नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,सनातन धर्मात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. शिवपुराणानुसार या दिवशी भगवान विष्णूचे अवतार वेद व्यास जी यांचा जन्म झाला होता. महर्षी वेद व्यास जी यांना प्रथम गुरु ही पदवी देखील दिली जाते.
कारण गुरु व्यासांनी मानवजातीला प्रथमच चार वेदांचे ज्ञान दिले होते. या तिथीला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. यावेळी 13 जुलै 2022, बुधवारी गुरुपौर्णिमेचा पवित्र सण साजरा केला जाणार आहे.
13 जुलै रोजी गुरु पौर्णिमा आहे. बुधादित्य योगात गुरुपौर्णिमा साजरी होईल. भाद्रा आणि षषासहित चार राजयोग गुरु पौर्णिमेला असतात. महर्षि व्यास यांचा जन्म आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला होता आणि त्या दिवशी ते गुरुपौर्णिमा साजरी करतात.
महाभारताचे लेखक महर्षी वेद व्यास यांच्या स्मरणार्थ गुरुपौर्णिमा हा सण त्यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. महर्षी व्यास यांचा जन्म आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला आणि त्यांच्या जन्माच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
यंदा हा सण 13 जुलैला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक त्यांच्या प्रमुख देवतेची गुरु म्हणून पूजा करतात आणि हा शिष्य आपल्या गुरूंना अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतो.
गुरुपौर्णिमेला ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती खूप खास असणार आहे. यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी चार राजयोग तयार होण्याचा अत्यंत शुभ संयोग आहे.
प्रत्येक व्यक्तीला धन वृद्धीची इच्छा असते परंतू अनेकदा काही लहानश्या चुकांमुळे घरात पैशांची आवक होऊ पात नाही. कमाई चांगली असली तरी पैसा कुठे खर्च होऊन जातो कळतच नाही.
याचा अर्थ की घरात लक्ष्मी स्थिर होऊ पात नाहीये. तसेही देवी लक्ष्मी चंचल असते, जराशी चूक आणि देवी घर सोडून निघून जाते. अशात स्थिर लक्ष्मीसाठी काही उपाय करावे लागतात. त्यातून एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे.
झाडू अर्थात केरसुणी याला देवी लक्ष्मीचा प्रतीक मानले गेले आहे. म्हणतात घरात झाडू रुपी लक्ष्मीचा नेहमी सन्मान करावा ज्यामुळे घरात संपन्नता राहते. झाडू काढून दारिद्र्य अर्थात अलक्ष्मी घरातून बाहेर करता येते.
पण आपल्याला हे माहीत आहे का की झाडू खरेदी करून घरी आणण्याचे देखील काही विशेष दिवस असतात. इच्छे प्रमाणे कोणत्याही दिवशी झाडू खरेदी करणे अशुभ ठरू शकतं. मंगळवार, शनिवार आणि रविवार हे तीन दिवस झाडू खरेदी करण्यासाठी योग्य आहे. याने स्थिर लक्ष्मी वास करते.
एवढेच नव्हे तर झाडू जुनी झाली असल्यास कोणत्याही दिवशी बाहेर फेकण्यापेक्षा शनिवार हा सर्वात योग्य दिवस ठरेल. या दिवशी दारिद्र्य बाहेर केलं जातं. तसेच चुकूनही शुक्रवारी झाडू घरातून बाहेर फेकू नका.
कारण शुक्रवार देवीचा वार आहे आणि या दिवशी झाडू रुपी लक्ष्मीला बाहेर फेकणे म्हणजे घरातील संपन्नता, स्थिरता विस्कटण्यासारखे आहे.
आता महत्त्तवाचा उपाय म्हणजे ज्या दिवशी झाडू खरेदी करून घरी आणाल तर एक काम नक्की करावे. झाडूच्या दांडीवर अर्थात हँडलवर एक पांढरा दोरा बांधावा. पांढरा दोरा बांधल्याने देवी लक्ष्मी घराशी संबद्ध होऊन जाते आणि मग घर सोडून जात नाही.
स्थिर होऊन जाते. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे आपल्यावर शनीची साडेसाती, ढैया किंवा दोष असल्यास शनिवारी झाडू खरेदी करण्याची चूक करू नका.
याने शनीदेव अधिक नाराज होऊन जातील. आपण रविवारी झाडू खरेदी करू शकता. मात्र झाडू वापरणे शनिवार पासून सुरू करावे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments