8/9 डिसेंबर 2023 उत्पत्ती एकादशी तुळशीचे 1 पान..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  8/9 डिसेंबर 2023 उत्पत्ती एकादशी तुळशीचे 1 पान..

धर्मशास्त्रात झाडाचे महत्त्व आदी पासुन सांगण्यात आले आहे. कोणते झाड लावावे ,कोणत्या दिशेला लावावे , तेचे फायदे , तोटे या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत . या आणि विज्ञानानुसार कोणते झाड किती प्रमाणात ऑक्सिजन देते अश्या गोष्टी सांगितल्या आहेत. एकूण काय तर झाडाचे महत्त्व मानवी जीवनात खुप आहे.

एक असे झाड आहि की ते आपण आपल्या अंगणात लावलो तर तुमचं घर हे सर्व प्रकारच्या तंत्रमन्त्रपासुन , सर्व प्रकारच्या काळ्या जादुपासुन , करणीपासुन सुरक्षित राहील. आजकाल पाहतो की आपल्या प्रगतीवर जळणारे त्यामुळे जर आश्य प्रकारच्या कालीजदू जर आपल्या घरावर झाली,

तर आपण कितीही मेहनत केली तर ते काय उपयोगाची ठरत नाही. घरत पैसा टेकुन राहत नाही तर असल्या प्रकारच्या जादू पासुन आपल्या घराला सुरक्षित ठेवण्याचे काम हे झाड करते.

जर तुमच्या मनात काही इच्छा असतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही देवपूजा करत असाल तर आस म्हणतात की या झाड प्रथमेश माझं गणपती बाप्पाचे स्वरूप आहे. हे झाड आहे पांढरी रुई .सर्व प्रकारच्या दुःखांपासून ,

कष्टपासुन हे झाड तुमची सुरक्षा करील. हे झाड तुमच्या जीवनातील समाश्या दुर करते. जर पती -पत्नी मध्ये वाद असतील,मुलगा आणि बापाच्यात पटत नसेल तर हे वाद शमविण्याचे काम हे झाड करत असते.

थोडक्यात सकारात्मक शक्ती वाढवण्याचे काम हे करत असते. आस मानतात की हे झाड गणपती बाप्पाचे स्वरूप आहे. ज्या पद्धतीने आपण देव पुजा करतो त्याच प्रमाणे या झाडाची पुजा करावी. या झाडाची पूजा करताना झाडाला कपभर दुध अर्पण करावे

आणि जा लोकांना दूध उपलब्ध होत नाही शुद्ध पाणी घेऊन त्यात दुधचे काही थेंब टाकुन ते जल अर्पण करावे.हिंदुधर्म शास्त्रामध्ये असा उल्लेख आहि की आपण या झाडाला सलग 11 वर्षे जर पूजा केली तर यांच्या मूळामध्ये गणपती बाप्पा अवतरीत होतात.

ज्या घरामध्ये गणपती बाप्पाचे आस्तित्व आहे त्या घराकडे कोणची पहायची हिंमत होणार नाही. त्या घराची सर्व मनोकामना पूर्ण होतात. पैसा येण्याचे मार्ग निर्माण होतात. जर तुमि महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असेल तर या रुई झाडाचे एक फुल खिसात घेऊन जावा ते काम हमखास मार्गी लावण्यासाठी मदत होते .

तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये पैशाची आवक वाढवायची असेल तर तुमी ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी एक रुईचे आणि एक तुळशीचे पान दररोज ठेवत जावा. यांने तुमच्या पैसात सातत्याने वाढ होत राहील.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!