नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, “श्री स्वामी समर्थांचे ” 31 तोडगे आणि उपाय..! नक्कीच केला पाहीजे..
श्री स्वामी समर्थ, जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असल्यास, तसेच तुम्हाला काही अडचण असेल, किंवा आपले कामात सतत अडथळा निर्माण होत असेल आणि ते महत्वाचे काम निर्विघ्न पूर्ण करायचे असेल,
आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ याचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. कारण अक्कलकोट निवासी, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात.
स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेऊन करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा, मुर्तीची स्थापना करू शकतो आणि मनोभावे पूजा करू शकतो.
आपल्या जीवनात सतत अडचणी येत असल्यास किंवा तुम्हाला नोकरी हवी असेल,
किंवा कोणतीही अडचण असेल किंवा काही गोष्टी असतील, तर दर मंगळवारी ही स्वामी सेवा नक्कीच केली पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे श्री स्वामीं महाराज सेवा हीच श्री स्वामींच्या केंद्रातून मठातून दिली जाते
आणि जर आपण विश्वासाने मनोभावाने ठेवा त्या दिवसापर्यंत म्हणजे 21 दिवस ,3 महिने किंवा 1 महिना कशीही असते, तर जशी सेवा आपल्या सांगितले आहे.
तरी आपण विश्वासाने आणि श्रद्धेने केल्यास, तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. याचबरोबर, या सेवा प्रमाणे तुम्हाला इच्छापूर्तीसाठी ही एक श्री स्वामी समर्थ याची चमत्कारिक सेवा करायची आहे.
तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल, तर तुम्ही ही सेवा केल्यास,तुमची इच्छा लगेच पूर्ण होईल.मात्र हा उपाय करण्याआधी तुम्हाला एक संकल्प सोडलायचा आहे. हा संकल्प साध्या सरळ पद्धतीने तुम्ही सोडू शकतात, तुम्ही देवघरासमोर बसायचा आहे आणि एक ताट-तामण घ्यायचा आहे.
आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचे आहे. तुमची इच्छा आहे,ते बोलायचे आहे किंवा जे तुम्हाला हवा आहे ,ते बोलायचे आहे. मग त्यानंतर बोलायचं की, या इच्छेसाठी मी स्वामी तुमची सेवा करतोय माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावे.
मग त्यानंतर ते पाणी ताम्हणात सोडावे किंवा त्यानंतर ते पाणी तुम्ही तुळशीमध्ये टाकू शकता.मग त्या दिवसापासून तुम्ही हा उपाय करू शकता.
याशिवाय हा उपाय तुम्ही महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा संकल्प करू शकता आणि गुरुवारपासूनच तुम्ही सुरु करु शकता. याचबरोबर, शक्य असल्यास कमीत कमी 3 महिने सेवा करावा, तुमची इच्छा पूर्ण होईल.
तुम्हाला या सेवेमध्ये पारायणाचे क्रमांक तीन अध्याय वाचायचा आहे. 21 अध्याय पारायण असतील, रोज 3 अध्याय वाचल्यास, 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण होतील. मग यानंतर पुन्हा आठ दिवसापासून नवीन तीन अध्याय वाचावे.
हा उपाय 3 महिन्यापर्यंत करायचा आहे.मग त्यानंतर श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा पुस्तकातील पोती असेल, तर त्यामध्ये गीतेचा पंधरावा अध्याय दिलेला आहे. तो गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला एक वेळेस आहेत.
त्यांना मृत्यूचे 3 अध्याय वाचून झाल्यानंतर, गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे. मग यानंतर वाचून झाल्यानंतर तुम्हाला “श्री स्वामी समर्थ”,” श्री स्वामी समर्थ”, नामाचा जप अकरा वेळा करावा. मात्र काही कारणामुळे माळी जमत नसतील,तर तुम्ही 1 वेळा करू शकता.
तर कमीत कमी एक माळ तुम्हाला करायचे आहे, तर या तीनच गोष्टी तुम्हाला मध्ये करायचे आहेत. मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने सेवा करा जी इच्छा असेल, ती पूर्ण होईल आणि संकल्प रोज तुम्हाला सोडायचा नाही,
ज्या दिवसापासून सेवा कराल त्याच दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. मग यानंतर तुम्ही अगरबत्ती लावून, रोज ही सेवा करू शकता.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments