नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,हिंदू पंचांगनुसार, ज्येष्ठ महिन्यात येणारी अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते. सोमवार येतो म्हणून याला सोमवती अमावस्या म्हणतात. यावेळी सोमवती अमावस्या 30 मे रोजी येत आहे.
या दिवशी केलेले व्रत, पूजा, स्नान, दान इत्यादींचे फळ अक्षय्य असते. पण यावर्षी ही तारीख खूप महत्वाची आहे कारण अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वट सावित्री व्रत देखील 30 मे रोजी पडत आहे.
या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. यावेळची सोमवती अमावस्या खूप खास असल्याचे मानले जाते कारण ही 2022 सालची शेवटची सोमवती अमावस्या मानली जात आहे. यासोबतच या दिवशी सर्वार्थसिद्धी आणि सुकर्म योगही तयार होत आहेत.
मग या सोमवती अमावस्येच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून सर्व कामांतून संन्यास घेऊन स्नान करावे. गंगेत स्नान केले तर बरे होईल. काही कारणास्तव गंगेत स्नान करायला जाता येत नसेल तर घरातील आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकून स्नान करावे. यानंतर भगवान सूर्याला अर्घ्य द्यावे.
तसेच या दिवशी दानधर्म करावा. पितरांच्या शांतीसाठी या दिवशी तर्पण, श्राद्ध इत्यादी करू शकता. असे केल्याने तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळेल. मग हा एक रुपयांचा सिक्का घरांत या ठिकाणी ठेवावा, त्यामुळे तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही..
कारण एकादशीच्या दिवशी आपण छोटे छोटे उपाय आपण अवश्य करा. हे उपाय आपल्या जीवनातील अनेक अडचणींपासून दूर करतील. एकादशीचे व्रत हे भगवान श्री हरी विष्णूंचे व्रत आहे.
हे व्रत करणाऱ्या व्यक्तीस भगवान श्री हरीच्या कृपेने सर्व काही जीवनात मिळते. अपरा एकादशीचे महत्व असे आहे कि ह्या दिवशी जी कोणी व्यक्ती विष्णूंची विधिवत पूजा करते तिला हातून कळत नकळत घडलेल्या कर्मातून मुक्ती मिळते.
वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षात सोमवारी आलेल्या एकादशीला सोमवती एकादशी असे म्हण्टले जाते. तर ह्या दिवशी आपण भगवान हरी विष्णूंची तर पूजा कराच परंतु जर तुमच्या घरात गरिबी असेल,
काही आर्थिक अडचणी असतील तर त्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपण माता लक्ष्मीची देखील पूजा आपण ह्यादिवशी करावी. माता लक्ष्मीची कृपा त्यामुळे आपल्याला प्राप्त होते.
तसेच या दिवशी आपण आपल्या घरात एक दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच पूर्व आणि उत्तर ह्यांच्या मधील दिशेला स्वच्छता करून आपण एक दिवा अवश्य प्रज्वलित करा.
कारण हि दिशा हि देवीदेवतांची दिशा मानण्यात येते. हा दिवा लावण्याआधी आपण त्याच्याखाली मूठभर तांदळाचे आसन द्यावे. ह्यामुळे घरातील आजारपण, घरातील नाकारात्मक शक्ती ह्यांचा वास राहत नाही.
मित्रांनो ह्या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र आपण बोलायचा आहे तो म्हणजे ओम नमो भागवते वासुदेवाय नमः त्यानंतर आपण आपली जी काही इच्छा असेल ती आपण बोलून दाखवा.
ज्यांना शक्य असेल त्यांनी शंखाने जलाभिषेख करावा, म्हणजे आपण शंखात पाणी भरून त्याने मूर्तीवर किंवा त्यांच्या फोटोवर पाणी सोडायचे आहे, ह्यामुळे आपले भाग्य प्रबळ बनते.
त्यांना नैवेद्य म्हणून आपण खीर दाखवा आणि ते दाखवताना आपण त्यावर तुळशीचे पान आपण त्यावर नक्की ठेवा. कारण तुळस हि हरिप्रिया आहे. तसेच आपला गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी किंवा ज्यांच्या घरात दरिद्री आहे.
त्यांच्यासाठी एक उपाय आपण सांगत आहोत. एक रुपयाचे नाणे आपण घ्यायचे आहे.ते हे नाणे गंगाजलाने धुवून घ्यावे, मग त्यानंतर आपण तो शिक्का आपण माता लक्ष्मी व विष्णूच्या फोटोसमोर ठेवायचा आहे.
माता लक्ष्मीला प्रार्थना करा कि, आपल्या घरातील गरिबी दूर होऊदे म्हणून प्रार्थना करा, त्यानंतर आपण पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा सिक्का आपल्या तिजोरीत किंवा आपल्या पाकीटात आपण जपून ठेवायचा आहे.
मनोभावे आपण हा उपाय केला तर आपल्या घरातील गरिबी दूर होते, घरातील पैसा वाढत जातो.अगदी काही दिवसातच तुम्हाला ह्याचा फरक दिसेल. हा उपाय करत असताना माता लक्ष्मीच्या ओम श्रीमं नमः ह्या मंत्राचा जप करावा.
ह्या मंत्राचा जप आपण 108 वेळा करावा. हे सर्व छोटे छोटे उपाय आपण जर केले तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments