नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, उद्या दर्श अमावस्या आठवणीने फरशीच्या पाण्यात टाका हे 2 थेंब दिवे।लागणीला न चुकता करा ही सेवा..
स्त्री हे घराची लक्ष्मी मानाली जाते घरातील प्रत्येक वस्तु ची काळजी हे घरची स्त्री घेत असते. त्यामध्ये प्रामुख्याने घराची स्वच्छता होय. जर ही स्वच्छता जा काही विशिष्ट पद्धतीने केले नाही तर आपले घर दारिद्र्य च्या दिशेने वाटचाल करते.
,तुमच्या घरातील स्त्रीया जे काम करतात त्यावर आपण गरीब होणार के श्रीमंत हे ठरत असते. भारतीय धर्माचा शास्त्रनुसार घरातील स्त्री ने काही कामे केल्याने ते परिवाराला श्रीमंत बनवता आणि काही कामे गरीब बनवतात.
जर आपल्या घरातील फारशी पुसताना काही चुका होत असतील तर याने घरात दारिद्र्य येऊ शकते. पण काही विशेष काळजी घेतली तर ते घर श्रीमंत होते .यामध्ये प्रामुख्याने जर तुमच्या घरात फारशी दुपारी 12 वाजताच्या पुढे पुसत असलं तर तुमच्या घरात माता लक्ष्मी कधीच निवास करत नाही.
शास्त्रनुसार घरातील फारशी पुसण्याची वे हे दुपारच्या आधी असते. म्हणून आपण सकाळी लवकर उठून जितक्या लवकर फारशी पुसता येतील तेतक्या लवकर पुसावी. सकाळची वेळ हे माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ असते.
ज्या घरात लवकर फारशी पुसली जाते त्या घरात लवकर आजारपण येत नाही , ते घर प्रसन्न राहते. ते घर कायम पैशानी भरलेले असते.
आपल्या घरातील फारशी आठवड्यात तुन एकदा तरी कडीलिंब च्या पानाचा वापर करून पुसुन घ्यावी. यासाठी कडीलिंब 1 लिटर पाण्यात उकळून घ्यायचे आहे. मग त्यातील पाने बाहेर काढुन ते पाणी एक बादलीत ओता.
आणि त्यात साधे पाणी घालून फारशी पुसा. याने घरातील रोग आणि जंतू नाश करण्यासाठी मदत करते. कारण कडीलिंब हे आयुर्वेदिक घटक आहे आणि आयुर्वेदिक औषधे मध्ये त्याला महत्त्वाचे स्थान निर्माण झाले आहे.
त्याने घरातील अनेक प्रकारच्या जंतू पासून आपल्या बचाव करते.खास करून घरातील लहान मुलांना संसर्गजन्य रोगांपासून बचाव करते. त्याने घरातील माणसे आजारी पडत नाहीत.अश्या प्रकारे फारशी पुसल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते.त्याने घरात माता लक्ष्मी निवास करते.
गुरुवारी फरशी कधीही पुसू नाका कारण गुरू ग्रहावर याचा फार मोठा परिणाम होतो. आपल्या घरातील ईशान्य दिशेला गुरूचा करक मानले आहे.
त्यामुळे गुरुवारी फारशी पुसल्याने घरात दारिद्र्य येते.खासकरून घरातील स्त्री यांनी याची काळजी घ्यावी. आणि आपल्या घराला दारिद्र्य पासून बचाव करावा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments