नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,हिंदू पंचांगानुसार, अमावस्या तिथी प्रत्येक महिन्यात येते, जी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते आणि तिचे विशेष महत्त्व आहे. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात.
यावेळी पिठोरी अमावस्येचे व्रत शनिवार 27 ऑगस्ट 2022 रोजी ठेवण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी पिठोरी अमावस्येला कुशोत्पतिनी अमावस्या किंवा पोळा पिठोरा असेही म्हणतात.
पिठोरी अमावस्येला दुर्गेची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया पिठाच्या मूर्ती बनवतात आणि मुलांसाठी आणि मधाची प्रार्थना करतात.
यावर्षी शनी अमावस्या शनिवार 27 ऑगस्ट 2022 रोजी आहे. धार्मिक कथांनुसार, माता पार्वतीने या व्रताबद्दल इंद्राणींना सांगितले होते. हे व्रत पाळल्याने निपुत्रिक बालकांना संततीचे रत्न प्राप्त होते. ज्या माता हे व्रत करतात त्यांना त्यांच्या मुलांचे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते.
प्रत्येक व्यक्तीला धन वृद्धीची इच्छा असते परंतू अनेकदा काही लहानश्या चुकांमुळे घरात पैशांची आवक होऊ पात नाही. कमाई चांगली असली तरी पैसा कुठे खर्च होऊन जातो कळतच नाही.
याचा अर्थ की घरात लक्ष्मी स्थिर होऊ पात नाहीये. तसेही देवी लक्ष्मी चंचल असते, जराशी चूक आणि देवी घर सोडून निघून जाते. अशात स्थिर लक्ष्मीसाठी काही उपाय करावे लागतात. त्यातून एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे.
तर या दिवशी एक कोणत्याही ताब्यामध्ये शुद्ध पाणी घेऊन तो तांब्या देवघरात ठेवायचा आहे. मग त्या तांब्यात हळदी,कुंकू, अक्षदा आणि फुले वाहून त्याची पुजा करायची आहे.
हा तांब्या कधीही 21 जुन दिवशी सकाळी किंवा सायंकाळी देवघरात ठेऊ शकता. रात्रभर ते पाणी तसेच देवघरात ठेवून मग दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व आवरून देवपूजेच्या वेळेला तो तांब्या काढुन ते पाणी तुळशीला अर्पण करायचे.
मग माता तुळशीची पुजा करावी. या तांब्यातील पाण्याबरोबर तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या वाईट आणि नकारात्मक विचार आणि गोष्टी बाहेर जातील असे हिंदु शास्त्रात सांगितले जाते.
तसेच या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करावी आणि सूर्यदेवाला जल अर्पण करावे. असे सांगितले जाते की उपवासाच्या दिवशी भगवान शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कोणाशीही कठोर शब्दात बोलु नये.
या दिवशी राग आणि खोटे बोलणे टाळवे. तसेच या दिवशी वाईट कामे करू नये.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
I was very pleased to find this great site. I need to to thank you for ones time for this fantastic read!! I definitely loved every bit of it and i also have you book-marked to look at new stuff on your website.