नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,खूप कमी लोकांना माहीत आहे की स्त्रियांचा हा भाग खूप पवित्र असतो त्याचबरोबर स्त्रियांची कोणती लक्षणे आहेत जी आपल्या घराला भाग्यशाली बनवतात याबद्दल माहिती आहे.
काही लोक असे आहेत महिलांच्या पायाला पवित्र अंग मानतात पण सत्य काही वेगळंच आहे. भारतीय संस्कृतीमध्ये महिलाना पूजनीय मानले गेले आहे. त्याना उच्च सन्मान प्राप्त आहे हेच कारण आहे की, आपल्या इथे महिलाना पूजण्याची परंपरा आहे.
सामुद्रिक शास्त्रात महिलांबद्दल विस्तारितपणे सांगितले आहे, त्यांचे कोणते लक्षण पुरुषांसाठी चांगले किंवा भाग्य बदलणारे आहे या प्रश्नाचे उत्तर ही सामुद्रिक शास्त्रात दिले आहे. यामध्ये महिलांच्या केसांपासून ते नखापर्यंतची स्थिती आणि त्याचा फायदा सांगितला आहे.
महिलांचे कोणते मोठे अंग नवऱ्याचे भाग्य बदलण्यासाठी शुभकारक असतात. यामध्ये मोठे आणि लांबसडक केस शास्त्रात असा उल्लेख आहे की लांब केस असणारी महिला पद्मिनी असते.
लाब आणि रेशमी केस हे शुभ आणि सौंदर्याचे प्रतीक असतात भगवती देवीचे कोणतेही चित्र किंवा प्रतिमा असता आपल्याला दिसल की त्याचा नेहमी लांब असतात बाद केस असणाऱ्या महिला पतीसाठी सौभाग्यशाली असतात
तसेच उंच मान सामुद्रिक शास्त्रानुसार उंच मान असणाच्या महिलांना मंगलकारी मानले गेले आहे. ज्या स्त्रियांची मान उच असते अशा महिला ऐश्वर्यशाली असतान, पाच्याजवळ सर्व वैभव असते, यांच्या असण्याने पतीला कधीच पैशाची कमी भासत नाही.
याचबरोबर, कपाळ मोठे असणे जर तुमची चारही बोटे तुमच्या माथ्यावर सहजपणे येत असतील तर है खुपच शुभ लक्षण आहे. छोटा माथा असणान्या स्त्रिया कधीच स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत
अशा महिलांचा आत्मविश्वास कमी असतो आणि भाग्य ही कमजोर असते. आणि ज्यांचे काळ मोठे असते व्याला गजमस्तक ही म्हणतात अशा स्त्रियाः खुपच सौभाग्यशाली असतात अशा स्त्रियांच्या पतीला यश, सन्मान आणि समाजामध्ये प्रसिद्धी मिळते.
माथा बाधा रहित असायला हवा, कारण माथ्यावर कोणतेच निशाण असू नये, जर ते निशाण जन्मजात असेल तर यामुळे बाधा निर्माण होऊ शकते. मग तो मुलगा जसो किंवा मुलगी है न्यूप रागीट स्वभावाचे असतात, स्वार्थी असतात.
असे लोक जिद्दी पण असतात. याशिवाय, जर नंतर काहीतरी लागून डाग राहिला असेल तर याचा अर्थ असा होतो की, त्यांचा मंगळ कमजोर आहे. ज्यांचा मंगळ कमजोर असतो अशा व्यक्तीना 12 वर्षाच्या जाधी माथ्यावर जखम नक्की होते.
अशा लोकांचे लग्नानंतरचे जीवन डिस्टर्न असते, मतभेद असतात आपल्या जोडीदारासोबत ज्या लोकांना माथ्यावर निशाण आहे अशा व्यक्तींनी रोज माथ्यावर चंदन नक्की लावावे यामुळे त्याचे भाग्य प्रबळ होते.
अंगावर जास्त केस असणाऱ्या स्त्रिया या शनी दूषित असतात, त्यामुळे विशेष करून ज्या स्त्रियांच्या अंगावर जास्त केस असतात त्या स्त्रिया कोणत्याच कामात यशस्वी होत नाहीत.
आणि अशा स्त्रियामुळे परिवारातील लोकही असफलता बघते. तसेच ज्या पुरुषांचा आवाज तेज आणि स्पष्ट असतो असे लोक खुप विश्वासू असतात, यांचा सूर्य खूप प्रबळ असतो.
असे लोक प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. ज्या स्त्रियांचा आवाज कर्कश असतो तेज असतो अशा स्त्रियांना जीवनात खूप स्ट्रगल करावे लागते आणि हळू आवाज असणान्या स्त्रिया खूप भाग्यशाली मानल्या जातात, नव्या जीवनात कोणतेही सुख सहजतेने प्राप्त होने
आपले व्यक्ति दर्शवतात असे म्हणले जाते. डोळे बाधा विरहित असावेत म्हणजेच डोळ्याच्या आजूबाजूला कोणतेच निशाण असू नये. डोळ्यात चमक असावी अशा स्त्रिया घरासाठी शुभ असतात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments