नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, स्वप्नात प्रिय व्यक्तीचा मृत्यू दिसणे संकेत काय?.
एखाद्याने स्वप्नात पाहिलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. कारण या गोष्टींच्या मदतीने, भविष्यात के घडणार आहे याचे संकेत मिळतात. बरेच लोक त्यांच्या पूर्वजांना स्वप्नात पाहतात.
गरुण पुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीचे पितृ पक्षात स्वर्गीय असेलेले परिजन दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.यामध्ये प्रामुख्याने स्वप्नशास्त्रनुसार या मेलेल्या व्यक्तीच्या स्वप्नांचे काही विशेष संकेत सांगितल्या जातात. यातील 7 संकेत सांगितले आहेत.
यामध्ये प्रामुख्याने जर आपल्या स्वप्नांत खूप जवळची व्यक्ती खूप आजारी पडून मृत झाली असेल. तर आपण त्या व्यक्ती सतत विचार करत असतो.मग अशा वेळी ती व्यक्ती स्वप्नात निरोगी किंवा स्वस्थ दिसल्यास.
असे समजावे की ती व्यक्ती पुढच्या कोणत्यातरी चांगल्या ठिकाणी जन्म घेतली आहे.त्यामुळे स्वप्न शास्त्रात या स्वप्नाला आश्वासन स्वप्नही असे म्हटले जाते. असे स्वप्न पडल्यावर आपल्याला खुप राहायला हवे.
यामध्ये दुसरे स्वप्न म्हणजे एखादी निरोगी व्यक्ती अचानक मृत झाल्याले आपल्या स्वप्नात आजारी दिसल्यास,याचा असा संकेत असतो की , ती व्यक्ती तुमच्या कडून काही इच्छा किंवा अपेक्षा करत आहे.
मृत्यू येण्यापूर्वी त्या व्यक्तीची काही इच्छा अपूर्ण राहिले असल्यास ती पूर्ण करावी.या मुळे त्या व्यक्तीला मुक्ती मिळते. याचबरोबर आपल्या स्वप्नांत एखादी मृत व्यक्ती जिवंत दिसल्यास आपण घाबरतो.परंतु असले स्वप्न पडणे चांगले मानले जाते.
स्वप्न शास्त्रानुसार, जर जिवंत व्यक्ती आपल्याला स्वप्नात मृत दिसल्यास त्या व्यक्तीचे आयुष्य वाढ होत असते. म्हणून अश्या स्वप्नाला वाईट स्वप्न मानू नये.
काही लोकांचा स्वप्नांत पूर्वज दिसतात. परंतु काहीच बोलत नाहीत तर स्वप्न शास्त्रानुसार असे सांगितले जाते की, ते आपल्याला एखाद्या वाईट गोष्टी पासून रोखण्याचा किंवा सावध करण्याचा प्रयत्न करतात.
याशिवाय जर ते स्वप्नात आपले पूर्वज आशिर्वादासाठी हात पुढे करत असतील, परंतु काही बोलत नाहीत.या स्वप्नांचा संकेत समजावे की, आपण जे काही चांगले काम करत आहोत किंवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यात आपण यशस्वी होणार आहोत.
जर आपली स्वप्नामध्ये पुर्वज उदास दिसल्यास असे समजावे की, ते तुमच्या कार्या पासून संतुष्ट नाहीत. म्हणून ते चुकीचे काम कधीच करू नये. तसेच काही वेळा आपले पूर्वज आपल्या स्वप्नात येऊन एखाद्या वस्तूची मागणी करतात.
किंवा ते आपल्याला निर्वस्त्र दिसले तसेच अनवाणी दिल्यास ,आपण एखाद्या ब्राह्मणाला चपला व बूट दान करावेत.याशिवाय एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या पूर्वजांचे स्मरण करून अन्नदान करावा.
तसेच आपल्या स्वप्नांत पुर्वज आकाशात दिसल्यास असे समजावे की, त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली आहे. जर मृत्यू व्यक्ती आपल्या आसपास असल्याचा भास होत असेल तर , असे समजावे की ती आपल्या कुटुंबावरील लोभ सोडू शकले नसून,
ते अजूनही त्यांच्या छत्रछायेखाली ठेवण्याची त्याची इच्छा असते.यासाठी नियमितपणे दोन ताज्या पोळ्या त्याच्या नावाने गाईला खाऊ घालाव्यात.
गरिबाला किंवा एखाद्या ब्राह्मणाला दान केल्यास आपल्या पितृदोष नष्ट होत असतो. जर स्वप्नात आपल्याला एखाद्या ची अंतिम यात्रा दिसल्यास असे समजावे की, आपले सगळी कामे पूर्ण होतील.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments