जप करा. ते पात्र घेऊन पूजा करा आणि मनोभावे हात जोडून प्रार्थना करा.

दुसर्‍या दिवशी त्याच मंदिरात जाऊन पात्र आपण घ्यायच आहे आणि त्यातील जल हे पवित्र स्वच्छ झाडाच्या बुंध्याशी अर्पण करून नमस्कार करा.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!