नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, हिंदू धर्मामध्ये देवीदेवतांची मनोभावे पुजा आणि अन्नाचा नैवेद्य दाखवणे याला खूप महत्त्व मानले जाते. त्यामुळे देवी अन्नपूर्णा ही एक लोकप्रिय देवता मानली जाते.
अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचा अवतार आहे, असे मानले जाते. मात्र भारतात या देवीची अतिशय कमी मंदिरे आहेत. त्यामुळे आपण अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी एक चमत्कारिक उपाय करणार आहोत…
स्वयंपाक घरात बांधून ठेवा 1 वस्तू कधीच घरात धनधान्याची कमी होणार नाही, नेहमी घरात भरभराट राहील. नेहमी घरात बरकत राहील. शास्त्रानुसार जेव्हा ही आपल्या घरात कोणती पूजा असते.
किंवा सत्यनारायणाची असू द्या किंवा मग कोणत्याही व्रताचे उद्यापन असुद्या, 9 गुरूवारचे व्रताचे उद्यापन असुद्या, वैभवलक्ष्मीचे महालक्ष्मीचे उद्यापन असुद्या, कोणतीही पूजा असुद्या.
ज्यामध्ये आपण पाटावर किंवा चौरंगावर मांडणी करत असतो. कलश भरून ठेवत असतो आणि जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेस आपण कलशांखाली आपण एक मूठ तांदूळ किंवा 1 मुठ गहू ठेवत असतो.
त्यावेळेस आपल्याला एक काम करायचे आहे, तेव्हा आपल्याला आपली ती कोणती पूजा असेल कोणत्याही दिवशी असेल तर ती पूजा झाल्यानंतर जेव्हा आपण दुसरे किंवा संध्याकाळी पूजेची सांगता करतो.
आणि पूजा आपण आवरतो तेव्हा आपण जे कळसा खाली ठेवले गहू किंवा तांदूळ असतो त्याचे विसर्जन करतो किंवा ते गाईला देतो. तसेच काही वेळा आपण ते आपल्या धान्यात एकत्रित करतो.
परंतु असे न करता आपल्याला ते गहू किंवा तांदूळ एका लाल रंगाचा कापडामध्ये बांधून स्वयंपाक घरात कोणत्याही बाजूला तसेच कोणत्याही दिशेलावर एक खिळा ठोकून किंवा काही असेल तर तिथे बांधून ठेवायचा आहे.
मात्र, हा उपाय करताना लाल कपड्यांमध्ये कलशा खालचे तांदूळ किंवा जे असेल ते जेवढे असतील तेवढे एका लाल कापडामध्ये बांधून किचनमध्ये बांधून ठेवायचा आहे. या उपायाने घरात लक्ष्मीचा म्हणजे अन्नपूर्णा देवीचा वास राहतो.
आणि आपण जी पूजा केलेली आहे, त्या पूजेची सर्व शक्ती सर्व ऊर्जा त्या पूजा सामग्रीमध्ये असते, म्हणून ते आपण कधीच विसर्जन करायचं नाही.
त्यामुळे ती पुजा सामग्री आपण आपल्या स्वयंपाक घरात बांधून ठेवायचे आहे. याने नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल, तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments