नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आज आधुनिक घरात स्वयंपाकघर, क्रिया प्रक्रियांचे केंद्र आहे. स्वयंपाकघर हे अत्याधुनिक उपकरणांसह चांगले डिझाइन केलेले क्षेत्र आहेत, जेथे कुटुंबातील सदस्य स्वयंपाक करताना मित्र आणि कुटुंबासह एकत्र येतात आणि सामाजिक बनताना दिसतात.
वास्तूनुसार स्वयंपाकघराची योग्य दिशा म्हणजे घराचा आग्नेय कोपरा, ज्यावर अग्निदेवता किंवा अग्निदेवतेचे राज्य असते. अशाप्रकारे, वास्तुशास्त्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही स्वयंपाकघरातील आदर्श जागा आहे.
तसेच वास्तूनुसार, एखाद्याच्या घरात पृथ्वी, आकाश, हवा, अग्नी आणि पाणी या घटकांचे योग्य संतुलन असले पाहिजे. “अग्नी किंवा ‘अग्नि देवता‘, सूर्याशी निगडीत आहे, जे ऊर्जा आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे.
वास्तुनुसार अग्नि स्त्रोतांची नियुक्ती दक्षिण-पूर्व दिशेला असावी. म्हणून, स्वयंपाकघर घराच्या दक्षिण-पूर्व भागात असावे आणि स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड करावे. स्वयंपाक करताना तुमचे तोंड असण्याची पर्यायी दिशा पश्चिम ही आहे.
सिंक मुख्यता स्वयंपाकघराच्या उत्तर-पश्चिम भागात ठेवावा. पाण्याची भांडी आणि वॉटर प्युरिफायर ईशान्य दिशेला ठेवा.” वास्तू शास्त्र म्हणते. तसेच चांगले आरोग्य आणि समृद्धीसाठी स्वच्छ, प्रशस्त आणि गोंधळमुक्त स्वयंपाकघर आवश्यक आहे.
स्वयंपाकघरात खिडक्या असणे आवश्यक आहे आणि हवादार असणे आवश्यक आहे आणि पुरेसा प्रकाश असणे आवश्यक आहे. गोंधळ टाळण्यासाठी आणि स्वयंपाक करताना पुरेशी जागा मिळण्यासाठी स्वयंपाकघराची रचना किमान स्वच्छ, साध्या ओळींची असावी.
स्टोरेज स्पेस, स्वयंपाकघरच्या शक्य तितक्या पश्चिम आणि दक्षिण भिंतींवर असावी.स्वयंपाक घरातील दोन वस्तू गॅस आणि चुल अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात आणि तांत्रिक क्रियांमध्ये अनेक प्रकारचे उपाय तोटके आणि तांत्रिक क्रिया सिद्ध होतात.
या दोन वस्तूंवर आपल्या घरातील लक्ष्मीने म्हणजेच आपल्या घरात जी स्त्री आहे महिला आहेत या ग्रुह लक्ष्मीने रोज गॅसवर हे 2 थेंब टाकल्यास धनप्राप्ती नक्की होईल..
ज्या घरात अशा प्रकारे एक सवय लावली जाते ज्या घरात दररोज रात्री ही क्रिया जर महिला करत असतील तर त्या घरात लक्ष्मीचा निरंतर वास नक्की निर्माण होतो. धन वैभव ऐश्वर्य या सर्व गोष्टी त्या घरात नक्की प्राप्त होतात त्यांच्यामध्ये वाढ होते,
हा उपाय सांगण्यापूर्वी कारण उपाय सांगितल्यानंतर तुम्ही तो नक्की कराल मात्र त्या संबंधीचे नियम त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहेत तरी या नियमांचं पालन झालं नाही तर मात्र हा उपाय काम करत नाही आणि मग तुमचा तोटक्यावरचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास उडतो
नियम अगदी साधे सोपे आहेत. रात्री झोपण्यापूर्वी किचन साफ स्वच्छ सुंदर असायला हवं, थोडक्यात खरकटी भांडी किचनमध्ये बेसिन मध्ये ठेवू नयेत आपल्या आसपास आपण असे अनेक लोक पाहिले असतील की, जे एकेकाळी श्रीमंत होते.
मात्र आज त्यांची अवस्था केविलवाणी झालेली आहे त्यांच्या घरात दरिद्रता गरिबी निर्माण झाली आहे अनेकांच्या गरिबी मागचं प्रमुख कारण ही सुद्धा एक आहे की त्यांच्या घरात त्यांच्या स्वयंपाक घरात किचनमध्ये अशाप्रकारे खरकटी भांडी ठेवलेली होती.
अगदी दीर्घकाळ वर्षानुवर्ष आणि म्हणून ही सवय लावून घ्या. आपल्या स्वयंपाकघरात तिचं हे अन्नपूर्णा देवीचे स्थान आहे. या किचनमध्ये दररोज रात्री आपले पितर येतात सूक्ष्म रूपाने येतात आणि जेव्हा आपल्या पितराना आपण प्रसन्न ठेवू शकत नसाल,
तर आपल्या जीवनात पितृ दोष उद्भवतो. माता अन्नपूर्णेचा प्रकोप होऊन अशा घरातील लोक दोन वेळचं खाण्यास सुद्धा मोहताज होता आणि म्हणून खरकटी भांडी ठेवू नका आणि त्यातल्या त्यात गॅस किंवा चुल आणि इतर भांडी नेहमी स्वच्छ सुंदर असायला हवे.
आपल्या स्वयंपाकघरात आपण अशा नियमांचे पालन करून मग तुम्ही जेव्हाही स्वयंपाक करून झाल्यावर गॅस किंवा चुल बंद करणार असण्याच्या आधी तुम्हाला आगीत दुधाचे 2 थेंब टाकायचे आहेत, ज्यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या अडचणी आणि समस्या दूर होण्यास सुरुवात होईल..
तसेच रोज रात्री झोपण्यापूर्वी आपलं किचन साफ सुंदर तर असेलच गॅस शेगडी वरती तुमच्याकडे गॅस शेगडी नाहीये तुम्ही ज्या ठिकाणी स्वयंपाक करता भाकऱ्या भाजता चपात्या बनवता भाजी बनवता त्या शेगडीवर गॅस असेल स्टोव असेल.
किंवा नसेल त्याच्या वरती तवा ठेवायचा आहे आणि तवा ठेवल्या नंतर त्या तव्यावर एक तेजपत्ता अखंड अखंड म्हणजे न तुटलेला न फुटलेला तो फाटलेला नाहीये असा एक अखंड तेजपत्ता आपण ठेवायचा आहे.
आणि या पत्त्यावर ठेवायचे आहे एक हिरवी इलायची अशी दोन प्रकारची असते हिरव्या रंगाचे असते. याचबरोबर, मोठी आणि छोटी असते एक विलायची ठेवायचे आहे या दोन्ही वस्तू लक्ष्मी प्रधान आहेत लक्ष्मिप्रिय आहेत.
त्या देवतांना शक्यतो उजव्या हाताचा वापर करा आपण तवा ठेवलेला आहे तव्यावरती आपण तेज पत्ता ठेवला आहे त्या तेज पत्त्यावर इलायची ठेवलेले आहे आणि त्यानंतर आपण झोपी जायचे या उपायाची वाच्यता कुठेही करू नका .
कोणालाही सांगू नका कारण कोणत्याही उपायाने टोटके हे जेव्हा जेव्हा त्याची वाच्यता होते ते बाहेर बोलले जातात तात्काळ त्याचा प्रभाव नष्ट होतो याचा आत्यंतिक वाईट अनुभव अनेक लोकांनी घेतलेला आहे.
तुम्हाला जर दुसऱ्याचं कल्याणच करायच आहे कुणाला सांगायचं आहे त्यांच्यापर्यंत ती माहिती जाऊ द्यातुम्ही हा उपाय करत आहात काय करत आहात हे कुणालाही कळता कामा नये, नाहीतर या उपायांचा हवा तितका योग्य परिणाम होणार नाही…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments