नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 1 दिवसात वशिकरण करा ..!! वशिकरणाचा जबरदस्त उपाय..!! 2 लवंगा कोणालाही 1 दिवसात वश करतील
एखाद्या वशीकरण मंत्राच्या आधारे, आपण कोणाकडूनही आपले कोणतेही काम करून घेऊ शकतो. यामध्ये प्रामुख्याने स्त्री-पुरुष किंवा पती-पत्नी, तसेच प्रियकर-प्रेयसी ,अगदी कोणीही या वशीकरण मंत्राचा वापर करून,
आपल्याला हव्या त्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करू शकतो.हा उपाय करून आपण कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करु शकतो आणि तसेच ही समोरची व्यक्ती तुमचे सर्व ऐकेल.
जेव्हा आपलंच माणूस आपलं ऐकत नसते, त्याचे नुकसान स्वतः करून घेत असते अशा माणसाने त्याच नुकसान टाळण्यासाठी आपलं ऐकावं अशावेळी असे उपाय लाभदायी ठरते.
त्यामुळे हा टोटका पती-पत्नीचे करू शकतात , त्यामुळे सतत भांडणे होत असतील किंवा घटस्फोटापर्यंत परिस्थिती आली असेल,किंवा पती म्हणणे ऐकत नसेल तर,अशावेळी हा उपाय नक्कीच केला पाहिजे.
तसेच आई-वडिलांचे म्हणणे, जर मुले ऐकत नसतील तर, यासाठी उपाय करू शकतात.तसेच जर ऑफिसमध्ये तुमचे सहकारी तुम्हाला त्रास देत असतील,अशा लोकांसाठी हा उपाय गुणकारी ठरू शकतो.
याशिवाय आपल्या वशमध्ये करून, आपले कोणतेही काम आपल्या इच्छेप्रमाणे करून घेऊ शकतो. तसेच समोरच्या व्यक्तीला आपल्या इच्छेप्रमाणे वागायला सांगू शकतो.पण या मंत्राचा वापर,
कोणत्याही प्रकारच्या वाईट कामासाठी किंवा दुसऱ्याच्या फसवणूकीसाठी या मंत्राचा कधीच उपयोग करू नये,म्हणून या मंत्राचा चांगल्या हेतूने मंत्राचा उपयोग करावा.
आपल्या प्रिय व्यक्तीला आपली जाणीव करून देण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक असते. त्या व्यक्तीने विसरू नये असं जर वाटत असेल तर काही उपाय जे परिणामकारक असतात ते केले असता त्याचा फरक नक्कीच जाणवतो.
बऱ्याचदा पती पत्नीमध्ये वाद होतात, काही वेळेस ते मिटतात पण काही वेळेस ते खूपच टोकाला जातात. कारण काहीही असो, पण यामध्ये त्यांच्यातील प्रेम कमी होते किंवा नष्ट होते.
त्यांच्यातील नाते जिवंत राहत नाही व ते दोघेही दुखी राहतात. काही चमत्कारिक उपाय असतात ज्यांचं उपयोग करून तुम्ही तुमच्यातील प्रेम वाढवू शकता. तुमचा संसार ज्यामुळे गोड होईल व आपसातील वैर, भांडण मिटेल.
तुमचं वैवाहिक जीवन खूपच दुखी झालं असेल, तुमची प्रिय व्यक्ती तुमच्यावर रुष्ट असेल तर तिला परत तुमच्या आयुष्यात आणण्यासाठी फक्त हा उपाय काम करेल.
तसेच हा उपाय तुमच्या प्रेमाला तुमच्या आयुष्यात परत खेचून आणण्यासाठी खूपच लाभदायी ठरेल. असा प्रभावी उपाय तुमच्यातील दुरावा दूर करून सलोखा,प्रेम नक्की वाढवेल.
तसेच तांत्रिक शास्त्रानुसार,हा मंत्र प्रथम आपल्याला सिध्द करावा लागतो, हा मंत्र 21 दिवसात सिद्ध होतो आणि मग हा मंत्र सिद्ध केल्यावर, आपण कोणत्याही व्यक्तीला हा मंत्र बोलल्यास,ती समोरची व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होईल आणि तुमच्या येथे प्रेमाने वागायला लागेल.
शनिवारी रात्री करावा. हा मंत्र सिद्ध करायला बसल्यावर, लाल रंगाचे कपडे परिधान करावे. आसन अंथरून वशं भकर्म वशं, या मंत्राचे 4 ते 5 वेळेस जप करा, पांढरा कागद घ्या व त्यावर हा मंत्र लिहा व त्यासमोर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीचे नाव लिहा
व रात्री झोपताना तो कागद घडी करून उशीखाली ठेवून मनातल्या मनात जप करा, सकाळी उठून तो कागद जाळून टाका. याप्रमाणे केलात की तुम्ही पहाल की तुम्हाला तुमची प्रिय व्यक्ती जवळ येताना दिसेल.
हा मंत्र सिद्ध झाल्यानंतर तुम्ही ज्याच्या समोर जाऊन फक्त एकदाच हा प्रभावी मंत्र बोलल्यास, ती व्यक्ती लगेच तुमच्याकडे आकर्षित होईल.त्याशिवाय ,जर कोणत्याही कारणास्तव पती-पत्नीमध्ये प्रेम नसेल किंवा मंगलिक दोष किंवा नातेसंबंधात कोणत्याही तिसऱ्या पुरुष
आणि स्त्रीच्या अस्तित्वामुळे आपले विवाहित जीवन नरकमय झाले असेल ,तर आपण या उपायांनी आपल्या जीवन साथीचे प्रेम पुन्हा मिळवू शकता.
याचबरोबर हा उपाय योग्य प्रकारे केल्यास, आपण कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करु शकतो आणि तसेच ही समोरची व्यक्ती तुमचे सर्व ऐकेल. याचा उद्देश फक्त तुमचं वैवाहिक व प्रेम जीवन सुखी होण्यासाठी करायचा आहे नाहीतर त्याचे उलट परिणाम होईल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments