नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, नोकरी मिळण्यासाठी प्रमोशन होण्यासाठी यापेक्षा जबरदस्त उपाय अख्या जगात नाही!!
आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत अस वाटत असतं की, आपल्याकडे भरपूर पैसा असावा तसेच आपला नावलौकिक वाढवा. तसेच आपल्याला प्रसिद्धी मिळावी, तसेच जीवनामध्ये आपली खूप प्रगती व्हावी
आणि आपल्या कुटुंबाचे पालन पोषण अगदी योग्य प्रकारे सुरळीत व्हावे.मात्र परंतु कधी-कधी अशी परिस्थिती निर्माण होते की, भरपूर शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. व्यवसाय केला तरी,
तुम्ही व्यवस्थित चालत नाही व व्यवसायामध्ये प्रगती होत नाही. आपल्या हातामध्ये पैसा राहत नाही तसेच उत्पन्न वाढत नाही. प्रत्येक कामामध्ये काही ना काही अडचणी येतच राहतात.
मात्र, कधी-कधी खूप शिक्षण झालेले असेल, तरी तो व्यक्ती व्यापार किंवा व्यवसाय करायला धाडस करीत नाही, कारण त्यांना वाटते की, आपण छान पैकी नोकरी करावी व आरामात जिवन जगाव. परंतु तसं होत नाही,
यामुळे ती व्यक्ती नेहमीच तणावामध्ये राहते व त्या एकट्या व्यक्तीमुळे त्याच्या घरातील सर्व कुटुंबियांनी त्याच्या विचारात राहतात, कुटुंबामध्ये पैसे मिळत नाहीत. तसेच धनाचा अभाव असतो,
तर अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीला तर सोमवारी रात्री एक चमत्कारी मंत्र म्हणून झोपायला हवे. कारण सनातन धर्मात अनेक ठिकाणी मंत्रांची शक्ती सांगितली आहे.
लिंगाष्टकम हा एक शिव मंत्र आहे, या मंत्राचा प्रत्येक श्लोक संस्कृतमध्ये शिवलिंगाचा महिमा वर्णन करण्यात आली आहे. शैव धर्मगुरू शिवरात्रीच्या रात्री लिंगाष्टकम मंत्राचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
याशिवाय असे सांगितले जाते की, जे शिवभक्त शिवलिंगाची पूजा करताना पूर्ण भक्तीने या दिव्य मंत्राचा जप करतात, त्यांना मोक्ष प्राप्त होतो.
ब्रह्ममुरारि सुरार्चित लिंगं | निर्मलभासित शोभित लिंगम् । जन्मज दुःख विनाशक लिंगं | तत्-प्रणमामि सदाशिव लिंगम् ॥ 1 ॥
म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे सर्व देवांचे अधिपती देवता असुन,जे सर्वात पवित्र, शुद्ध मानले जातात. हे त्रिदेव सर्व सजीवांच्या इच्छा पूर्ण करतात, आणि जे लिंगाच्या रूपात समानपणे स्थापित असून,ते जगाचा स्वामी आहेत.
देवमुनि प्रवरार्चित लिंगं | कामदहन करुणाकर लिंगम् । रावण दर्प विनाशन लिंगं | तत्-प्रणमामि सदाशिव लिंगम् ॥ 2 ॥
याचा अर्थ असा की, मी सर्व देवता आणि ऋषींनी पूजलेल्या सदाशिव लिंगाला नमन करतो,हे लिंग करुणेने भगवान शिवाचे रूप आहे, ज्याद्वारे रावणाचा गर्वही नष्ट झाला.
सर्व सुगंध सुलेपित लिंगं | बुद्धि विवर्धन कारण लिंगम् । सिद्ध सुरासुर वंदित लिंगं | तत्-प्रणमामि सदाशिव लिंगम् ॥ 3 ॥
सदाशिव लिंगाला आमचा नमस्कार जो सर्व प्रकारच्या सुगंधित पदार्थांनी बनवला जातो, जो बुद्धी विकसित करतो आणि सर्व सिद्ध-सुर (देवता) आणि असुरांसाठी पूजला जातो.
कनक महामणि भूषित लिंगं | फणिपति वेष्टित शोभित लिंगम् । दक्ष सुयज्ञ निनाशन लिंगं | तत्-प्रणमामि सदाशिव लिंगम् ॥ 4 ॥
म्हणजेच, जे सोने आणि महान रत्नांनी सजलेला आहे आणि नागांच्या स्वामीने सजलेला आहे, जो सदाशिव लिंग आणि जो दक्षाचा यज्ञ नष्ट करतो.त्याला माझा नमस्कार.’
कुंकुम चंदन लेपित लिंगं | पंकज हार सुशोभित लिंगम् । संचित पाप विनाशन लिंगं | तत्-प्रणमामि सदाशिव लिंगम् ॥ 5 ॥
जो लिंग कुंकु आणि चंदनाने सजलेला असून,त्याला कमळाला हार घातलेला आहे. या अश्या सदाशिव लिंगाला आमचा नमस्कार, जो आपल्याला सर्व संचित पापांपासून मुक्ती देण्यास मदत करतो.
देवगणार्चित सेवित लिंगं | भावै-र्भक्तिभिरेव च लिंगम् । दिनकर कोटि प्रभाकर लिंगं |-प्रणमामि सदाशिव लिंगम् ॥ 6 ॥
सदाशिव लिंगाला आमचा प्रणाम, वंदन जे सर्व देव आणि गण शुद्ध विचारांनी आणि भावनांनी पूजले जातात आणि करोडो सूर्याप्रमाणे प्रकाशमान असतात.
अष्टदलोपरिवेष्टित लिंगं | सर्वसमुद्भव कारण लिंगम् । अष्टदरिद्र विनाशन लिंगं | तत्-प्रणमामि सदाशिव लिंगम् ॥ 7 ॥
म्हणजेच,आठ पक्षांमध्ये मान्यताप्राप्त आणि आठ प्रकारच्या दारिद्र्याचा नाश करणारा सदाशिव लिंगाला आमचा प्रणाम.
सुरगुरु सुरवर पूजित लिंगं | सुरवन पुष्प सदार्चित लिंगम् । परात्परं परमात्मक लिंगं | तत्-प्रणमामि सदाशिव लिंगम् ॥ 8 ॥
सर्वच देवी आणि देव गुरूंनी स्वर्गाच्या बागेच्या फुलांनी सर्व तत्वाच्या पलीकडे असलेल्या सदाशिव लिंगाला आमचा प्रणाम.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments