नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,भाद्रपदातील संपूर्ण वद्य पक्ष हा पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे. या पक्षात पितरांचे स्मरण करून त्यांचे पूजन केले जाते म्हणून याला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा असे म्हटले जाते.
या काळात पितृ पंधरवड्याचा आहे. पितृपक्षात दिवंगत पूर्वज किंवा पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात, असा समज आहे.
श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण. पितृपक्षातील श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन असे विधी केले जातात.गरुड पुराणात श्राद्ध तर्पणाविषयी विवेचन करण्यात आले आहे.
तसेच हा विधी झाल्यावर पितृपक्षातील नवमी तिथीला,जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती किंवा बालक सातत्याने आजारी पडत असेल,तर हा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच केला पाहिजे.
हिंदू धर्मात सूर्यदेवाच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. सुर्याला जगाचा तारणहार म्हणतात. रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेवाची उपासना करून उपवास केल्याने भाविकांना आशीर्वाद मिळतो.
खऱ्या भक्तीभावाने सूर्यदेवाची नित्य पूजा केल्यास जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती आणि यश मिळवायचे असेल, तर सूर्यदेवाची पूजा करावी.
कारण ज्योतिषी सांगतात की ज्या लोकांचा सूर्य बलवान असतो, त्यांना नोकरी-व्यवसायात कोणतीही अडचण येत नाही. भक्तांनी या मंत्रांचा जप केला पाहिजे आणि सूर्यदेवाला प्रार्थना आणि अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
एहि सूर्य सहस्त्रांशो तेजोराशे जगत्पते।अनुकम्पय मां देवी गृहाणार्घ्यं दिवाकर।।सूर्य मंत्र – ऊँ खखोल्काय स्वाहा
यानंतर गायत्री मंत्राचा जप करा. ॐ ॐ ॐ ॐ भूर् भुवः स्वः तत् सवितुर्वरेण्यं।। भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ।।
यानंतर भगवान विष्णूचे स्मरण करून खालील मंत्राचा जप करा. शांता कारम भुजङ्ग शयनम पद्म नाभं सुरेशम।विश्वाधारं गगनसद्र्श्यं मेघवर्णम शुभांगम।लक्ष्मी कान्तं कमल नयनम योगिभिर्ध्यान नग्म्य्म।”
सूर्यपूजेमध्ये या गोष्टी लक्षात ठेवा. सूर्यदेवाची उपासना नियमित करावी. पूजेनंतर सूर्यदेवाला नियमित जल अर्पण करावे. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना सूर्यमंत्राचा जप करावा.
भगवान भास्कराच्या पूजेमध्ये लाल फुले, फळे, धूप-दीप, दूर्वा इत्यादी अर्पण करा. पूजेच्या वेळी आरती करावी.सूर्यदेवाची पूजा आटोपल्यानंतर ब्राह्मणांना दान करा.
पितृपक्षात दिवंगत पूर्वज पितृलोकतून पृथ्वीवर येतात, अशीही फार प्राचीन मान्यता आहे. त्यामुळे आपण केलेल्या सेवेमुळे ते प्रसन्न होतात आणि जाताना कुटुंबाला सुख-समृद्धी आणि ऐश्वर्याचा शुभ-आशीर्वाद देऊन जातात.
या काळात अन्नदान केल्याने किंवा यथाशक्ती दानधर्म पितृ दोष दूर होण्यास मदत होते. शक्य असल्यास रोज किमान तसेच या दिवशी श्राद्ध विधी केला जाईल, त्या दिवशी कबुतर किंवा कावळे यांसारख्या पक्षांसाठी काही पदार्थ घरात बाहेरची बाजूला ठेवून द्यावेत,
तसेच ही पशुपक्षांच्या अपमान करू नये. त्यांना त्रास देऊ नये, शक्य तेवढे अन्नदान करावे, यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होण्यास मदत होईल.तसेच त्यांच्या आत्म्याला शांती लागते.
मग परिणामी यामुळे घरात सुख-समृद्धी येते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पितृपक्षात श्राद्ध विधी आणि तर्पण करणे, उत्तम मानले जाते. तसेच या श्राद्धच्या दिवशी पंचग्रहास दानाचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.
ते पंचग्रहास दान म्हणजे, आपल्या आसपासच्या प्राणी म्हणजे,यामध्ये गाय ,मांजर, कावळा, कुत्रा आणि अधिक रहदारी नसलेल्या आणि अधिक रहदारी नसलेल्या ठिकाणी काही भाग काढून ठेवावा, हे करताना पाठीमागे वळून बघू नये.
कारण,ते भोजन आपले पूर्वज ग्रहण करीत असतात, अशी मान्यता आहे. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि कुटुंबातील वारसांना शुभआशीर्वाद देतात, अशी लोक मान्यता आहे.
तसेच या काळात आणि कधीही इतर वेळेस चुकूनही गाईचा अपमान अजिबात करू नये. शक्य झाल्यास केवळ श्राद्धाच्या दिवशी, नाहीतर नियमितपणे पशु पक्ष्यांना अन्न द्यावे.
कारण हिंदू धर्मात भुकेल्याला अन्न देणे आणि तहानलेल्याला पाणी देणे,याला अत्यंत महत्त्वाचे आणि पुण्याचे काम मानले जाते. त्याचे पितृपक्षात अधिक महत्त्व आहे. पितृपक्षात गरजू व्यक्तींची विशेष मदत करावी, त्यांना अन्न, पाणी द्यावे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments