8 डिसेंबर उत्पत्ती एकादशी एकादशीचा जन्मदिवस असे करा व्रत आणि पूजा..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, 8 डिसेंबर उत्पत्ती एकादशी एकादशीचा जन्मदिवस असे करा व्रत आणि पूजा..

घरातील लोक लहान-सहान गोष्टींवरून सतत टोमणे मारतात, अपमान करतात. जर तुमचा पदोपदी अपमान होतो, जर तुमची ही अवस्था असेल तर दह्याचा एक छोटासा उपाय आपण नक्की करून पहा.

केवळ घरातच नव्हे तर समाजामध्ये सुद्धा तुम्हाला मान प्रतिष्ठा मिळू लागेल. जी व्यक्ती तुमच्याशी शत्रुत्व भावनेने व्यक्ती वागते, जी तुमची शत्रू आहे, अशी व्यक्ती सुद्धा तुमच्या समोर मान खाली घालून हात जोडून उभी राहिली. अत्यंत प्रभावशाली उपाय आहे.

ही संपूर्ण माहिती हिंदू धर्मातील यजुर्वेद या धार्मिक ग्रंथांतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. यजुर्वेदांमध्ये 5 पदार्थांना अमृततुल्य, अमृतासमान मानलेले आहे. या 5 पदार्थामध्ये तूप, दूध,दही, साखर आणि मध याचा समावेश आहे.

हे 5 पदार्थ पंचामृत आहेत. त्यापैकी तुपामध्ये लक्ष्मी वास करते. दुधामध्ये नारायण की जे या जगाचे पालनहार आहेत. विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून झालेली आहे नारायण दुधामध्ये वास करतात.

दह्यामध्ये शिव शंभो शंकर भोलेनाथ वास करतात, तर साखरेमध्ये देवांचा राजा इंद्र आणि मधामध्ये वरुणदेव वास करीत असतात. त्यामुळे हे 5 पदार्थ अत्यंत प्रभावशाली आणि अमृततुल्य मानले जातात.

दुधामध्ये नारायण वास करतात की जे वंशवृद्धीचे कारक आहेत. आपला वंश वाढावा यासाठी नारायण यांची कृपा करावी लागते. याचबरोबर तूप हे लक्ष्मी वर्धक आहे. तसेच श्रीवर्धन आहे. या तुपामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मी वास करते आणि म्हणून हवन आणि यज्ञामध्ये या तुपाचा वापर अगदी आवर्जून केला जातो.

तुमच्या घरामध्ये प्रचंड गरिबी आहे, कधी वर्षानुवर्ष गरिबी आहे. अठराविश्व दारिद्र्य आहे, अशावेळी आपल्या घरातील गर्भवती स्त्रीला तुपाचे लाडू, तुपापासून बनवलेले लाडू आपण खाऊ घाला. त्यामुळे येणारी संतान असेल,

जे होणार मूलबाळ असेल मुलगी असो किंवा मुलगा असो तुमच्या घराण्याचा उद्धार करेल. तुमच्या घराण्यात यश, कीर्ती आणि वैभव, ऐश्वर्य पैसा संपूर्ण गोष्टींची प्राप्ती होऊ लागेल.

याचबरोबर दही शिवशंकराशी संबंधित असल्यामुळे, आपण सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर ती या दह्याने अभिषेक करावा. शिवलिंगा वरती सोमवारच्या दिवशी ददह्याने अभिषेक करावा.

यामुळे समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये मानसन्मान मिळू लागेल आणि शत्रू सुद्धा शांत होतील. यजुर्वेदातील ही माहिती आणि उपाय तुम्ही नक्कीच केले पाहिजे….

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!