करोडोंच्या कर्जातून सुटका होईल हे 5 रामबाण उपाय

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  करोडोंच्या कर्जातून सुटका होईल हे 5 रामबाण उपाय

कर्ज घेण्याची वेळ आपल्यावर यावी असे कोणालाच वाटत नाही, परंतु मनुष्य परिस्थितीमुळे हवालदिल होतो. मग त्यावेळी कर्ज घेतो, परंतु आर्थिक अडचणींमुळे कर्जाच्या चक्रव्यूहात अडकून जातो.

कर्ज मुक्तीत हातभार लागावा म्हणून वास्तूशास्त्राने काही उपाय सुचवले आहेत. त्यामुळे कर्जात बुडालेली व्यक्ती सतत दडपणाखाली वावरत असते. आपण कोणाचे देणं लागतो, ही टोचणी आयुष्याचा आनंद घेऊ देत नाही.

कर्जबाजारी असलेली व्यक्ती पहिले कर्ज फेडत नाही, तोवर तिच्यासमोर दुसरे कर्ज घेण्याची वेळ येते. म्हणून कर्जातून सुटका मिळवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

आपल्या घराचे स्नानगृह दक्षिण पश्चिम दिशेला नाही ना, हे एकदा तपासून घ्या. वास्तुशास्त्रानुसार या दिशेने असलेले स्नानगृह घरात येणारी पैशांची आवक पाण्यासारखी वाहून नेते. स्नानगृह या दिशेने असू नये याची काळजी वास्तू बांधण्यापूर्वी आपण घेऊ शकतो.

परंतु बांधलेली वास्तू आपण मोडू शकत नाही. म्हणून त्यावर उपाय हा, की तुमचे स्नानगृह दक्षिण पश्चिम दिशेला असेल, तर स्नानगृहात एक वाटी मीठ कर्जमुक्ती होईपर्यंत ठेवून द्या. त्यामुळे वास्तू दोष दूर होतो.

तसेच रोज मुग डाळीचे दान करावे. कर्ज घ्यायला जाताना घरातून निघताना जो स्वर असेल, त्या वेळेस तोच पाय बाहेर काढल्याने कार्यसिध्दी नक्कीच होते पण कर्ज देताना सूर्य स्वराला शुभकारी मानण्यात आले आहे. वास्तुदोष हिरव्या रंगाचे गणपती मुख्य द्वाराच्या पुढे-मागे लावावे.

याशिवाय, वास्तूनुसार ईशान्य कोपर्‍याला स्वच्छता ठेवायला पाहिजे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, न चुकता दर मंगळवार व शनिवारी मारुतीला तेल-सिंदूर चढवायला पाहिजे आणि कपाळावर सिंदुराचा तिलक लावावा.

हनुमानचाळिसा किंवा बजरंगबाणाचा पाठ करावा. तसेच शुक्ल पक्षाच्या प्रत्येक बुधवारी ऋणहर्ता गणेश स्तोत्राचा पाठ करावा.

बुधवारी सव्वा पाव मूग उकळून त्यात तूप-साखर मिसळून गायीला चारल्याने लवकरच कर्जापासून मुक्ती मिळते. सरसोचे तेल मातीच्या दिव्यात भरून, नंतर त्या दिव्याचे झाकण लावून त्याला कुठल्याही नदी किंवा तलावाच्या तळाजवळ शनिवारी सूर्यास्ताच्या वेळेस जमिनीत पुरून देण्याने तुम्ही कर्जमुक्त होऊ शकता.

तसेच, शनिवारच्या दिवशी घराच्या चोखतीत अभिमंत्रित काळ्या घोड्याची नाळ लावावी. स्मशानातील विहिरीचे पाणी एखाद्या पिंपळाच्या वृक्षाला वाहायला चढवायला पाहिजे. हे कार्य 7 शनिवार न चुकता केले पाहिजे. 5 गुलाबाचे फूल, 1 चांदीचे पान,

थोडे तांदूळ, गूळ एका पांढर्‍या वस्त्रात ठेवून, घरच्या मुख्य दरवाजावर 21 नंबर लिहून गायत्री मंत्राचा जप करून ते पाण्यात वाहून द्या. हे कार्य नेमाने 7 सोमवार करायला पाहिजे.

सिद्ध-कुंजिका-स्तोत्राचे नित्य एकादश पाठ करायला पाहिजे. कर्जमुक्तीसाठी ऋणमोचन मंगल स्तोत्राचा पाठ करावा व घेतलेल्या कर्जाची पहिला हफ्ता मंगळवारापासून देणे सुरू करावे. असे केल्याने कर्ज लवकर फेडल्या जाते. वास्तू शास्त्रानुसार तुम्ही कर्ज घेतले आहे

आणि ते फेडण्याचा प्रयत्न करत आहात, तर कर्जाचा पहिला हप्ता मंगळवारी फेडा. त्यामुळे उर्वरित कर्ज फेडण्याला गती मिळते. घरात दुकानात लावलेला आरसा शक्यतो उत्तर पूर्व दिशेने लावा. त्यामुळे कर्ज घेण्याची वेळ येत नाही. जेवण झाल्यावर उष्टी-खरकटी भांडी फार काळ ठेवू नका.

“असतील शिते तर जमतील भुते” ही म्हण आपल्याला माहित आहेच. त्यानुसार खरकट्या भांड्यांकडे नकारात्मक ऊर्जा खेचली जाते. त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि आर्थिक स्थिती ढासळत जाऊन कर्ज घेण्याची वेळ येते.

याशिवाय, पुराणात भगवान शिवाला भोळाशंकर म्हणतात. आराध्य दैवत असलेल्या शंकराच्या आराधनेने आपल्याला लवकर यश मिळते. आयुष्यातील दु:ख कमी करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर दूध आणि जलाने अभिषेक करा.

त्याप्रमाणे ऋणमुक्तेश्वर मंत्र ॐ ऋण मुक्तेश्वर महादेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तसेच याशिवाय तुम्ही कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी, गायीला अन्नदान करा किंवा बुधवारी गायीला चारा द्यावा. मसूर त्यात तूप मिसळा आणि गाईला हाताने खाऊ घाला. यामुळे कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते. तसेच

आठवड्यातील कोणत्याही दिवशी माशांना पिठाची गोळी खायला द्या. किंवा अन्नदान करा. पुराणात अन्नदानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यामुळे तुम्हाला मानसिक ताण कमी होईल

आणि कर्ज फेडण्याची हिम्मतही मिळेल. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. वर सांगितलेल्या दोन्ही उपायांमुळे तुम्हाला फायदा झाला नाही तरी कोणत्या तरी मुक्या जनावराला अन्न मिळलेले. तुमच्या घरात वास्तुदोष नसणे महत्वाचे आहे.

ईशान्य कोन व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवा. असे केल्याने समृद्धी येईल आणि कर्जाचा बोजाही कमी होऊ लागेल. तुमच्या वास्तुमध्ये कोणता वास्तुदोष नाही ना याची खातरजमा नक्की करा त्याने पैसा येण्यास मदत होईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!