नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, लक्ष्मीपूजनाच्या रात्री मूठभर ‘धने’ इथे ठेवा..
लक्ष्मी पूजन केल्याने जीवनातील सर्व सुखी आपल्याला प्राप्त होतात आणि गुरु हा महत्त्वाचा ग्रह आहे गुरूला देवांचा गुरु असेही म्हटले जाते. एवढेच नाही तर कुंडलीमध्ये गुरु वाईट असेल,
तर व्यक्तीचा आयुष्यामध्ये कधी प्रगती होत नाही. त्याच बरोबर बृहस्पती हा धन वैवाहिक जीवन आणि संततीचा कारक देखील मानलेला आहे. या दिवशी काही उपाय केल्यामुळे आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या उरत नाही.
जीवनामध्ये मानसन्माना सोबतच भरपूर पैसा मिळत राहावा. हे प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते आणि ती मिळवण्यासाठी ती व्यक्ती सर्वतोपरी प्रयत्न करते परिश्रम करते.
वेगवेगळ्या प्रकारचे जादू टोने देखील करते. गुरुवारी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल. तेव्हा तुम्हाला आज जो उपाय आम्ही सांगणार आहोत. हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे, यामुळे तुमच्या जीवनामध्ये या सर्व समस्या आहेत.
त्या सर्व समस्या दूर होतील. तुम्हाला जे काही हव आहे ते तुम्हाला नक्की मिळेल. कधी एखाद्या ची इच्छा साधनेने पूर्ण होते. कोणी प्रयत्न करत राहतात तर कोणी हिंमत सोडून देतात.
एखादी गोष्ट जर आपल्याला साध्य करायची असेल तर तर हजारो परिश्रमानंतर देखील आपल्याला प्रयत्न सोडून चालत नाही. एक दिवस यश हे आपल्याला मिळतं, जर तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल.
तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला नक्कीच तुमची जी काही इच्छा आहे. ते पूर्ण होईल आपल्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी आपण गुरुवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला हे काम करायचे आहे.
हे करत असताना आपल्याला आपल्या घरात असणारी महत्त्वाची वस्तू लागणार आहे. ती म्हणजे धने कारण आपल्या ज्योतिष शास्त्रामध्ये देखील यांना फार महत्त्व आहे. कोथिंबीर आपल्या आयुष्यामधील सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्त करू शकते.
कोथिंबिरीचे जर काही उपाय करून पाहिले. तर जीवनातील सर्व सुखी आपल्याला प्राप्त होतात. आपल्या भारतामध्ये धन्याचा उपयोग स्वयंपाक घरामध्ये मसाल्याच्या गोष्टींमधून केला जातो, परंतु याच घेण्यासंबंधी आपण जर काही उपाय केले.
तर आपल्या पैशाच्या समस्या सुटतात आणि आपले जीवन चे आहे. ते आनंदी करण्यामध्ये देखील धन्याचा तितकाच हातभार लागतो. तर हा उपाय कसा करायचा आहे. तर या दिवशी संध्याकाळी धन्याचा उपयोग करून आपल्याला हा उपाय करायचा आहे.
आपल्याला घरामध्ये जर पैसा येत नसेल, त्याचबरोबर व्यवसायामध्ये वाढ होत नसेल किंवा नोकरीमध्ये देखील अडचणी येत असतील. तर अशा वेळी गुरुवारी संध्याकाळच्या वेळी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे.
घरातील कोणत्याही व्यक्तीने तो केला तरी चालेल हा उपाय करत असताना स्वच्छ हात पाय धुऊन घ्यायचे आहेत.
लाल रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत, त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये जायचं आहे. तिथे गाईच्या तुपाचा दिवा आपल्यालाच प्रज्वलित करायचा आहे.
देवघरामध्ये दिवा लावल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे जरी आपल्याला घ्यायचे आहेत आणि नंतर घराच्या मुख्य दरवाजापाशी येऊन आपल्याला लक्ष्मी मातेचा एक प्रभावी मंत्र म्हणायचा आहे.
तो मंत्र म्हणजे ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मी हा मंत्र जो आहे. आपल्याला म्हणायचा आहे. या दिवशी संध्याकाळी उजव्या हातामध्ये मूठभर धने घेऊन मुख्य दरवाज्यापाशी येऊन आपण हा मंत्र म्हटला तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.
त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिरता प्राप्त करून घेईल. आपल्या घरामध्ये ज्या काही पैशाच्या समस्या असतील. धनाचा अडचणी असतील, त्या दूर होतात घरांमध्ये सुख-समृद्धी नांदते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments