नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,ग्रह-नक्षत्राच्या बदलत्या स्थितीनुसार मानवी जीवनात अनेक सकारात्मक अथवा नकारात्मक बदल घडत असतात. ग्रह-नक्षत्रामध्ये होणारे बदल या राशीसाठी शुभ किंवा सकारात्मक बदल घडुन येत असतात.
तेव्हा मनुष्याचे भाग्य बदलण्याची वेळ लागत नाही. ज्योतिषानुसार नक्षत्राचा सकारात्मक मनुष्याच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी पुरेसा असतो आणि त्यातच ईश्वरी शक्तीचा आधार मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असते.
त्यामुळे भाद्रपद पौर्णिमापासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येणार असून, त्यांचा भाग्योदय घेऊन येणार आहे. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे.
प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. या पौर्णिमेला केली जाणारी पूजा बांधली जाते.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणार्या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान सत्यनारायणाची उपासना केली जाते.
या दिवशी चंद्राला सोळा कलांनी जास्त असल्यामुळे, या दिवशी चंद्राच्या ध्यान करून व्रत उपवास केले जातात. शास्त्रानुसार भाद्रपद पौर्णिमेला केलेले व्रत हे सर्व शुभ व्रतापैकी एक मानले जाते.
ज्योतिष शास्त्रामध्ये चंद्र हा मनाचा कारक मानले जाते.चंद्राचा प्रभाव मनुष्याच्या मनावर पडत असतो.याशिवाय असे म्हणतात की, या दिवशी उपवास करून सत्यनारायणाची पूजा केल्याने, मनुष्याच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा नाश होतो.
या पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशींसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. भाद्रपद पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनातील नकारात्मक घडामोडी समाप्त होणार आहेत.
आपल्या जीवनात घडून येणाऱ्या नकारात्मक किंवा अशुभ घडामोडी आता संपणार आहेत .शुभा आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे.भाग्य या काळात भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.
तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असून, आपल्या जीवनातील आर्थिक समस्यांचा समाप्त होणार आहेत.
सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. सुख-समृद्धी आणि धनसंपत्ती, ऐश्वर्याने आपले जीवन फुलून येणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्य क्षेत्राला आर्थिक त्यांना प्राप्त होणार आहे.
1.मिथुन राशि: भाद्रपद पौर्णिमेपासून पुढे येणारा काळात मिथुन राशीच्या दृष्टीने विशेष सहकार्य ठरणार आहे.या पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे.
भगवान भोलेनाथच्या कृपेने कौटुंबिक जीवनात सुख-समृद्धीमध्ये वाढ होणार असून, संसारिक सुखाची प्राप्ती होईल. कार्यक्षेत्रात अडलेली कामे आता पूर्ण होतील, कार्यक्षेत्राला प्रगतीची नवी चालू होणार आहे.
मागील काळात आपले झालेले नुकसान भरून निघेल, पारिवारिक सुख-समृद्धी आणि आनंदात वाढ होणार आहे. परिवारात गोडवा निर्माण होईल, भाऊबंदकी चालू असणारे वाद बंद होतील.
2. सिंह राशी: सिंह राशीवर पौर्णिमेचा अतिशय विशेष सकारात्मक परिणाम घडणार आहे. इथून पुढे भाग्य आपल्याला मोलाची साथ देणार आहे. कार्यक्षेत्रात आत्मविश्वासाने केलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.
या काळात आपल्या पराक्रमामध्ये वाढ होईल.सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल, तसेच राजकीय क्षेत्रात आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. लवकरच बदल्यात वा बढतीचे योग येणार आहेत.
3. कन्या राशि: भाद्रपद पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने कन्या राशीचे भाग्य चमकनार आहे. कन्या राशिसाठी हा काळ अतिशय सुखद ठरणार आहेत. व्यवसायात काही कामांना काही कामात चढ-उताराचा सामना आपल्याला करावा लागत असला तरी,
प्रत्येक अडचणीवर मात करू शकणार आहात. आर्थिक प्राप्तीमध्ये चांगली सुधारणा घडून येईल. परिवारातील लोकांची आपले संबंध सुधारणार आहेत. परिवारात पारिवारिक समस्या दूर होतील.
4.वृश्चिक राशी: पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ वृश्चिक राशीच्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा आहे.आता इथून पुढे या शर्यतीला सुरुवात होणार असून, हा अडचणींचा काळाचा समाप्त होणार आहे.
जीवनात अतिशय मंगलमय घटना घडून येतील.आपल्या योजना साकार बनतील, स्वतःवर असणारा आपला विश्वास आपल्याला जीवनात खूप पुढे घेऊन जाणार आहे.
आता सर्व क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत किंवा अपूर्ण राहिलेली कामे या काळात पूर्ण होतील. नारायणाच्या कृपेने जीवनातील दुःखाचे दिवसात संपणार आहेत.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments